30.11.2012 Views

WRD_Shwetpatrika_Part_I

WRD_Shwetpatrika_Part_I

WRD_Shwetpatrika_Part_I

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

�यवहायर् आहे िंकवा कसे हे ठरते. तसेच या�ारे �क�पाचे काम कशा पध्दतीने करावयाचे आहे याचे

बांधकाम यंतर्णेस िदशादशर्न देखील होते.

�क�पाचे अंदाजपतर्क �ामुख्याने महारा�टर् सा. बां. िनयमावलीतील पिरच्छेद कर्. 141 (1) व (2)

अंतग�त नमूद के ले�या मागर्दशर्क तत्वांनुसार तयार करण्यात येते. तसेच अंदाजपतर्के तयार करतांना

शासनाने वेळोवेळी िनगर्िमत के लेले शासन िनणर्य/पिरपतर्के इ. �ारे िदले�या मागर्दशर्क सूचनांचा िवचार

करण्यात येतो. त्याच�माणे वर नमूद के �या�माणे क� दर्ीय जल आयोगाच् या मागर्दशर्क सूचनांचा देखील

िवचार करण्यात येतो.

�क� प अहवालामध् ये उपघटक िनहाय अंदाजपतर्के तयार के ली जातात. त् यामध् ये �ामुख्याने

1) शीषर्कामे, 2) कालवे व शाखा, तसेच 3) िवतिरका यांचा अंतभार्व असतो. या उपघटकांची

उपशीषर्िनहाय अंदाजपतर्के के ली जातात. त् यामध् ये 1) �ाथिमक कामे, 2) जिमन, 3) कामे, 4) िवमोचक,

5) �पात, 6) पारगामी व िन:सारण कामे, 7) पूल, 8) अितवाहक, 9) नौकानयन, 10) वीजगृह - �थापत्य

कामे, 11) इमारती, 12) मातीकाम, 13) वृक्ष लागवड, 14) तलाव व जलाशय, 15) संकीणर्,

16) पिररक्षण, (बांधकामा दर�यानचे) 17) िवशेष हत्यारे व संयंतर्े, 18) दळणवळण, 19) वीजगृह-िव�ुत

व यांितर्की कामे, 20) पाणीपुरवठा कामे, 21) िवतिरका, चा-या व उपचा-या, 22) शेतचा-या,

23) जलिन:सारण, 24) पयार्वरण इत् यादी उपशीषार्ंचा समावेश असतो.

3.2.2 �शासकीय मान् यतेसाठीच् या अंदाजपतर्कातील दर

अंदाजपतर्कातील दर �ामुख्याने जलसंपदा िवभागातील �चिलत दरसूचीनुसार िवचारात घेण्यात येतात.

महत्वाच्या सवर् बाबींसाठी सिव�तर दर पृथ:करण करण्यात येते. यामध्ये िवभागीय दरसूचीनुसार संबंिधत

बाबीसाठी िविहत के लेले सािहत्य व मजूर यांचे पिरमाण व त्यासाठी िवभागीय दरसूचीतील दर िवचारात

घेण्यात येतात. ज्या बाबी जलसंपदा िवभागाच्या दरसूचीमध्ये समािव�ट नसतात अशा बाबींसाठी

दरसूचीमध्ये िविनदीर्�ट के �यानुसार इतर िवभागाच्या दरसूचीतील दर िवचारात घेण्यात येतात.

आव�यकतेनुसार अितिरक्त वहनअंतर व उचल याची तरतूद के ली जाते. बांधकामासाठी आव� यक

सािहत्य उपल�धतेची कमीत कमी अंतरावरील िठकाणे/खाणी इ. बाबत मािहती गोळा करुन त्या वहन

अंतरास सक्षम अिधका-याची पूवर् मान्यता घेणे आव�यक असते.

3.2.3 लाभ� यय गुणो�र

मो�ा व मध् यम �क�पाची आिर्थक �यवहायर्ता ठरिवण्यासाठी वािर्षक खचर् व वािर्षक फायदे यांची

पिरगणना करुन लाभ-�यय गुणो�र काढण् यात येते. यावरुन �क�प आिर्थकदृ�टया �यवहायर् आहे िंकवा

कसे हे ठरिवण्यात येते. लाभ� यय गुणो�र काढण् याबाबत क� दर्ीय जल आयोगाच् या मागर्दशर्क सूचनांमध् ये

कायर्प�त िविहत करण् यात आलेली आहे. त् यानुसार कायर्वाही करण् यात येते. सवर्साधारण भागातील

�क�पासाठी लाभ�यय गुणो�र 1.5 पेक्षा जा�त तर अवषर्ण �वण क्षेतर्ासाठीच्या �क�पाकिरता ते 1.0

पेक्षा जा�त असणे अिभ�ेत आहे. ल.पा. �क�पांसाठी लाभ�यय गुणो�र 1.0 पेक्षा जा�त असणे अपेिक्षत

25

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!