12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13पौसणामेच्या रात्री आकाशात अधााच चंद्र का ?(बाबरी मसस्जद सनकाि, भारतातिी तणावपूणा पररसस्थती, धम ावरून भांडण, िोकांवर मत व्यक्त करण्यावर बंदी - या पररसस्थतीत िुचिेिी ही कसवता )एक अखंड होतं भारत वषा,सजथे सिंधू, गंगा, यमुना एकत्र नांदत होतया |पण आता सिंधू, काश्मीर बघण्यावर मृतयूचं िावि का?पौसणामेच्या रात्री आकाशात अध ाच चंद्र का? || १ ||याच भारत भूमीवर घेतिे प्रभू सवष्णूने दहा अवतार,सकतयेक दानवांचा इथे तयांनी के िा आहे िंहार |पण आता चहूकडे पिरिेल्या दानवाना दशावतार तरी पुरतीि का?पौसणामेच्या रात्री आकाशात अध ाच चंद्र का? || २ ||सजथे जगातीि श्रेष्ठ िंस्कृ ती नांदत होती आनंदात,सजथे अनेक धमाांचे िोक एकत्र नांदत होते िुखात |आज इथिेच धमा एकमेकांच्या रक्तािा हपापिेिे का?पौसणामेच्या रात्री आकाशात अध ाच चंद्र का? || ३ ||िावि आहे इथे िोकांवरती असतरेकी हल्ल्याचं,िाध्या सनकािानंतर, उफाळणार्या दंगिीचं |ितत मृतयुच्या छायेत वावरत जीवनाचा आनंद उपभोगायचा का?पौसणामेच्या रात्री आकाशात अध ाच चंद्र का? || ४ ||िोकतांसत्रक देशामध्ये िोकांवर मात्र अनेक बंधने आहेत,बल्क एिमेिवर िुदॎा, िध्या तरी बंदी आहे |स्वत:चं मत मांडण्यावरिुदॎा इथे इतकी बंधने का?पौसणामेच्या रात्री आकाशात अध ाच चंद्र का? || ५ ||िोकतंत्र देशात आपल्याकडे मतदानाचा असधकार आहे,चांगल्या नेतयांना सनवडून देण्याचं प्रतयेकाचं कताव्य आहे |देशाची अब्रू मातीत समळवणार्या, नेतयांना थोडी तरी चाड आहे का?पौसणामेच्या रात्री आकाशात अध ाच चंद्र का? || ६ ||महाराष्ट्र मंडळ सिंगापूर 42 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!