ÉÖŪ úšEþÞōiÉ BEōÉÎiĻÉEō ĪÉÉąÉ ĘīÉEōÉšÉ šÉäīÉÉ ŠÉÉäV ÉxÉÉ ...

nagarzp.gov.in

ÉÖŪ úšEþÞōiÉ BEōÉÎiĻÉEō ĪÉÉąÉ ĘīÉEōÉšÉ šÉäīÉÉ ŠÉÉäV ÉxÉÉ ...

एकािमक बाल वकास सेवा योजने माफ त द या जाणा-या सेवा

पूरक पोषण आहार

पूरक पोषण आहार

लसीकरण

आरो य तपासणी

संदभ सेवा

पोषण व आरो य शण

अनौपचारक शालेय पूव शण

लाभाथ गट :-

० ते ६ वयोगटातील मुले

गरोदर माताव तनदा माता

१५ ते ४५ वयोगटातील िया

पूरक पोषण आहारासाठ लाभाथ नकष :-

1 ६ महने ते ३ वष वयोगट स हमाणे सव लाभाथ

(ट.एच.आर) घर पोहोच आहार पुरवठा.

2 ३ ते ६ वष वयोगट अंगणवाडी पटावर स हमाणे नदवलेल

सव बालके .

बचत गटामाफ त अंगणवाडीत आहार वाटप.

3 गरोदर व तनदा माता स हमाणे सव गरोदर, तनदा माता

(ट.एच.आर) घर पोहोच आहार पुरवठा.


एकािमक बाल वकास सेवा योजनेचे मह वाचे फायदे पुढल माणे आहेत

सदर योजने अंतगत आहार, आरो य व शण वषयी या सेवा एकतपणे द या जातात.

या कायमाम ये िया व मुले या सार या जोखमी या तसेच दुलत असले या लाभाथना ाधा य

दले जाते. थानक पुरक पोषण आहारामुळे लाभाथची उ मांक (३०० ते ३५०) / थने (१० ते १२

ॅम) यांची दैनेदन गरज भागते.

वृ दपकाचा नयमीत वापर के यामुळे बालकां या वजनातीलवाढ / रोध वेळीच लात येवून कु पोषत

बालकांना संदभ सेवे वारे वैकय औषधोपचार उपल ध होवून यांची ेणी सुधारणेस मदत होते व

यामुळे मुलांमधील कु पोषण, अभक मृ युदर या म ये लणय घट झालेल आढळून येते.

अंगणवाडी कायरत असले या गावाम ये

मुलांना नयमीतपणे लसीकरण मळते व यामुळे

लसीकरणाम ये वाढ तसेच मुलांचे शाळेतील गळतीचे माणह कमी होते.

आरो य व आहार वषयक शणामुळे महलांचे दैनंदन जीवनात सुधारणा होवू शकते .

अंगणवाडीचे मह व

मुलांचा सवागण वकास होतो.

सव मुले एक खेळ यामुळे सामािजक वकासाचा पाया घातला जातो.

हसत खेळत शण मळते.

पूरक पोषण आहार मळा याने शाररक वाढस मदत होते.

अनौपचारक शणा या बरोबर आरो य तपासणी, औषधोपचार इृ.सेवा मळतात.

मुलांम ये शाळेची गोडी व आवड नमाण होते.

अंगणवाडी सु कर याचे नकष

नयमीत अंगणवाडी - ४०० ते ८०० लोकसं या

मनी अंगणवाडी - १५० ते ३०० लोकसं या


नाव यपूण उपमांची माहती

१) होम बेसड सी.डी.सी (नगर पॅटन) :- िज हयात म यम कमी व ती कमी

वजनाची बालकांकरता होम बेसड सी.डी.सी घे यात आ या. हयामुळे म यम

कमी वजनाचे बालकांचे, तसेच ती कमी वजनाची बालकांचेमाण कमी कर यात

यश मळाले आहे. सदर पॅटन सव महारा ात लागू करणे बाबत मा. ीमती वंदना

कृ णा – महासंचालक, राजमाता िजजाऊ माता बाल आरो य व पोषण मशन

हयांनी जाहर के ले आहे.

२) डजीटल अंगणवाडी संक पना :- िज हयात डजीटल अंगणवाडी क ाम ये

ट. ह., सी.डी., लेअर, मॅट, बोल या भंती, सजावट कर यात आ या असून

यासाठ ७ कोट ४९ लाख ७० हजार पये लोकसहभागातून खचकर यात येऊन

२१४२ अंगणवाडया डजीटल कर यात आ या आहेत, यामुळे बालकांची उपिथती

व अनौपचारक शणाम ये मोठया माणात बदल झाला आहे. डसबर २०१4

पयत वत: या इमारती असणा-या अंगणवाडयाम ये डजीटल अंगणवाडया

कर याचे उदद ट ठरवून दले आहे.

३) गोपाल पंगत :- २३१५ अंगणवाडी क ामधून लोकसहभागातून १५६४६ गोपाल

पंगत उपम घे यात आला व यामुळे लोकसहभाग वाढलेला आहे.

४) आंतररा य पातळीवर दखल :- अहमदनगर िज हया या कु पोषण मु ती

कडील वाटचालचे दखल (CNN) सी.एन.एन. हया आंतररा य वृ त वाहनीने

घेतल आहे.

५) मोबाईल अंगणवाडी :- िज हयात ऊस तोडणीसाठ येणा-या कामगारां या

बालकांकरता एकािमक बाल वकास सेवा योजने अंतगत या सव सेवा व सुवधा

दे या करता यां या कॅ प या ठकाणी ३ ते ४ मह याकरता २१ मोबाईल

अंगणवाडी सु कर यात आ या हो या व सव मुले / गरोदर माता / तनदा माता

यांना उ नती क पांतगत सव सेवा पुरव यात आ या आहे.

६) Micro-Nutrient powder :- ाम बाल वकास क ातील सव बालकांना

आहार संहते अंतगत वशेष आहार व सु म अ न घटक (Micro Nutrients)


यांचा वापर आहाराम ये कर यात येतो, यामुळे सदर बालके साधारण ेणी म ये

ये यास मोठया माणात यश येत आहे.

७) ´ÉVÉxÉÆ ºÉÊxɪÉÆjÉhÉ Child Growth Monitoring system (CGMS) :-

दर मह याला बालकाचे वजनं घेणे, उंची घेणे व दंडघेर नुसार बालकाचे ेणीकरण

करणे व ते कोण या ेणीत आहे यावर सनयंाण करणे व सॅम/मॅम व म यम

कमी व ती कमी वजनांचे बालके शोध यास मदत होते. जेणे कन यां या

करता –


ाम बाल वकास क

सी.ट.सी

एन.आर.सी

होम बेसड सी.डी.सी सु करता येतात व सदर बालकांम ये सुधारणा घडवून आणता येते .

या वष पूण िज हयात सव अंगणवाडी क ामधून सदर क प राबवण ्यात येत आहे.

८) (Pre-fabricated) ी-फॅ ीके टेड अंगणवाडी - ी-फॅ ीके टेड अंगणवाडीचे

ताव शासनाचे मंजुरनुसार आकषक इमारतीचे बांधकामे गती पथावर चालू

आहेत.

९) शा वत कु पोषण मु ती :-

-९ ते २४ महने - १००० दवस कायम राबवणे सु.

माहेर योजना :- या योजने अंतगत लोकसहभागातून गरोदर मातांना

पौिटक आहार दे यात येतो. गरोदर मातांचे गभसं कार शबीरे घेणे,

यांना आहार व आरो य वषयी मागदशन के ले जाते.

जननी योजना :- पयवेका / सेवका आप या गटातील सव गरोदर

मातांना आहार व आरो य वषयी तसेच रोज 3 लाडू खाणे, तसेच

ज मानंतर अ या तासा या आत बालकांस तनपान करणे, बालकांचे

लसीकरण वषयी मोबाईल वन संदेश (Message) दले जातात.


* माणप *

अहमदनगर िज हा परषदे या एकािमक बाल वकास सेवा योजना व

महला व बाल कल् याण

वभाग, िज हा परषद अहमदनगर वभागाने

दलेल माहती यो य व अचुक अस याची मी खाी के ल आहे, व

वेबसाईटवर स द कर यास हरकत नाह.

थळ :- अहमदनगर

दनांक :- २२.७.२०१४

उप मु य कायकार अधकार (बा.क)

िज हा परषद अहमदनगर


अ.

योजनेचे नांव

.

१ बाल क याण / एबावसे योजनेतील साह य

खरेदसाठ जाहरात खच व इतर सादल

महला व बाल क याणवभाग – िज हा परषद अहमदनगर

सन २०१४-१५

वभागांतगत राबव यात येणा-या योजना (िज हा परषद सेस)

तरतूद

थोड यात वप

(पये

लाखात)

२.०० कायालयीन कामकाजासाठ व नवदा येसाठ सादल खच के ला

जातो.

२ महलांसाठ समुपदेशन / मदत क चालवणे १.२0 कु टुंबातील मारहाण, लगक छळ व इतर त-हेने ासले या तसेच

मानसक टया असंतुलत महलां या सामािजक, मानसशा ीय,

कायदेशीर समुपदेशनासाठ ह योजना राबवल जाते

३ महला लोकतनधी अ यास दौरा. ३.०० पंचायत समती व िज हा परषद म ये नवडून आले या

लोकतनधींचे िज हयात व िज हयाबाहेर पंचायत राज, आदश गांव,

नमल ाम / महला बळकटकरण / महला व बाल वकासाचे उपम

इृ.वषयांची माहती घेणेसाठ अ यास सहलचे आयोजन के ले जाते.

४ ामीण भागातील मुलंना वंय संरणासाठ ४०.०० ामीण भागातील मुलंना वंय संरणासाठ व यां या शाररक

व यां या शाररक वकासासाठ कराटे वकासासाठ कराटे शण दे याची योजना घे यात आल आहे.

शण देणे.

५ ामीण भागातील आदश अंगणवाडी सेवकांना

पुर कार देणे.

३.०० येक क पातील ३ सेवका व िज हयातून ३ सेवका अशा ५१

सेवकांना समती या नणयानुसार पुर कार दला जातो.

६ ामीण भागातील 7 वी iÉä १२वी पास मुलंना

एम.एस.सी.आय.ट चे संगणक शण देणे.

७ ामीण भागातील महलांना व मुलंना

यावसायीक व तांक, शण देणे.

८ पूव ाथमक शण / अंगणवाडी सेवका /

पयवेका यांना शण देणे.

९ पंचायत राज सं थामधील महला लोक

तनधींना शण देणे.

४५.०० संगणकाबाबतचे ान तसेच संगणक चालव याचे कौश य ा त

करणेसाठ 7वी iÉä १२वी पास मुलंना एम.एस.सी.आय.ट व समक

अ यासमाचे ान दले जाते.

२२.०० या योजने अंतगत मुलंना कराटे / योगाचे शण दे यात येते.

कोण याह वयोगटातील परंतु आथक टया मागासले या कु टुंबातील

महलांना व मुलंना कमान ३ मह याचे शण दे यात येते.

८.०० अंगणवाडी सेवका / पयवेका यांना पूव ाथमक शणाचे शण

दे यात येते.

००.८० पंचायत समती व िज हा परषद म ये नवडून आले या लोक

तनधींचे िज हयात पंचायत राज, आदश गांव, नमल ाम / महला

बळकटकरण / महला व बाल वकासाचे उपम योजना इृ. वषयांचे

शण दे यात येते ृ


१ इय ता ५वी ते १०वी पयत शण घेत

असले या मुलंना मोफत सायकल पुरवणे .

२ ामीण भागातील अपंग महलांना / बालकांना

साह य पुरवणे

गट – ब

०० दुगम भागात कं वा इतर ठकाणी वदयाथनींना यां या राह या

गावापासून या ठकाणी कमीत कमी २ कलो मटर अंतर चालत जावे

लागते अशा वदयाथनींना मोफत सायकल पुरव याची ह योजना आहे ृ

१०.०० ामीण भागातील, अपंग महलांकरता / बालकांकरता सा ह य

पुरव यासाठ ह योजना राबवल जाते.

३ कु पोषण नमुलन कायम. २०.०० या कायमांतगत कु पोषत बालकांना CMV/ Micro Nutrient च क.

४ ामीण भागातील अंगणवाडयांना साह य २०.०० अंगणवाडयातील बालकांकरता सतरंजी पुरव याची योजना घे यात

पुरवणे (सतरंजी)

आल आहे.

५ ामीण भागातील आथक टया कमकु वत 75.०० ामीण भागातील आथक टया कमकु वत असले या महलांना

असले या महलांना मोफत पको फॉल मशन वत:चा यवसाय सु करता यावा व या वावलंबी हा यात यासाठ

पुरवणे.

सदरची योजना राबवल जाते.

एकु ण

250.00


महला व बाल क याण वभाग िज हा परषद अहमदनगर

राबव यात येणा-या योजनांची सदयिथती व खच अहवाल

माहे जून २०१४ अखेर

(पये लाखात)

अ.

.

िज.प.

संके तांक

िज.प.सेस

योजनेचे नांव

१० ट के नधी

अनुदान खच

१ १८९१७ बाल क याण / एबावसे योजनेतील साह य खरेदसाठ जाहरात खच व इतर सादल २.०० -

२ १८९३२ महलांसाठ समुपदेशन / मदत क चालवणे १.२० -

३ १८९११ महला लोकतनध अ यास दौरा. ३.०० -

४ ामीण भागातील मुलंना वंय संरणासाठ व यां या शाररक वकासासाठ कराटे

शण देणे.

४०.०० -

५ १८९३७ ामीण भागातील आदश अंगणवाडी सेवकांना पुर कार देणे ३.०० -

६ १८९३९ ामीण भागातील 7 वी iÉä १२वी पास मुलंना एम.एस.सी.आय.ट चे संगणक शण देणे. ४५.०० -

७ ामीण भागातील महलांना व मुलंना यावसायीक व तांक, शण देणे. २२.०० -

८ पूव ाथमक शण / अंगणवाडी सेवका / पयवेका यांना शण देणे. ८.०० -

९ १८९१९ पंचायत राज सं थामधील महला लोक तनधींना शण देणे ०.८० -

इय ता ५वी ते १०वी पयत शण घेत असले या मुलंना मोफत सायकल पुरवणे . ००० -

७ १८९१९ ामीण भागातील अपंग महलांना / बालकांना साह य पुरवणे १०.०० -

८ कु पोषण नमुलन कायम. २०.०० -

९ १८९३३ ामीण भागातील अंगणवाडयांना साह य पुरवणे (सतरंजी) २०.०० -

१० ामीण भागातील आथक टया कमकु वत असले या महलांना मोफत पको फॉल मशन

पुरवणे.

७५.००

एकु ण २५०.००

ड.पी.डी.सी व शासकय योजना

१ अंगणवाडी बांधकाम. १५००.०० ---

२ अदवासी उपयोजनेतून आदवासी भागातील अंगणवाडी बांधकाम. १२०.०० ---

३ अदवासी उपयोजना अंतगत अंगणवाडयांना साह य खरेद (ट.एस.पी) १०.९० ----

४ अदवासी उपयोजना अंतगत अदवासी ेाबाहेरल अंगणवाडयांना साह य पुरवणे.

(ओ.ट.एस.पी)

४.८२ ---


५ वशेष घटक योजना (अनु.जाती उपयोजना) अंतगत ामीण भागातील महलांना पको फॉल

मशन पुरवणे

४०.०० ----

More magazines by this user
Similar magazines