WRD_Shwetpatrika_Part_I
WRD_Shwetpatrika_Part_I
WRD_Shwetpatrika_Part_I
Create successful ePaper yourself
Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.
7. िवभागाने गे�या काही वषार्त घेतलेले महत्वाचे िनणर्य व सुधारणा

जलसंपदा िवभाग तसेच िवभागाच्या अिधपत्याखालील िंसचन िवकास महामंडळांचे कामकाज �ामुख्याने

महारा�टर् सा. बां. िनयमावली, महारा�टर् सा. बां. लेखा संिहता, सवर् महामंडळांचे अिधिनयम, शासनाने वेळोवेळी

िनगर्िमत के लेले �शासकीय/तांितर्क/लेखािवषयक शासन िनणर्य व पिरपतर्के इत्यादींच्या चौकटीत राहून

करण्यात येते. िवभागाकडे सोपिवले�या जबाबदारीची वेळोवेळी शासनाचे िहत िवचारात घेऊन

पिरणामकारकपणे अंमलबजावणी होण्यासाठी तसेच िविवध कामांवर/अिनयिमततांवर �भावीपणे िनयंतर्ण

��थािपत करुन सुयोग्य तांितर्क संिनयंतर्णासाठी तसेच �क�पांच्या खचार्वर िनयंतर्ण ठेवण्यासाठी जलसंपदा

िवभागाकडून शासन िनणर्य/पिरपतर्कांच्या माध्यमातून वेळोवेळी आव�यक मागर्दशर्नपर सूचना िनगर्िमत

करण्यात आ�या आहेत. िवशेषत: गे�या 3 ते 4 वषार्त अशा�कारे िविवध िवषयांवर अनेक शासन

िनणर्य/पिरपतर्के मा.मंतर्ी, जलसंपदा यांच्या मान्यतेने �सृत के ली आहेत. यामुळे �क�पांच्या कामांवर �भावी

तांितर्क/आिर्थक िनयंतर्ण आणण्यास मदत झाली आहे.

8. महारा�टर्ाची आिर्थक पाहणी 2011-12 मध्ये मागील 10 वषार्त िंसिचत क्षेतर् िपकाखालील �थूल

क्षेतर्ाशी टक्के वारीचा िवचार के �यास के वळ 0.1 टक्का वाढले, असे नमूद करण्यात आले आहे. या

पा�वर्भुमीवर मागील 15 वषार्तील पाटबंधारे �क�पांवर झालेला खचर्, िनमार्ण झालेली िंसचन क्षमता

व �त्यक्ष िंसिचत क्षेतर् याबाबतचे िव�लेषण व व�तुि�थती.

महारा�टर्ाची आिर्थक पाहणी 2011-12 मध्ये मागील दहा वषार्त िंसचनात के वळ 0.1 टक्याने वाढ झा�याचे

नमुद करण्यात आले आहे. त्याबाबतची व�तुि�थती खालील �माणे आहे.

• मागील 10 वषार्त (2001-02 ते 2010-11) जलसंपदा िवभागाच्या िनिर्मत िंसचन क्षमतेत 37.69 लक्ष

हेक्टर वरून 48.25 लक्ष हेक्टर पय�त �हणजे 10.56 लक्ष हेक्टर (10.56/37.69*100 = 28 टक्के )

इतकी वाढ झाली आहे.

• मागील 10 वषार्त (2001-02 ते 2010-11) �त्यक्ष िंसिचत क्षेतर्ात 17.08 लक्ष हेक्टर वरुन 29.55 लक्ष

हेक्टर अशी 12.47 लक्ष हेक्टर (12.47/17.08*100 = 73 टक्के ) वाढ झाली आहे.

• मागील 10 वषार्तील जलसंपदा िवभागाअंतर्गत पाटबंधारे �क�पातुन िंसचीत क्षेतर्ाची िपकाखालील एकू ण

�थूल क्षेतर्ाशी वाढीची टक्के वारी सुमारे 5.17 इतकी येते.

अ.कर्. बाब सन 2001-02 सन 2010-11 वाढ

1 िनिर्मत िंसचन क्षमता (राज्य�तर �क�पातुन ) लक्ष

हेक्टर

2 �त्यक्ष िंसचीत क्षेतर् ( राज्य�तर �क�पातुन ) लक्ष

हेक्टर

37.69

(जून-2001 अखेर)

48.25

(जून-2011 अखेर)

10.56

17.08 29.55 12.47

3 िपकाखालील �थुलक्षेतर् लक्ष हेक्टर *216.19 226.12 9.93

4 राज्य�तर �क�पातुन �त्यक्ष िंसचीत क्षेतर्ाचे

िपकाखालील �थुलक्षेतर्ाशी �माण टक्के

7.90 13.07 5.17

*महारा�टर्ाची आिर्थक पाहणी 2011-12 मध्ये 10 वषार्तील वाढ पिरगिणत करतांना गृिहत धरले�या �थूल क्षेतर्ानुसार.

(दहा)