Views
2 weeks ago

Yuva Sahyadri Epaper April 11, 2018 to April 17, 2018

Yuva Sahyadri Epaper April 11, 2018 to April 17, 2018

संपादक य

संपादक य मुंबई, ११ ए ल २०१८ ते १७ ए ल २०१८ २ आपण मो ा उमेद ने सरकार नवडून देत असतो, परंतु सरकारम ये बसले या राजकार यांना कोण याही गो ीचे गांभीय अस याचे जाणवत नाही. महारा ात नुकताच सरकारने सरसकट ला टक बंद चा नणय घेतला. मुळात लॅ टक हा जनते या सावज नक जीवनाशी व ावसा यक कारणांसाठ असलेला उपयु असा घटक आहे. याचे प रणाम देखील आहेतच. परंतु आधी या सरकारने देखील ५० मय ोन पे ा कमी जाडी या ला टक उ पादनावर आधीच बंद घातलेली असताना, फडणवीस सरकारने न ाने ला टक बंद जाहीर करावी याला काय हणावे ! ला टक मुळे होणारे प रणाम पाहता यावर बंद ही हवीच, पण सरसकट बंद के यास याचा वपरीत प रणाम हा रोजगार व वयं रोजगारावर देखील होणारच. एक तर सरकार रोजगार उपल ध क न दे यात असमथ ठरत आहे आ ण अशा कारे सरसकट ला टक बंद मुळे होणा या बेरोजगारीची जबाबदारी सरकार घेईल का हा गंभीर येथे न क च नमाण होत आहे. आणखी एक अ यंत मह वाचा मु ा असा आहे क , सरकारला ला टक बंद करावी असे का वाटले? काय, ला टक बंद मुळे मु य सम या ा र होणार आहेत? ला टक मुळे होणा या प रणामांस खरा जबाबदार कोण आहे? असे एक ना अनेक उप थत होतात. मुळात ला टक मुळे होणा या प रणामास शासनच जबाबदार आहे. आज आपण अनेक ठकाणी पा ह यास दसून येते क , अनेक ठकाणी कच याचे ढगारे पहावयास मळतात. अनेक ठकाण या कचरा हा वेळेत उचलला जात नाही. अनेक गटारे तसेच ना याम ये आप याला कचरा साच याचे दसते. फ पावसाळा जवळ आ यावरच सरकार नाले सफाई वर ल देते. इतर वेळेस मा तकडे सरकार कडून जाणीव पूवक ल के ले जाते. यो य वेळ कच याची व हेवाट लाव यास समा याच नमाण होणार नाही. ला टकचा उगीचच बा कर याची वेळच सरकारवर येणार नाही. आता आपण मूळ मु याकडे वळू या. लॅ टकची मूळ सम या जेथून नमाण होते, या सम यांचे मूळ हे अ ता त वाढणा या झोपडप ट्या हेच आहे. जो पयत मुंबई सार या महानगरांतील झोपडप ट्यांचे नमूलन होत नाही, तो पयत नाग रकांना अनेक सम यांना सामोरे जावे लागणार. मुंबईतील रे वे मागालगत असले या झोपडप ट्यांमधील कचरा हा मो ा माणात रे वे ळालगत फे कला जातो. पुढे तोच कचरा पावसा यात वाहत वाहत ना यात जातो आ ण याचा गंभीर प रणाम हणजे पावसा यात मुंबई जलमय होवून जनजीवन व कळ त होते. आज ही रे वे लालगत ५/५ फु टाचे कच याचे ढ ग पहावयास मळतात. अशा या रे वे मागा शेजारील झोपडप ट्यांचे झोपडप ांचा भ ासुर तातडीने थलांतर होणे म ा त आहे झोपडप नमूलनासाठ देखील सरकारची "झोपडप पुन वकास योजना" अ त वात आहे. परंतु या योजनेतील बांधकामे ही संतोषजनक नाहीत. अनेक "झोपू" क प हे १५ ते २० वषापासून रखडलेले आहेत. परंतु सरकारला याचे गांभीय नाही. फ स ेचे राजकारण सु आहे. वकासा या बाबतीत सरकार डो यावर अंधतेची प बांधून बसले आहे. वकासापे ा मुंबई सारखी महानगरे भकास कशी होतील यावरच यांचे ल आहे. झोपडप ट्यांचा भ मासुर वाढतच असताना सरकार देखील यास खतपाणी घाल याचे काम करीत आहे. १९९५ ला जे हा भाजपा शवसेना युतीचे सरकार होते, ते हा यांनी १९९५ पयत या झोप ांना संर ण दले होते, मा दवस दवस ही राजकारणी मंडळ के वळ नवडणुक तील मतां या राजकारणासाठ अन धकृ त झोपडप ट्यांना संर ण देतच आहेत. यामुळे मुंबई सारखी महानगरे भकास, व पू होत चालली आहेत. महानगरांचे पा व य न होत चालले आहे. अशा कारे अन धकृ त झोप ांना सरकार कडून दे यात येणा या संर णामुळे मुंबई बकाल होत चालली आहे. परंतु सरकार मा ला टक बंद कठोर करणार आहे हणे. वशेष हणजे वरोधी प देखील यावर काही ठोस भू मका घेत नाही. मु यमं ी महोदयांनी नुकतीच एक घोषणा के ली क , २००९ पयत या झोप ांना संर ण देणार. ते हा आ ही जनते या वतीने सरकारला आवाहन करतो क , मुंबापुरी सार या महानगरांतील झोपडप ट्या अ धकृ त न करता यावर कठोरात कठोर कारवाई क न हा झोपडप ट्यांचा वाढता भ मासुर वेळ च रोखा आ ण मुंबई सार या महारा ातील सवच महानगरांचा वकास करा. " व छ भारत अ भयानाची" नुसती टमक वाजवून चालणार नाही, तर व छ भारत ख या अथाने व छ दसू ा. अ ण आ माराम माळ जगातील सवात मोठ लोकशाही असले या भारत देशात आपण रहातो याचा येक भारतीयाला अ भमान न क च असेल. आप या अतुल धाडसाने व भारत देशाचे वातं य या एकमेव येयांनी े रत झाले या असं य देशभ ांनी वातं य ल ाचा इ तहास घड वला आहे. अखेर यांची लढाऊ वृ ी व वीर ीयु ब लदान थ न जाता १५ ऑग ट १९४७ रोजी भारताला वातं य मळाले. भारत देश सावभौम झाला. आप या खंड ाय देशाला नयमांची चौकट आखणे तसेच याचे घटनेत पांतर करणे हे जकरीचे व ापक काम यावेळेस म ा तच होते. हे ए हढे मोठे काम कोणाही एका या आवा यातील नस यामुळे भारत देशाची घटना बन व यासाठ एक स मती बन व यात आली. या स मतीत या काळातील नावाजले या चा अंतभाव होता. काय ाचा सखोल अ यास व कायदयातील अ यु च पदवी अस यामुळे साह जकच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घटना बन व यात सहाचा वाट होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समानतेचे क र सुधारक होते. यांनी धम सुधारणा कर याचा य न के ला. उच-नीच हा भेदभाव यांना मा य न हता. वातं यपूव भारतातील मागासवग य (शू / द लत) समाजाची हणजेच ा हण, य, वै य व शू या चातुवण व थे अंतगत समाजातील चतुथ वणाची हणजेच "शू " तसेच "द लत" हणून हेटाळणी के ली जायची अ या वगाची प र थती फारच बकट होती. या समाजघटकांना मागासवग य संबोधले जावे अशी यांची वचारसरणी होती. समाजातील या ल त घटकावर होणारे अ याचार बघून यांना चीड येत असे. यांनी " मुकभारत", "ब ह कृ त भारत", "जनता" आ ण " बु भारत" ही वतमानप े काढून समाजातील " शू व द लत" वणातील लोकांवरील होणा या अ याचाराला वाचा फोडली. पृ य- अ पृ य या मधील दरी मट व याकडे यांचा कल होता. स मान, मानवी ह क याच माणे आ म व ास या सू ी धोरणाचा यांनी अवलंब के ला व या समाजाला मु य सामा जक वाहात अंतभूत कर याची / हो याची मान सकता यां यात नमाण हावी हणून य न के ले. यांनी अ पृ यांना स मानाने जगता यावे हणून यांन मं दर वेश तसेच महाड येथील "चवदार तळे" इ याद स या ह क न मागासवग यांतील आ म व ास वाढ वला. समाज व थेतील या मागासवग य हणून ल त घटकाला समाजा या मु य वाहात थान मळावे हणून यांनी आतोनात म घेतले. या समाजाची पाठराखण करतांना यांनी या समाजाला थम श णाकडे ल दे याचे आवाहन के ले. चंड वाचन के यामुळे आपोआपच यां या मनन चतनात सुधारणा झाली. भरपूर अ यास क न पद ा घेतले या अस यामुळे व देशातील तसेच परदेशातील व वध तरातील लोकांशी संवाद साध यामुळे श णाला तरणोपाय नाही याची यांना खा ी पटली. हणूनच यांनी या समाज घटकाला असे आवाहन के ले क थम श ण या. श ण घेतले तरच समाजात उजळ मा याने वावरता येईल. असा वचार मनात असतांनाच यांना ते य ात आण यासाठ संधी मळाली व या संधीचे यांनी सोने क न तमाम मागासवग य घटकांना समाजातील मु य वाहात सामील हो याची संधी दली. भारतासार या खंड ाय देशाला समतेचे णेते डॉ. बाबासाहबे आं बेडकर नयमां या हणजेच कायदया या चौकट त बसवून घटना बन वणे हे खरोखरच एक मोठे आ हान होते. ए ह ा मो ा देशाची घटना बन वणे हे न क च सोपे न हते. याच बरोबर हे एका चेही काम न हते. या करीत एक स मती नेमली गेली. काय ातील सखोल ान अस यामुळे साह जकच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची या स मतीत नेमणूक झाली. स मतीतील सवच सद यांनी वशेषक न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले सव ान व कौश य पणास लावुन घटनेला मूत प दले. भारता या सावभौम वाला ध का न लागता भारतातील लोकशाही अबा धत राखणे हे खरोखरच एक मोठे आ हान होते. जगातील सवात मो ा लोकशाहीचे जतन हावे हा उ ेश डो यासमोर ठेवूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां या सार या कायदा धु रणासह या स मतीतील येक जण झटत होते. घटना जा तीत जा त लोका भमुख हावी हणून येक जण हरीरीने य न करत होते. घटना सवसामा यांना कळावी व यांनी याचे मनापासून पालन करावे यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कटा होता. सवसामा यांचे अ धकार, ह क व जबाबदा या याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुरेपूर काळजी घेतली. तळागाळातील लोकांपयत े े े कायदा पोहोचावा हणून यांनी कायदयातील तरतुद सो या क न वषद के या. यातही तळागाळातील जनतेला गती या मु य वाहात सामील होता यावे हणून यांनी या तळागाळातील जनतेला काही वशेष ह क तसेच अ धकार देऊ के ले. जेणेक न ही जनता उ च वग य जनते माणे व यां या मदतीने वतःचा उ कष साधू शके ल. सवच ात उ च वग य जनते या बरोबरीने काम क न गती साधून यावी हणूनं घटनेत तशी तरतूद क न उ च वग य जनते या खां ाला खांदा लावून काम कर याची संधी उपल ध क न दली. जवळ जवळ सवच ात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवग य समाज घटकांना ही संधी उपल ध क न दली. यांनी जवळ जवळ सवच ात संधी उपल ध क न तर दलीच पण याच बरोबर ती संधी काबीज कर यासाठ असलेली श णाची अटही या समाज घटकासाठ श थल के ली. या गो ीचा फायदा या समाजातील जनतेला झाला व उ च वग यां या खां ाला खांदा लावून काम कर याची संधी या समाजघटकांना मळाली. तसे पाहावयास गेले तर ही मोठ ांतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणली. पूव पराकोट ची हीन कारची कोणतीही कामे या मागासवग य लोकांकडून क न घे यात उ च वग य लोक आपला अ धकार व ह क मानीत असत. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत तरतूद क न समाजातील उ च-नीच तसेच पृ य- अ पृ य या मधील दरी मटवून टाकली. म लद क याणकर ने ळ ९८१९१५५३१८

महारा मुंबई, ११ ए ल २०१८ ते १७ ए ल २०१८ ३ थोड ात पण मह ाचे ना योग करावा तर जळगाव ा ना गृहातच! ेक ना कलावंतास हवे ा वाटले असे ना गृह उभे रा हले जळगाव: येक ना कलावंतास हेवा वाटेल असे बं द त ना गह ृ जळगाव शहरात उभे रा हले आहे. हे ना गह ृ बघून येक ना कलावंतास आपला ना योग एकदा तरी जळगाव या ना गह ृ ात सादर झाला पा हजे असे मनोमन वाटेल असे भ द बं द त ना गह ृ सव आधु नक सोय सह उभारले गेले आहे. या ना गह ृ ाचा महारा ातील सवात भ ना गह ृ असा नावलैक क भ व यात होईल, असे भावपूण उ ार ज ाचे पालकमं ी तथा महसूल मं ी ना. चं कांत पाट ल यांनी आज काढले. या ना गह ृ ा या उ ाटनास मु यमं ी महोदयांना लवकरच नमं ीत कर यात येईल, असे ही यांनी सां गतले. यावेळ यां या समवेत ज हा धकारी ी. कशोर राजे नबाळकर, अ ध क अ भयंता शांत सोनवणे, ज हा प रषदेचे अ त र मु य कायकारी अ धकारी संजय म कर, भरत अमळकर, सनेट सद य दलीप पाट ल था नक नगर से वका यांचेसह मा यवर उप थत होते. सै नक हा आमचा देचा वषय पालकमं ी चं कांत पाटील जळगाव: देशाचे र ण करणारे सै नक हा येक भारतीयांचा देचा वषय आहे. भारतीय सै यात जाणा या अनेक सै नकांना देशभ चे बाळकडू हे नॅशनल कॅ डेट कोस (एनसीसी) मधूनच मळत असतात. यामुळे एनसीसी या व ा याना आव यक असणा या सोयीसु वधा उपल ध क न दे यासाठ शासनमाफत सव तोपरी मदत दे याचे आ ासन महसुल मं ी तथा ज ाचे पालकमं ी चं कांत पाट ल यांनी दले. जळगाव येथील १८ महारा बटा लयन या एनसीसी इमारतीचे उ ाटन कोन शला अनावरण क न आज पालकमं ी यां या ह ते संप न झाले यावेळ ते बोलत होते. या संगी ज हा धकारी कशोर राजे नबाळकर, कनल पांडे, भरत अमळकर, सनेट सद य दलीप पाट ल यां यासह मा यवर उप थत होते. यावेळ बोलताना पालकमं ी हणाले क , माणसा या जीवनात श त ये यासाठ येकाने कमान दोन वष तरी सै यात सेवा के ली पा हजे. पूव हे कायालय भाडया या जागेत होते. यासाठ शासनाने १३२५ के . मीटर जागा उपल ध क न दली आहे. या जागेवर शासनाने ीन ब ड ग उभी क न दली आहे. या इमारतीत व वध सोयीसु वधा उपल ध क न दे यात आला आहे. यावेळ पालकमं यांनी इमारतीची पाहणी के ली. या संगी कनल पांडे यांनी ा ता वकात बटा लयनची मा हती दली. एनसीसी या उ कृ व ा याचा पालकमं यां या ह ते स मान कर यात आला. यावेळ पालकमं ी चं कांत पाट ल यां या ह ते सावज नक बांधकाम वभागा या कमचा-यांसाठ गणपती नगर येथे न ाने बांध यात येणा या शासक य वसाहती या ता वत जागेचे भु मपुजन कर यात आले. या वसाहतीसाठ १ कोट ३० लाख ४० हजार पये खच येणार आहे. या संगी ज हा धकारी कशोर राजे नबाळकर यां यासह बांधकाम वभागाचे अ धकारी उप थत होते. चाळीसगावात ७ ए • सागर कु लकण • चाळ सगाव: तालु यातील सवसामा य नागरीकांना व शेतक यांना व वध योजना, शेती वषयक संपूण मा हती, शेती वषयी व वध मा यवरांचे मागदशन यासह १५२ लोकक याणकारी शासक य योजनांचा लाभ दे यासाठ तालु याचे आमदार उ मेश पाट ल यां या संक पनेतून कृ षी व महसूल वभागा या सहकायाने द. ७ ते १० ए ल, २०१८ या कालावधीत सताराम पैलवान मळा, ल मी नगर, चाळ सगाव येथे शासक य योजनांची ज ा, कृ षी महो सव व रा य तरीय व ान दशनाचे आयोजन कर यात आले आहे. तालु यात थमच होत असले या या अभूतपूव व अ व मरणीय काय मांना नाग रकांनी मोठया सं येने उप थत रा न लाभ यावा. असे आवाहन शासना या व आयोजकां यावतीने कर यात आले आहे. या ज ेत नागरीकांना शासक य योजनांचा लाभ घे यासाठ आव यक असलेले सव दाखले एकाचवेळ एकाच ठकाणी मळणार आहेत. म हला, गरोदर ी, लहान बालके , शालेय श ण घेत असलेले व ाथ , शेतकरी, ये नागरीक अशा सव नाग रकांसाठ शासन राब वत असले या व वध क याणकारी 152 योजनांचा लाभ या ज ेत दे यात ये यात येणार आहे. ४० वष कवा यापे ा जा त वय असले या म हलांची आरो य तपासणी कर यात येणार आहे. याचबरोबर महालॅबतफ र तपासणी वनामु य कर यात येणार आहे. तसेच शेतक यांनी शेती करतांना व ानाचा वापर क न उ प न कसे वाढवावे या वषयी ा य ीक दाख व यात येणार आहे. या व अशा कार या व वध उपयोगी असले या ज ेत चार दवस भरग च काय मांचे आयोजन कर यात आले आहे. या काय माचे उ ाटन श नार ७ ए ल, २०१८ रोजी सकाळ ११ वाजता रा याचे कृ षीमं ी पांडूरंग फुं डकर यां या ह ते होणार असून या काय मा या अ य थानी रा याचे कृ षी व फलो पादन रा यमं ी सदाभाऊ खोत हे राहणार आहेत. वशेष अ तथी हणून जैन उ ोग समुहाचे अ य अशोक जैन, मुख अ तथी हणून खासदार ए. ट . नाना पाट ल, खासदार र ाताई खडसे, आमदार एकनाथराव खडसे, मताताई वाघ, चं लाल पटेल, हरीभाऊ जावळे, संजय सावकारे, सुरेश भोळे, डॉ. स तष पाट ल, कशोर पाट ल, चं कांत सोनवणे, शरीष चौधरी हे उप थत राहणार आहेत. या काय मास वभागीय आयु राजाराम माने, ज हा धकारी कशोर राजे नबाळकर, पोलीस अधी क द ा य कराळे, ज हा प रषदेचे मु य कायकारी अ धकारी शवाजीराव दवेकर, ज हा अ ध क कृ षी अ धकारी ववेक सोनवणे, चाळ सगावचे खड : नाग रकांना योगाचे मह व कळावे हणून व य योग कसा करतात याचे ा य कासह कार व व धबाबद मागदशन व योगाचे कार ,याबाबत मोफत पाच दवसीय योग शबीर आयो जत कर यात आले आहे.पतंज ल योगपीठ ह र ार(उ राखंड) येथील जळगाव ज हा योग चारक कमलेश आय (कु लकण ) मागदशन करत आहे,योगासने,योग अ यास योगा के याचे फायदे ,आयुवद वषयी माहीती तसेच वदेशी चार, गौ सेवा, व छ भारत अ भयान, ामसभा, वृ ा रोपण, ॲ यु ेशर वषयी मा हती , आरो य शवीर ,शाळेतील मुलांना लपासून शासक य योजनांची ज ा कृ षी महो सव आ ण रा य तरीय व ान दशनाचे आयोजन । चार दवस शेतक यांना लाभणार व वध वषयांवरील त उप वभागीय अ धकारी शरद पवार, पाचोराचे उप वभागीय कृ ष अ धकारी नारायणराव देशमुख, कृ षी उपसंचालक अ नल भोकरे, चाळ सगावचे तह सलदार कै लास देवरे, चाळ सगाव पंचायत स मतीचे गट वकास अ धकारी अतुल पाट ल, चाळ सगाव नगरप रषदेचे मु या या धकारी अ नके त मानोरकर यांची वशेष उप थती असणार आहे. काय मा या उ ाटनानंतर पारी १ ते २ वाजेपयत कापूस साधन लागवड तं ान या वषयावर जैन इ रगेशनचे व र शा डॉ. बी. डी. जडे हे मागदशन करणार आहेत. . २ ते ३ वाजेपयत ामीण, सामा जक शा त वकास या वषयावर झी 24 तास या वा हनीचे मुंबईचे संपादक अ जत च हाण, पारी ४ ते ५ वाजता ऊस - ल एकरी १०० टन उ पादनाचे या वषयावर जैन इ रगेशनचे व र शा डॉ. बी. डी. जडे हे मागदशन करणार आहेत. सायं. ६ वा. सुयोग नानकर यांचे carrier in Research & Development-Roadmap To Success या वषयावर ा यान होणार असून सायं. ७:३० वा. क वता बागलु व नुपुर क थक लासेस या व ाथ न चे सां कृ तक काय म होणार आहे. र ववार ८ ए ल, २०१८ रोजी सकाळ १० वाजता हमखास न याची शेती व कृ षी उ ोगातील ीमंतीचे रह य या वषयावर सुवण कोकण वशेष कायशाळा होणार असून यात सुवण कोकण गौरव महारा ाचा व तं चमू चे संचालक स तष परब हे मागदशन करणार आहे. या कायशाळेस जळगाव ज हा बँके चे संचालक वाडीलाल परशुराम राठोड, कृ षी उ प न बाजार स मती, चाळ सगाव सभापती र व चुडामण पाट ल, उपसभापती मह सताराम पाट ल, संचालक मंडळ उप थत राहणार आहेत. पारी १ वाजता ध वसायातील काढणी प ात तं ान या वषयावर कृ षी महा व ालय, धुळेचे डॉ. धीरज कणखरे, पारी २ वाजता लबू उ पादनाचे गत तं या वषयावर कृ षी महा व ालय, धुळेचे डॉ. चं शेखर पुजारी, पारी ३ वाजता कांदा उ पादनाचे गत तं या वषयावर कृ षी व ान क , जळगावचे ा. करण जाधव, पारी ४ वाजता शेतकरी गट संक पना व उ पादक कं पनी व थापन या वषयावर ना शक येथील स ा फाम कं पनीचे चेअरमन वलास शदे, सायंकाळ ६ ते रा ी ७ वाजेपयत सपदंश व खड येथे पाच दवसीय मोफत योग शबीर आयो जत कर ांचे मागदशन थमोपचार या वषयावर चाळ सगावचे राजेश ठ बरे हे मागदशन करणार आहेत. रा ी ७ ते ८ या वेळेत अंबाजोगाईचे हेमंत धानोरकर हे खगोल व ाची अदभुत नया हा काय म सादर करणार आहेत. सोमवार ९ ए ल, २०१८ रोजी सकाळ १० वाजता व वध शासक य योजनेअंतगत दाख यांचे व लाभाचे वाटप, चाळ सगाव तालु यातील आदश शेतक यांना पुर कार वतरण. समृ महारा जनक याण योजना अंतगत शेतक यांसाठ गोठाशेड योजना सोडत रा याचे महसुल व सावज नक बांधकाम मं ी तथा ज ाचे पालकमं ी चं कांत पाट ल यां या ह ते होणार आहे. या काय मा या अ य थानी रा याचे जलसंपदा व वै क य श ण मं ी गरीष महाजन हे असणार आहेत. या काय मास वशेष अ तथी हणून रा याचे सहकार रा यमं ी गलु ाबराव पाट ल, ज हा प रषदे या अ य ा उ वलाताई पाट ल आ द उप थत राहणार आहेत. खासदार ए. ट . नाना पाट ल, जै वक इंधन उजा वभाग स लागार स मतीचे अ य एम. के . पाट ल, ज हा प रषदे या व वध स म यांचे सभापती व सद य मुख अ तथी हणून उप थत राहणार आहेत. याचबरोबर पारी १ वाजता के ळ उ पादन वाढ चे व नयात म तथा या तं ान या वषयावर जैन इरीगेशन उप व थापक डॉ. के . बी.पाट ल, पारी २ वाजता रेशीम शेती उ कृ जोडधंदा या वषयावर औरंगाबादचे दलीप हाके , भंडा याचे राय सगजी, पारी ३ वाजता कापूस गलु ाबी ब डअळ व थापन या वषयावर कृ षी व ान क , जळगावचे डॉ. हेमंत बाहेती, पारी ५ ते ६ वाजेपयत युवकांसाठ ेरणा व करीअर मागदशन या वषयावर दप तंभ, जळगावचे सं थापक यजुवद महाजन हे मागदशन करणार आहेत. रा ी ७ वाजता सौ. शांतीदेवी च हाण पॉलीटे नीकचे व ाथ सां कृ तक काय म सादर करणार आहेत. रा ी ८ वाजता स यपालजी महाराज यांचे ाम वकासावर स तखंजरी बोधन होणार आहे. मंगळवार १० ए ल, २०१८ रोजी सकाळ ११ वाजता शासक य योजनांची ज ा, कृ षी महो सव व रा य तरीय व ान दशनाचा समारोप खासदार ए. ट . नाना पाट ल यां या ह ते होणार असून या काय माचे अ य थानी चाळ सगावचे आमदार उ मेश पाट ल हे राहणार आहेत. या काय मास मुख अ तथी हणून नगरप रषदे या अ य ा आशालता च हाण, उपनगरा य आशाबाई च हाण, महारा रा य म हला आयोगा या सद या देवयानी ठाकरे, नगप रषदेचे गटनेते राज चौधरी, नगरप रषदेचे नगरसेवक हे उप थत राहणार आहे. तरी या सव काय मांनी नाग रकांनी मोठया सं येने उप थत रा न लाभ यावा, असे आवाहन शासन व आयोजकां यावतीने कर यात आले आहे. ात आले योगा वषयी मा हती ,शु आहार वषयी मा हती असे पाच दवसात अनेक वषयांवर नाग रकांना मागदशन कर यात येणार आहे.रोज योगा के यास नरोगी जवन जग ू शकतात. हणून म हला, पु ष अबालवृ ांसह नाग रकांची उप थती होत आहे.जळगाव ज ातील येक गावात व शहरात योगाचा चार व सार करत आहे.तसेच सातपु ा तल आ दवासी पा ान मधे सु दा योगाचे मह व पोहचवत आहे,असे योग चारक कमलेश आय यांनी युवा स ा या मुलाखतीत सां गतले.

Yuva Sahyadri Epaper April 18, 2018 to April 24, 2018
Yuva Sahyadri Epaper April 3, 2018 to April 10, 2018
Yuva Sahyadri Epaper April 18, 2018 to May 1, 2018
Yuva Sahyadri EPaper Jan 16, 2018 to Jan 23, 2018
April 2018
5414 to 5430 - 11 Street NE_13-09-09 17-57-39
Autism Voice April 2018
Krit, Dinsdag, 11 April 2017
DCT welding tables at Essen Welding & Cutting 08. May to 11. May 2018
11. broj 17. ožujka 2011.
Sala wykładowa 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21
Page 1 Page 2 10. 11. '12. 13. 14. 15. 16. 17. '18. 19. 20. 21 ...
Helena Horálková - grafika - 17. 11. 2011 - Univerzita Pardubice
Σ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 ...
11 mart – 17 mart, 2013-cü ilin 11-ci həftəsi, N09 (113) - ATİB
Where to Find a Responsible KSA Writing Service in 2017-2018?
書畫之友2018第3期微型競買會
Best Cryptocurrency To Mine Profitable 2018 CryptoMining
asia-17-Hart-Delegate-To-The-Top-Abusing-Kerberos-For-Arbitrary-Impersonations-And-RCE
Sala wykładowa 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 8 22