12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13माझा नृतय प्रवािमिा नृतयाची खूप आवड आहे. िहानपणी मी कु ठिे ही नसवन गाणे ऐकिे की,तयाच्यावर नाच बिवायचे. माझी ही आवड माझ्या आई-बाबांनी ओळखिी आसणवयाच्या ६व्या वषी आईने मिा गुरु िौ. िीमा जोशी यांच्याकडे भरतनाट्यमसशकायिा पाठविे.अगदी पसहल्या सदविापािून मिा माझा क्लाि खूप आवडिा. खूप नसवन मैसत्रणीझाल्या, खूप काही सशकायिा समळािे आसण आयुष्यभर जोपािू शके न अिा एक छंदसमळािा. माझा शसनवार, रसववार अििेिा क्लाि मिा कधीच बुडवावािा वाििानाही. मी आजारी पडिे तरीही आई सकं वा बाबांबरोबर क्लाििा जायचेच. मग मीठरविे की नृतय हा के वळ एक छंद म्हणून जोपिायाचे नाही तर तयाच्या िवा परीक्षाही याशायच्या. माझ्या नृतयाच्या ५ परीक्षा झाल्या आहेत. १२वी झाल्यावरमी सवशारद करायचे ठरविे आहे.भरतनाट्यम् मुळे मिा खूप सठकाणी, खूप प्रसिदॎ िोकांिमोर माझी किा िादर करायची िंधी समळािी.दूरदशानवरीि दम-दमादम हॎा नृतय स्पधेत मी व माझ्या ५ गुरुभसगनींनी भाग घेतिा. आमच्या गुरूच्यामागादशानाने आम्ही स्पधेत दुिरे स्थान पिकाविे. स्पधेच्या परीक्षक, िुप्रसिदॎ नृतयांगना आसण माझ्यागुरूं च्या गुरु, िौ. स्वाती दैठणकर यांनी आमचे भरभरून कौतुक के िे. मिा िी. व्ही.वर यायची िंधीभरतनाट्यम् मुळे समळािी.ग. सद. माडगुळकर यांच्या जीवनावर आधाररत "थोरिी पाती धाकिी पाती' हॎा आसण हॎािारख्या अनेककायाक्रमामध्ये भाग घेतल्याने आज मी िगळ्यांिमोर अगदी न घाबरता नृतय करू शकते. मागच्याचवषी, म्हणजे १७ जून २०११ रोजी मी माझे अरंगेत्रम के िे. भरतनाट्यम सशकणार्या प्रतयेकसवयाशाथ्याािाठी हा एक महत्त्वाचा सदवि अितो. हॎा सदविािाठी मी व माझ्या मैसत्रणी, कल्याणी शेिे व स्नेहि कें जिे आम्ही खूप मेहनत के िी. पण हािोहळा व्यवसस्थत पार पडावा म्हणून माझ्या आईने िवाात जास्त मेहनत घेतिी.सिंगापूरमध्ये आल्यावर मिा माझ्या किेिाठी िवाांकडून कौतुकाची थाप समळािी आसण नृतयाचा हा प्रवाि चािू ठेवायिा नसवन प्रेरणा समळािी. माझ्यानृतयाच्या वािचािीत माझ्या आई-बाबांनी मिा खूप िाथ सदिी आहे. तयामुळे आत्तापयांतच्या माझ्या प्रतयेक achievement चे श्रेय मी तयांना देते.अिे म्हणतात की "माणूि जन्मापािून मृतयू पयांत ितत काही तरी सशकत अितो.' तिेच मिाही अजुन खूप सशकायचे आहे. क्लासिकि नृतयाबरोबरच वेस्िनानृतय प्रकार सशकायचे माझे स्वप्न आहे आसण पुढे धकाधकीच्या आयुष्यातिुदॎा मी माझी ही आवड जोपािणार आहे.सनसकता गोखिेमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर 20 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!