12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13ितय आसण सवश्वािस्वामी सववेकानंद िहानपणी असतशय व्रातय होते. ितत काही ना काही खोड्या करत रहाणे हा तयांचा नेमच झािा होता. तरी तयांची आई भुवनेश्वरी देवीतयांना ितत कोणतया ना कोणतया कामात गुंतवून ठेवत अिे की जेणेकरून िहानग्या नरेंद्रची उज ाशक्ती योग्य कामात कारणी िागावी. नरेंद्रिा गुंतवूनठेवण्यािाठी तयांची आई तयािा पुराणातल्या बोधपर कथा िांगायची. तयातल्या उपदेशांचा अंसगकार नरेंद्रने नकळतपणे करण्याि िुरूवात के िी. तयाचउपदेशांपैकी महतवाचा उपदेश म्हणजे "ितय आसण सवश्वाि'. "जोपयान्त कोणतयाही गोष्ट्ीची ितयता पित नाही तोपयान्त तयावर सवश्वाि ठेवू नये'नरेंद्र आसण तयाचे समत्र दररोज तयांच्या शेजारी रहात अििेल्या चौधरी बाबूंच्या अंगणात खेळायचे आसण खूप दंगामस्ती करायचे. तया अंगणात एक मोठे झाडहोते. तया झाडावर चढणे, तयाच्या फांयाशांवर झोके घेणे, फांयाशाआड िपाछपी खेळणे अिे खेळ ते खेळत. चौधरी बाबू दुपारी सनवांतपणे आराम करायचे आसणतयाच वेळी ही मुिे अंगणात येऊन मस्तीिा िुरूवात करायची. चौधरी बाबूनी तयांना अनेकदा िमाजाविेपण ही मुिे तयाना बधेनात. शेविी िवा उपायांना थकू न तयानी एक शक्कि िढविी.दुिर् या सदवशी जशी मुिे अंगणातल्या झाडावर खेळायिा िागिी तिे ते घराबाहेर आिे. तयानी पासहिेकी आज हॎा मुिांमध्ये नरेंद्र नाही. मग ते िगळ्या मुिांना म्हणािे, "अरे मुिानो हॎा झाडावर एक खूप दुष्ट्भूत राहायिा आिे आहे आसण जो कोणी हॎा झाडापाशी जाण्याचा प्रयतन करतोय तयािा हे भूत मानगुिपकडून ििकवून िाकत आहे.' हे ऐकताच िगळ्या मुिांची घाबरगुंडी उडािी आसण तयांनी सतथून पिायनके िे. चौधरी बाबू आनंदाने वामकु क्षी घेण्यािाठी घरात परतिे.थोड्या वेळानंतर नरेंद्र आपल्या समत्रांना शोधत चौधरींच्या अंगणात आिा. तयािा तेथे कोणीच सदििे नाही. तरीनेहमीप्रमाणे तो तया झाडाच्या अंगाखांयाशावर खेळू िागिा. तयाचे हे बागडणे तयाच्या एका समत्राने पासहिे आसण तयानेदुरुनच ओरडून आधी झािेिा िगळा प्रकार तयािा िांसगतिा.तेव्हा नरेंद्र तयाच्या समत्रांना म्हणािा, "तुम्ही कोणी ते भूत पासहिे का?' िगळे एकािूरात म्हणािे, "नाही'. तयावर तोउत्तरिा, "जर तुम्ही स्व:त तया भुतािा पासहिे नाही तर कोणाच्याही बोिण्यािा भुिून तुम्ही अशा गोष्ट्ींवर सवश्वाि किाठेवता ? भूत मुळात अितंच नाही, ते आपल्या मनात अिते, भीतीच्या रूपाने. मी इतका वेळ इथे खेळत आहे मिा तरकाहीच झािे नाही. जर इथे ते अिते तर आतापयान्त तयाने मिा ििकविे अिते. हो ना ?' िगळ्या समत्रांना तयाच्याम्हणण्याची खात्री पििी आसण एक एक करून िगळेजण तया झाडावर चढिे आसण तया भुतािा शोधू िागिे पण सतथेकोणीच िापडिे नाही. अशा प्रकारे तयांच्या मनातिी भीती दूर झािी आसण ते नेहमीिारखे तया झाडावर दंगामस्ती करूिागिे.हाच नरेंद्र जेव्हा मोठा झािा आसण स्वामी सववेकानंद म्हणून जगािमोर आिा तेव्हाही ते िदैव म्हणत, "पुस्तकात सिसहिे आहे म्हणून तयावर सवश्वाि ठेवूनका, कोणी िांगत आहे म्हणून सवश्वाि ठेवू नका, जोपयान्त एखायाशा गोष्ट्ीची ितयता तुम्ही अनुभवत नाही तोपयान्त तयावर पूणा सवश्वाि ठेवू नका.( सनसखिानंद स्वामी सिसखत स्वामी सववेकानंद यांच्या चररत्रा मधून स्वैर अनुवाद)मुक्ता पाठक शमाामहाराष्ट्र मंडळ सिंगापूर 54 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!