30.11.2012 Views

WRD_Shwetpatrika_Part_I

WRD_Shwetpatrika_Part_I

WRD_Shwetpatrika_Part_I

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

3.पाटबंधारे �क�प अहवाल तयार करणे व अंमलबजावणी

करण्याची कायर्पध्दत

पाटबंधारे �क�पांचे वगीर्करण �ामुख्याने �क�पाच्या एकू ण लागवडीलायक क्षेतर्ानुसार मोठा,

मध्यम व लघु �क�प असे के ले जाते. 10,000 हेक्टर पेक्षा जा�त लागवडीलायक क्षेतर्ास मोठा �क�प,

2000 हेक्टर पेक्षा जा�त परंतु 10,000 हेक्टर पेक्षा कमी लागवडीलायक क्षेतर् असले�या �क�पांस मध्यम

�क�प व 2000 हेक्टर पेक्षा कमी लागवडीलायक क्षेतर् असले�या �क�पास लघु �क�प संबोधले जाते.

पाटबंधारे �क�पांची संक�पना मूतर् �वरुपात आ�यापासून त्याची यश�वी अंमलबजावणी होईपय�त

�क�पांना अनेक अव�थांमधून जावे लागते. पाटबंधारे �क�पांचे ��ताव हे जनतेच्या / लोक�ितिनधींच्या

मागणीनुसार िंकवा जलसंपदा िवभागाकडून �वत:हून िवचाराथर् मांडण्यात येतात. त्यानंतर �शासकीय

मान्यतेसाठी �क�प अहवाल तयार करुन त्यास सक्षम �तरावर �शासकीय मान्यता घेण्यात येते.

�शासकीय मान्यता �ा�त झा�यावर आव�यक वैधािनक मान्यतेनंतर आिर्थक तरतुदीनुसार �क�पांची

�त्यक्ष अंमलबजावणी सुरु होते. अंमलबजावणीमध्ये सिव�तर अन्वेषण, सव�क्षण व संक�पने करुन

अंदाजपतर्कांना सक्षम �तरावर मंजूरी मान्यता घेऊन िविहत �चिलत िनयमानुसार िनिवदा िनि�चत करुन

त्या�ारे बांधकामे पूणर् के ली जातात. हे सवर् ट�पे �ामुख्याने महारा�टर् सावर्जिनक बांधकाम िनयमावली

मधील तरतुदीनुसार पार पाडले जातात.

3.1 �शासकीय मान्यतेसाठी �क�प अहवाल तयार करण्याची कायर्पध्दत :

मोठया व मध्यम �क�पांच्या �शासकीय मान्यतेसाठीचे अहवाल पाटबंधारे �क�प अन्वेषण मंडळामाफर् त

तयार के ले जातात व लघु �क�पांचे अहवाल बांधकाम मंडळाकडील सव�क्षण उपिवभागामाफर् त तयार

के ले जातात. पाटबंधारे �क�पाच्या �शासकीय मान्यतेसाठी �क�प अहवाल बनिवण्याबाबतची

कायर्प�त महारा�टर् सावर्जिनक बांधकाम िनयमावली पिरच्छेद कर्. 141 (1), (2) मध्ये िविहत के लेली

आहे. मूळ �शासकीय मान्यतेसाठीच्या �क�प अहवालामध्ये धरण�थळ व संरेखा, धरण�थळी उपल�ध

येवा, बुडीत क्षेतर्, मुख्य काल�यांची संरेखा, िनयोिजत लाभक्षेतर् यांचा अ�यास के ला जातो. त्यावरुन

धरणाची उंची, पाणीसाठा, मुख्य काल�याची तळपातळी, लांबी व लाभक्षेतर् िनि�चत के ले जाते व त्यानुसार

पिरमाणे िनि�चत करुन िंकमत ठरिवण्यात येते.

धरणांचे सिव�तर संक�पन, मुख्य कालवे व िवतरण �यव�थांच्या संरेखा व त्यावरील पारगामी

िन:सारण बांधकामांचे सिव�तर संक�पन व रेखािचतर्े करण्यास �दीघर् कालावधी लागत अस�याने

व�तुिन�ठ पिरमाणांची पिरगणना करुन मुळ �शासकीय मान्यतेच्यावेळी �क�पाची अचूकपणे नेमकी

िंकमत िनि�चत करणे शक्य होत नाही. ही कामे �क�पांना �शासकीय मान्यता �ा�त झा�यानंतर तांितर्क

अंदाजपतर्के करण्यापूवीर् के ली जातात. पाटबंधारे �क�पांना क� दर्ीय पयार्वरण िवभागाची वैधािनक मान्यता

घेणे देखील आव�यक असते. तसेच क� दर् शासनाच्या आिर्थक सहा�यासाठी �क�पांना क� दर्ीय िनयोजन

िवभागाच्या तांितर्क स�लागार सिमतीची मान्यता तसेच क� दर्ीय िनयोजन आयोगाकडून गु ंतवणूकिवषयक

23

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!