30.11.2012 Views

WRD_Shwetpatrika_Part_I

WRD_Shwetpatrika_Part_I

WRD_Shwetpatrika_Part_I

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

��तावना

वरुण सूक्त अथर्

इमा आप: िशवतम || हे पाणी अत्यंत पिवतर् आहे.

इमा सवर्�य भेिषजी || हे पाणी सवार्ंचे संवधर्क आहे.

इमा रा�टर्�य विर्धिन || हे पाणी रा�टर्ाची भरभराट करते.

वरुण सूक्तातील वरील ऋचांवरून पाण्याचे अनन्य साधारण महत्व अधोरेिखत होते.

1.1 पाणी ही �मुख व मौ�यवान नैसिर्गक साधनसंप�ी आहे. मानवजातीची ती मुलभुत गरज असून

िवकासातील अत्याव�यक बाब आहे. त्यामुळे कोणत्याही िवकसनशील िनयोजनात जलसंप�ीच्या

िनयोजनाचे अनन्य साधारण महत्व असते. वाढती लोकसंख्या व वाढते औ�ोिगकरण यामुळे िंसचनासाठी

उपल�ध होणारे पाणी भिव�यात कमी �माणात उपल�ध होणार आहे. उपल�ध पाणी काटकसरीने वापरुन

आिण पाण्याच्या होणाऱ्या बचतीतून वाढत्या नागरीकरण, औ�ोिगकरण आिण वाढत्या िपण्याच्या

पाण्याच्या गरजा भिव�यात सोडवा�या लागणार आहेत. त्याकरीता सु�म िंसचनाचा वापर वाढिवणे

अपिरहायर् ठरणार आहे. त्याबरोबरच राज्यातील जलसंप�ीची उपल�धता नदीजोड �क�प राबवून तसेच

िबगर िंसचन वापरातून िनमार्ण होणाऱ्या सांडपाण्यावर योग्य ती �िकर्या करुन ते िंसचनासाठी वापरुन

वाढिवणे आव�यक आहे. त्यामुळे न�ांचे �दुषणही थांबेल.

1.2 पृथ्वीच्या सुमारे 510 दशलक्ष चौ.िक.मी. पृ�ठभागाच्या 70.80 टक्के भाग पाण्याने तर उवर्रीत 29.20

टक्के पृ�ठभाग ड�गर, वाळवंट, मैदानी �देश इत्यादीनी �यापला आहे. जगातील एकू ण पाणीसाठा,

1) सागरीय खाऱ्या पाण्याचा व 2) धृवीय ग्लेिशयसर्, भूजल, न�ा व सरोवरे इ. गोडया पाण्याचे �तर्ोत अशा

दोन भागात िवभागला गेला आहे. क� दर्ीय जल आयोगाच्या वेबसाईटवर उपल�ध आकडेवारीनुसार

सागरीय खारे पाणी : 1348 x (10) 3 अ�ज घमी (97.30 टक्के )

गोडया पाण्याचे �तर्ोत : 37.5 x (10) 3 अ�ज घमी (2.70 टक्के )

एकू ण : 1385 x (10) 3 अ�ज घमी (100 टक्के )

गोडया पाण्याचा �तर्ोत िनहाय उपल�धतेचा तपशील खालील�माणे आहे :

धृवीय ग्लेशीअसर् : 28.200 x (10) 3 अ�ज घमी

भूजल अ) 800 मी. पेक्षा कमी : 3.740 x (10) 3 अ�ज घमी

ब) 800 मी. ते 4000 मी. खोल : 4.710 x (10) 3 अ�ज घमी

न�ा व सरोवरे : 0.127 x (10) 3 अ�ज घमी

इतर (मृद-आदर्र्ता व वातावरणातील बा�प) : 0.704 x (10) 3 अ�ज घमी

एकू ण : 37.480 x (10) 3 अ�ज घमी

1

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!