30.11.2012 Views

WRD_Shwetpatrika_Part_I

WRD_Shwetpatrika_Part_I

WRD_Shwetpatrika_Part_I

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

1.19.4 धोरणात्मक, वैधािनक, व �शासकीय सुधारणां करण्यात आ�या आहेत. पाटबंधारे �क�पांच्या

कायर्क्षमतेमध्ये सुधारणा �हावी तसेच िंसचन क्षेतर्ातील कामिगरीमध्ये अिधक पारदशर्कता यावी

यासाठीच्या �यत्नाचा भाग �हणून वािर्षक िंसचन ि�थतीदशर्क अहवाल (Irrigation Status Report),

पाटबंधारे �क�पांचे ि�थरिचन्हांकन अहवाल (Benchmarking Report), जललेखा अहवाल (Water

Auditing Report) इत्यादी िनयिमतपणे �कािशत करणे चालू के ले आहे. िंसचन ि�थतीदशर्क

अहवालामध्ये िनिर्मत िंसचनक्षमता, पाण्याची उपल�धता, हंगामिनहाय िंसचन, िंसचन व िंसचनेतर पाणी

वापर, पाणीप�ीची आकारणी व वसुली या सारखी मािहती समािव�ट करण्यात येते. ि�थरिचन्हांकन

अहवालामध्ये �क�पांची कामिगरी कशी झाली आहे हे लक्षात आणून देतानाच सुधारणेस वाव असणा-या

�क�पांची कामिगरी कशी सुधारता येईल याबा�ल िनद�शके िनधार्िरत करण्यात आलेली आहेत.

राज्यातील धरणांमधून उपल�ध झालेला पाणीसाठा कशा रीतीने वापरला गेला याची मािहती जललेखा

अहवालावरुन िमळते. या �यत्नांची न�द देश पातऴीवर घेण्यात आली असून याचे अनुकरण इतर

राज्यांनी करण्याबाबत क� दर् शासनांने सूचना िद�या आहेत.

1.19.5 जलसंपदा िवभागाने के ले�या वरील सुधारणांचा पिरणाम �हणून खालील बाबी साध्य झा�या आहेत.

जलसंपदा िवभागाने 2002-03 या वषार्पासून िविवध पाणी वापरातून िमळणाऱ्या पाणीप�ीच्या वसुलीची

जोरदार मोहीम हाती घेतली. याचा पिरणाम �हणजे पाटबंधारे �क�पांच्या देखभाल दुरु�तीवर होणारा खचर्

वसूल झाले�या पाणीप�ीतून पूणर्पणे भागिवला जात आहे. पाणीप�ी वसुलीतून देखभाल दुरु�तीचा पूणर्

खचर् सातत्याने भागिवणारे महारा�टर् हे देशातील पिहले राज्य ठरले आहे.

1.20 राज्यातील िंसचनाचा िवकास, पाटबंधारे �क�प अहवाल तयार करण्याची कायर्पध्दत, �क�पाच्या

बांधकामातील िविवध ट�पे, िंसचन �यव�थापनाची कामे, महारा�टर्ाची आिर्थक पाहणी 2011-12 च्या

अहवालामध्ये मागील 10 वषार्त िंसिचत क्षेतर्ाची िपकाखालील �थूल क्षेतर्ाशी टक्के वारीचा िवचार के �यास

के वळ 0.1 टक्का वाढ - याबाबतची व�तुि�थती, �क�प पूणर्त्वाचा कालावधी व िंकमत वाढीची कारणे,

पाटबंधारे �क�पांचे �लंिबत दाियत्व व पाटबंधारे �क�पांच्या िनयोजनाची पुढील िदशा याबाबत सिव�तर

िववेचन करण्याची गरज िनमार्ण झाली असून त्याबाबतचे राज्याचे िचतर् �प�ट करण्याचे हेतून सिव�तर

िववेचन पुढील �करणात मांडण्यात आले आहे.

15

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!