26.01.2024 Views

AGNISTOK 2023-24

AGNISTOK 24 is out !!!!!

AGNISTOK 24 is out !!!!!

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

वझलो त रही अंत नाही

वझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही.

पेटेन उ ा न ाने, हे साम य नाशवंत नाही .

छाटले जरी पंख माझे, पु हा उडेल मी.

अडवू शके ल मला, अजून अशी भत नाही.

वझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही.

माझी झोपडी जाळ याचे, के लेत कै कं कावे.

जळेल झोपडी अशी,आग ती वलंत नाही.

वझलो जरी आज मी,हा माझा अंत नाही.

शेख यास वाट माझी,वादळे होती आतुर.

डो यात जरी गेली धुळ,थांब यास उसंत नाही.

वझलो जरी आज मी,हा माझा अंत नाही.

येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो.

अडथ यांना भणे, पावलांना पसंत नाही.

वझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही.

- वधी डुकरे

ELECTRICAL-2ND YR

36

ी ही जगाची माती आहे,

तच जवनाची आधार शला आहे.

तच सुखाची सं ा आहे,

तच आनंदाची उलाढाल आहे.

तच ेमाची मू त आहे, तच क ना आहे.

तच मा आहे , तच शांती आहे.

तच ानाची देवी आहे, तच कला आहे.

तच सा ह य आहे, तच संगीत आहे.

तच जवनाची सू धार आहे,

तच समाजाची र क आहे.

तच रा ाची आधार शला आहे,

तच जगाची उ वल आशा आहे.

अशा या सुखद,शांत,

साहसी आ ण श मान

ी योगतेची यातीला एक समान.

-अनुराग मुळे

ELECTRICAL-2ND YR

माझी आई

माझी आई - माझी आई ,

सगळे ःख हरावून घेई.

आप या प यांना जवापाड ेम देई,

यांना आपले जग मानुन घेई.

ेमळ तची माया, तच आमची छाया.

तचे आहे अनेक प, तच माता, तच गु .

त या भवती मजं सारे जग,

हेच असायला पा हजे मग.

माझी आई-माझी आई,

जगात असे कु णीच नाही.

-पानेरी वाळके

ELECTRICAL-2ND YR

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!