12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13अिेही म्हििे जाते. अशा व्यक्तींच्या स्वादुसपंडांत 'Insulin' तयारच होत नाही, तयामुळे तयांना रोज “Insulin' िोचूनच घ्यावे िागते. तयासशवाय जगणे,तयांना के वळ अशक्य अिते.दुिर्या प्रकाराि Type-II म्हणतात. तयाचेच दुिरे नांव आहे Non Insulin Dependent Diabetes Mellitus (NIDDM). हॎा व्यक्तींच्या स्वादुसपंडांत'Insulin' तयार होत अिते. परंतु, एकतर ते पुरेिे निते सकं वा काही कारणांमुळे तयार झािेिे 'Insulin', योग्य तया मात्रेत शरीराच्या पेशींपयांत पोहचू शकतनाही. अशा व्यक्तींना 'Insulin' चे इंजेक्शन देण्याची गरज निते. िाधारणपणे वयाच्या ४० शी नंतर हॎा सस्थतीची जाणीव होते.आयुवेदांत प्रमेह या गिांतीि शेविचा आजार म्हणजे मधुमेह. प्रमेह म्हणजे बहुमूत्रता. तिेच असधक घाम. यांतीि प्रमेहाचे आणखी २० भाग आयुवेदाने के िेआहेत, ते मूत्राच्या रंग-रूपावरून. कफ सवभागांत १० भाग, सपत्त सवभागांत ६ भाग, तर वात सवभागांत ४ भाग आहेत िवाांत शेविचा मधुमेह. यावगीकरणांत मधुमेह शेविचा अिल्यामुळे, हा रोग त्रािदायक मानिा जातो.मधुमेहाची बाधा होण्याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे ताण-तणावाचे आयुष्य जगावे िागणे. मानसिक ताणामुळे, स्वादुसपंडाच्या पेशींवर एक प्रकारचेआवरण िाठत जाते.आतां 'Insulin' जरी तयार झािे तरी ते कमी प्रमाणांत रक्तांत समिळते. पररणामत:, रक्तांत हजर अिूनही, ग्िुकोज िाखरेचे उजेतरूपांतर होऊ शकत नाही. म्हणजे रक्तातीि िाखरेचे प्रमाण वाढिे अिणार आसण तयाच बरोबर शरीरांत उजेची कमतरता भािणार. तया व्यक्तीिा कायमगळून गेल्यािारखे वािणार.योगािने, मुद्रा, बंध आसण प्राणायाम यांच्या सनयसमत िरावामुळे मधुमेही व्यक्तींच्या सस्थतीत बदि होऊ शकतो. हॎा गोष्ट्ींमुळे, दोन वेगवेगळ्या मागाांनीआरोग्य िुधारु िागते. काही आिने, मुद्रा आसण बंध शरीरातीि अवयवांवर कधी धन दाब देतात तर काही ऋण दाब सनम ाण करतात. हॎा सक्रयांमुळेअवयवांच्या रक्तपुरवठ्यातीि अडचणी दूर होण्याि मदत होते आसण रक्त पुरवठा िुधारल्यामुळे तया अवयवांचे आरोग्य िुधारते.प्राणायामांत श्विनावर िक्ष कें सद्रत के िे जाते. अनुिोम -सविोम, भ्रामरी, उज्जायी यािारख्या प्राणायामांत श्विन िंथ होऊ िागते. श्विन आसण मनाचाअगदी जवळचा िंबंध अिल्यामुळे श्विनाबरोबर मनही शांत होऊ िागते, ताण-तणाव कमी होऊ िागतात. िाहसजकच यातून अवयवांचे आरोग्य िुधारण्यािमदत होते. यापैकी अनुिोम-सविोम प्राणायामामुळे, स्वादुसपंडाच्या पेशींवर िाठिेिे आवरण सवरघळू िागते अिे िंशोधकांना जाणसविे आहे.मधुमेहाने बासधत व्यक्तींना रक्तातीि िाखर जाळण्यािाठी व्यायाम करायिा िांसगतिे जाते. िाधारणपणे चािणे, पळणे, िेकडी चढणे, पोहणे, Aerobicsअशा प्रकारातून जरूर फायदा होतो. तयाचबरोबर पोिाची हािचाि करणारी / होणारी आिने के िी तर स्वादुसपंड आसण इतर अवयवांचे आरोग्य िुधारु िागते.पररणामत: औषधांची मात्रा (डोि) कमी होऊ शकते. अथाात ही मात्रा (डोि) सकती आसण कशी कमी करायची हा सनणाय िवास्वी तया व्यक्तींच्या डॉक्िरांनीघ्यायचा अितो.तिे पासहिे तर मधुमेही व्यक्ती िवािामान्य आरोग्यािाठी योग्य अशी िवा आिने करु शकते. फक्त अन्नमाग ाच्या अवयवांिाठी योग्य आिने तयांनी अवश्यकरावी. पोिाच्या हािचािींिाठी खािीि आिने फायदेशीर ठरतीि.पवनमुक्तािन, हस्तपादािन, वक्रािन अथवा उत्तान वक्रािन, अधा मतस्येन्द्रािन, उष्ट्र ािन, मयूरािन, भुजंगािन, धनुरािनआसण पुढीि मुद्रािुदॎा उपयोगी ठरतीि: तडागी मुद्रा, उड्डडीयान, असग्निारतर ही काही आिने / बंध, नसिकासवरसहत कं ठस्थ ग्रंथीिाठी (Thyroid) उपयोगी ठरतीि. या ग्रंथी, शरीराच्या चय-अपचय व्यवस्थेवर िक्ष ठेवतात. -िवाांगािन, मतस्यािन, सजव्हा बंध, सिंह मुद्रा शरीर आसण मन यांच्या पूणा सवश्रांतीिाठी शवािन अथवा चैतन्यािन उपयुक्त आहे.महाराष्ट्र मंडळ सिंगापूर 47 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!