12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13प्रामासणक प्रयतन हे तयामागचं गमक आहे. आरशातिं प्रसतसबंब जिं प्रामासणक अितं तिे आपिे प्रयतनिुदॎा शंभर िक्के खरे हवेत. नृतयामधून जे काव्यआपण िादर करत आहोत ते प्रेक्षकांपयांत पोहोचवण्याचं आपण फक्त एक माध्यम आहोत हे सविरता कामा नये. थोर कवींचे ते शब्द आपण प्रामासणकपणेप्रेक्षकांकडे िुपूदा के िे की मग प्रेक्षकांचा देश, भाषा, तयांची शास्त्रीय नृतयािंबंधीची अजाणता अशा कोणतयाही िीमा न राहता नृतय हा किाकार आसण प्रेक्षकदोघांिाठी एक आनंददायी प्रवाि होतो.प्रश्न: स्वातीताई , नृतयाच्या बाबतीत बोिायचं झािं तर उत्तम नताकी सकं वा नताक होण्यािाठी आवश्यक अिेगुण कोणते?नंसदके श्वराने असभनयदपाणम् मध्ये म्हिल्याप्रमाणे -जव सस्थरतवं रेखाच भ्रमरीदृाष्ट्ी श्रमः | मेधा श्रदॎा वाचो गीतं पात्रप्राणा: दशोस्मृता: ||नसताका ही बुसदॎजीवी अििी पासहजे. रंगमंचावर वावरताना वायाशवृन्दाबरोबर एकतानता िाधत सतिा सवसवध पात्रंरंगवायची अितात. आपिी एकाग्रता ढळू न देता सतिा हे िाधायचं अितं. नृतय िादर करताना तन्मयता तर हवीचपण तयाचवेळी िाक्षी भावाने आपिी किा बघताही यायिा हवी. आपल्या किेचे आपण प्रेक्षक बनून कठोर परीक्षणकरता येणं हेही सततकं च गरजेचं आहे. नृतय ही एक अशी किा आहे की ज्यामध्ये किेचं माध्यम, किाकार आसणसनमााण होणारी किाकृ ती ही ती नताकी स्वत:च अिते. उदाहरणाथा सचत्रकिेमध्ये कॅ नव्हाि, रंग, कुं चिे हे माध्यम,सचत्रकार आसण तयार होणारं सचत्र हॎा स्वतंत्र गोष्ट्ी अितात. सनमााण होणारी किाकृ ती म्हणजे ते सचत्र आसण सचत्रकार हेदोघे वेगळे अितात. पण नृतयामध्ये मात्र तिं नितं. रंगमंचाच्या कॅ नव्हािवर आपल्या शारीररक आकृ सतबंधाने नताकीजणू सचत्र रेखािते आसण सवसवध पात्रांच्या भावनांचे रंग ती तयात भरते. अिं करताना एका प्रकारचा असिप्तपणािुदॎाराखता आिं पासहजे. द्रौपदी िादर करत अिताना डोळ्यात आिेिे अश्रू पुढच्याच क्षणी कृ ष्ण िादर करताना मिाथांबवता आिे पासहजेत. मी द्रौपदी करण्यातच गुंगून गेिे तर माझा कृ ष्ण प्रभावशािी होणार नाही. अशी पाण्यातल्याकमिपत्रािारखी असिप्तता नताकीच्या अंगी अििी पासहजे.आणखी एक महत्त्वाची गोष्ट् म्हणजे श्रम - अखंड ररयाज. सकतीही यशस्वी झािं तरी आपल्या ररयाजामध्ये खंड पडताकामा नये. प्रतयेक वेळी रंगमंचावर किाप्रदशान करताना सततके च श्रम घ्यावे िागतात. गतकाळातल्या यशावर सकं वा पुण्याईवर आज अविंबून राहून चाितनाही. तयािाठी अखंड ररयाज हा गरजेचा आहे. आपल्या गुरूं वर, आपल्या किेवर श्रदॎा अिणंही असतशय गरजेचं आहे. यासशवाय गायन-वादन, िूर आसणताि यांची सतिा जाण अििी पासहजे. गायकाने कोणता िूर िाविा आहे हे जर सतिा िमजिं तर ती तयातिी उतकिता सकं वा तीव्रता िादर करू शके ि.उत्तम िासहतयाचं वाचन हेही सततकं च महत्त्वाचं. थोडक्यात सवसवध गुणांनी सतचं व्यक्तक्तमत्त्व िमृदॎ अिायिा हवं. नृतयातूनच, िाधनेतूनच या िवा गोष्ट्ीआपल्यािा हळू-हळू िापडत जातात. िाधना ही एक आराधना बनते, एक आनंददायी प्रवाि बनते.प्रश्न: नृतयामध्ये तुम्ही अनेक नासवन्यपूणा प्रयोग के िेत. तयासवषयी आम्हािा काही िांगा."राजि िुकु मार' हा एक असतशय वेगळा प्रकल्प मिा अनपेसक्षतपणे करायिा समळािा. यामध्ये महाराष्ट्र ातीि वेगवेगळ्या िंतांच्या रचना शुदॎ भरतनाट्यम्नृतयशैिीमध्ये मी सहंदुस्थानी िंगीताच्या िाथीने िादर के ल्या. िंत रामदाि, िंत तुकाराम, िंत एकनाथ, िंत कान्होपात्रा, िंत ज्ञानेश्वर अशा िंताच्या आठरचना मी या प्रयोगािाठी सनवडल्या. अगदी िंत एकनाथांच्या गौळणीिुदॎा मी यामध्ये शास्त्रीय नृतयाद्वारे िादर के ल्या. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या िंगीतबदॎ करूननृतयाद्वारे िादर करणे हेही एक आव्हानच होते. या प्रकल्पािा माझे पती आसण प्रसिदॎ िंतूरवादक श्री. धनंजय दैठणकर याचं िंगीत आहे. २००४ मध्ये जेव्हानृतयामधल्या फारशा व्ही.िी.डी. नव्हतया तेव्हा िारेगम एच.एम.व्ही.ने "राजि िुकु मार'ची व्ही.िी.डी. आंतरराष्ट्र ीय पातळीवर प्रकासशत के िी.महाराष्ट्र मंडळ सिंगापूर 9 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!