12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13नवप्रवाहभारत देश हा कृ सषप्रधान आहे पारतंत्र काळातीि पररसस्थतीमुळे शेतकरी अज्ञानी, कजाबाजारी, दररद्री, मागाििेिा झािा होता आसण अजूनही आहे. यामुळेचया िमस्या िक्षात घेऊन शेतकर् यांची बाजू मांडण्याि आसण तयांचे िंघिन करण्याि महातमा फु िे यांनीिुरुवात के िी. शेतकरी, शेतमजूर यांच्या हिाखीच्या पररसस्थतीचे तयांनी "शेतकर् यांचा आिूड’ याग्रंथात वणान के िे आसण या सठकाणी सशक्षणासशवाय पयााय नाही ही भूसमका परखडपणे मांडिी. शे-िव्वाशे वष ापूवी ‘शेतकर् याचा आिूड' सिसहणार् या महातमा फु िेंच्या पुस्तकामध्येही शेतकर् याचाकजाबाजारीपणा व तयाच्या हिाखीच्या पररसस्थतीचे भरभरून वणान आहे. शेकडो वष ापािून शेतीतोट्यातच होती म्हणून पररणामस्वरूपी तो कायमच कजाबाजारी रासहिा, हे िूयाप्रकाशाइतके स्पष्ट् आहे.शेकडो वष ापािून तो कजाबाजारी होता तर तेव्हा तो आतमहतया का करत नव्हता आसण आत्ताच गेल्याकाही वष ापािून तो आतमहतया का करतो? तयाचे उत्तर िाधे, िोपे आसण िरळ आहे. पूवी तोकजाबाजारी जरी अििा तरीही ‘भांडवि’ खाऊन जगण्याची तयाची िोय होती. जसमनीचा आकारबर् यापैकी होता. गोठ्यातीि गुराढोरांची िंख्याही मोठी होती. शेतात झाडांची िंख्या भरपूर होती.आमराई होती. तेव्हा कठीण प्रिंगी जसमनीचा तुकडा, गोठ्यातीि गुरेढोरे सवकू न, झाडे तोडून तो जगूशकत होता. आता मात्र हे भांडवि सवकू न खायचीही िोय सशल्लक नाही!आपल्या कथा, कादंबर् या व कसवतांमधून ग्रामीण जीवनाचे ममाभेदी व वस्तुसनष्ठ सचत्र रेखािणार् या बुिढाणा सजल्हॎातीि जानेफळ हॎा खेडेगावात राहणार् यािासहसतयक प्रा. िदानंद देशमुख हॎांनी सिसहिेिी "बारोमाि' ही कादंबरी शेतकरी व ग्रामीण जीवनाचा व्यापक वेध घेणारी आहे. हॎा कादंबरीिा २००४ चािासहतय अकादमी पुरस्कार प्राप्त झािेिा आहे. कृ षी व्यवस्थेतीि बदिांमुळे पारंपररक-आधुसनक अशा पेचात िापडिेल्या शेतकरी कु िुंबातीि िुसशसक्षत-िंवेदनशीि तरुणांच्या वाट्यािा आिेल्या भोगाचे यथाथा सचत्रण "बारोमाि' कादंबरीतून घडते. शेती, शेतीचे िध्याचे स्वरूप व तयातीि डोंगराएवढ्याअडचणी सनस्तरता सनस्तरता होणारी शेतकर् याची दमछाक देशमुखांनी एका िुसशसक्षत तरुणाच्या व तयाच्या कु िुंसबयाच्या माध्यमातून मांडिी आहे. वरसिसहिेल्या पसहल्या पररच्छेदात महातमा फु िे हॎांचा "शेतकर् यांचा आिूड’ हा ग्रंथाचा िंदभा घेण्यामागचा उद्ेश हाच आहे की इतके वषा उििून भारतीयशेतकर् यांचे प्रश्न होते तिेच आहेत सकं बहुना ते आणखी ज्विंत झािे आहेत."बारोमाि' हॎा कांदबरीचे कथानक अिे आहे: हॎा कादंबरीतीि मुख्य पात्र आहे- एकनाथ तनपुरे. एकनाथ हा एम. ए. बी. एड. झािेिा शेतकर् याच्या घरातवाढिेिा िुसशसक्षत तरुण आहे. तनपुरे कु िुंबात, एकनाथच्या व्यसतररक्त तयाची बायको अिका आहे. एकनाथच्या सशक्षणाकडे बघून अिकाने एकनाथशीिग्न के िेिे आहे. एकनाथचा िहान भाऊ मधु. आई शेवंतामाय अस्िि शेतकरीण आहे तर वडीि िुभानराव हाडामािाचे शेतकरी. या दोघांची थोरिी बसहणमंगिाक्का िग्न होऊन आपल्या िािरी आहे. नोकरीिाठी िाच देऊ न शकल्याने एकनाथ वसडिोपासजात शेती करु िागतो. धाकिा मधु सशक्षणात बर् यापैकीहुषार आहे, पण तयाचीही अवस्था बेरोजगारीपायी एकनाथिारखीच आहे. मात्र तो शेती न करता गुप्त धनाच्या शोधाथा आहे. "बारोमाि' ही कादंबरी के वळ एककथा निून सतिा अनेक प्रकारचे िामासजक कं गोरे िाभिेिे आहे. ही कथा चार सभंतींच्या आवारात घडत निून िामासजक पररसस्थती एकनाथ िारख्यांच्याआयुष्यावर सकती सवपररत पररणाम करते हॎाचे खरेखुरे वणान हॎा कादंबरीत आिेिे आहे. नोकरीतून समळणारं स्थैया व िुखािीनता शेतीमध्ये समळू शकतनिल्याने एकनाथची व तयाच्या कु िुंबाची होणारी घुिमि, कु ठेच मागा सदित निल्यामुळे अंधश्रदॎेकडे होणारी वािचाि, आसथाक स्थैयााच्या अभावामुळेभावाभावात सबघडिेिे िंबंध व सवस्कििेिी वैवासहक नाती, नोकरीिाठीच्या अिहायतेचा फायदा घेऊन पैिे घेणारे व फिवणारे नोकरीचे दिाि, यामहाराष्ट्र मंडळ सिंगापूर 35 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!