12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13नाच हा माझा ...ऋतूगंधच्या हॎा नृतय सवशेषांकात मिाही मी हॎा किाक्षेत्रात कशी सशरिे हॎाबद्ि काही िांगायचंय.किेचे िवाच आसवष्कार मोहक आहेत. पण मी स्वतः नृतय हॎा आसवष्कारावर सफदा आहे. माझ्यािगळ्या छंदांपैकी हा छंद मिा असतशय सप्रय आहे. माझ्या फावल्या वेळाचा याहून चांगिा िदुपयोगहोत नाही. असभयांसत्रकीच्या रखरखीत सशक्षणप्रवािात नृतयाचे कायाक्रम म्हणजे सहरवे सदिािे आहेत.आसण म्हणूनच हा रुक्ष प्रवािही िुिहॎ झािा आहे. नृतय हे माझ्या जीवनाचं एक असवभाज्य अंग बनिंआहे. इतकं की आता नृतयासशवाय जीवन ही कल्पनाही सवसचत्र वािते. पण गम्मत िांगायची म्हणजे मीनाच करायिा िागिे ते माझ्या नववीत - मी १५ वष ाची अिताना, आसण तेही देवािाच ज्ञातअिणार्या काही सवसचत्र नेमानेमामुळे.मी माध्यसमक सशक्षण िुरु के िं तेव्हा कळिं की आमच्या शाळेत CCA मध्ये भारतीय नृतय हा एकसवषय आहे. मिा वाििं चिा, मजा येईि. म्हणून मी काही िंबंसधत िोकांशी िंपका िाधायचा प्रयतनके िा. पण नववीपयांत मिा सतथे प्रवेश समळू शकिा नाही. माझ्या नववीच्या वषाात सिंगापूरमहासवयाशाियाने (NUS) एक आंतर-शािेय नृतय स्पधाा आयोसजत के िी होती. कमाधमािंयोगाने तया वषीशाळेच्या भारतीय नृतय पथकाच्या बहुतेक मुिी <strong>Singapore</strong> Youth Festival मध्ये भाग घेत अिल्यामुळे तयांच्याकडे पुरेशा नसताका नव्हतया. मी भारतीयनृतयात रुची दाखविी अिल्यामुळे कु णीतरी मिा भेिून सवचारिं. मिा ही "अंदरकी बात" ठाऊक निल्यामुळे िाहसजकच खूप आनंद झािा. मिा नृतयाचाकाय अनुभव आहे हे सवचारल्यावर मात्र मी जरा गडबडिे. तिे मी सहंदी शाळेच्या वासषाक िंमेिनात सकं वा महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोतिवात नाच के िे होतेपण तया नाचांना "नृतय" म्हणायचं म्हणजे... पण म्हििं, सबंधाि. आहे मिा नृतयाचा अनुभव. नृतयािाठी उचििेिं हे पाऊि किं पडणार आहे हॎाची मिातयावेळी काय कल्पना होती?"अडिा हरी गाढवाचे पाय धरी" हॎा उक्तीप्रमाणे तयांनी मिा नृतयास्पधेिाठी घेतिं.मी नाचत नाचतच पसहल्या तािमीिाठी गेिे. वाििं काय बॉिीवूडच्या सकं वािोकिंगीताच्या तािावर काही अंगसवक्षेप करायचे. पण इथे काही भितंच सनघािं!इंग्रजाळिेल्या भारतीय िंगीतावर (म्हणजे fusion music वर) उपशास्त्रीयभरतनाट्यम्! इतर मुिी भरतनाट्यम् सशकिेल्या अिूनिुदॎा तयांची, कडक सशस्तीच्याआसण मजा-वजा (म्हणजे no - nonsense) नृतय सनदेशकाने िांसगतिेिे पदन्यािआतमिात करताना तारांबळ उडत होती. "मिा भरतनाट्यम् चं पूवा सशक्षण नाही" अिंमी सतिा िांसगतल्यावर सतने मिा फक्त "देव तुझे रक्षण करो" अिा एक कारुण्य-किाक्ष िाकिा.मी बावचळून गेिे. बाकी मुिी इतरांबरोबर िुिूत्रता कशी िाधता येईि हॎाचा सवचार करत अिताना मी मात्र हस्तमुद्रा आसण पदन्याि हॎांचे अगदी प्राथसमकधडे सशकण्याचा प्रयतन करीत होते. माझ्यापुढे हे एक मोठे आव्हानच होते. माझ्या सचमुकल्या हातांनी मी ते सशवधनुष्य किं पेिणार होते? इतरांची पातळीमाझ्यापेक्षा खूपच वरची होती. मी तयाना आपणहून िांगून िाकिं की हे काही मिा जमणार नाही. तुम्ही माझ्याऐवजी दुिरी मुिगी बघा, फार उशीर व्हायच्यामहाराष्ट्र मंडळ सिंगापूर 16 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!