12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13काळात ही किा एक छंद म्हणून सकं वा एक व्यविाय म्हणून देसखि सनवडिी जाते. या किेद्वारे िामान्य माणिािमोर आपण वेगवेगळे सवषय उदा. राष्ट्र ाचीसकं वा धमााची एकातमता इ. मांडू शकतो.भरतनाट्यम् खाि पोशाखािाठी "कांसजवरम' हॎा रेशमी िाडीचा वापर के िा जातो. या पोशाखात 2 सकं वा 3 िाडीचे पंखे सशविे अितात. या पोशाखामुळेनताकीिा आपल्या नृतयात असजबात अडथळा येत नाही. पोशाखाबरोबच सवशेष अिंकार (Temple Jewellery ) घातिी जाते या िवाांमुळे नताकीआकषाक सदिते सशवाय सतचे नृतयही मनमोहक होते.हॎा नृतयाचा शृंगारही थोडा सनराळा आहे. डोळ्यात काजळ िावून ते डोळ्याच्या शेविी बाहेर काढिे जाते. कपाळावर गोि सबंदी अिते. हाताच्या तळव्यािावा पाविाच्या कडेने िाि आिता िावून हात, हाताची बोिे, पाऊिे िुंदर बनवतात. के िांची िांब वेणी घािून के िांवर भरपूर पांढर् या व अबोिी रंगाच्याफु िांचे गजरे घाितात. तयामुळे नताकीच्या िौंदयाात असधक भर पडते.किीयुगात भक्तक्त रिािा सवशेष महतव देण्यात आिे आहे. ही नृतयकिा भक्तक्तरििंपूणा आहे. हॎा नृतयात तीनसक्रयांद्वारे आपल्या भावना आपण प्रेक्षकांपयांत पोहचवू शकतो.नृत – म्हणजे तािबदॎ ियबदॎ हािचािीनृतय – नृतयाद्वारे अथापूणा कसवतेचे िुंदर प्रदशान के िे जाते. हॎात चेहर् यावरीि हावभावांबरोबर हातांच्या, नेत्रांच्या वशरीरांच्या हािचािींचा िमावेश अितो.नाट्य – नाट्याद्वारे एखादी गोष्ट् प्रेक्षकांच्या मनावर पररणामकारक ठिविी जाते. रामायण महाभारतातीि घिना, गोष्ट्ीदेसखि हॎा प्रकाराद्वारे नताकी प्रेक्षकांनादाखवू शकते. प्रतयेक व्यक्तक्तच्या भावना व चररत्र ती आपल्या नृतयातून दशावते.भरतनाट्यम् मध्ये भाव हे महतवाचे अंग आहे. हॎा नृतयाचे िवास्व भावावर अविंबून आहे. भाव हे नवरिातूनसनम ाण होतात व हे रि प्रेक्षकांपयांत पोहचवण्याचे काया भाव करतात. नवरि म्हणजे हास्य, प्रेम, करूण, क्रोध,काम, मोह, मतिर, माया, मद. या भावावरच नृतयाचे यश अविंबून आहे.भरतनाट्यम् नृतयाची "अरंगेत्रम' ही पदवी घेण्यापूवी बरेच वषा हॎा किेचाअभ्याि करावा िागतो. िहान वयापािून हॎा किेच्या अभ्यािािा िुरवातके िी जाते. िहान वयापिून अभ्याि के ल्याि शरीराच्या व हातांच्याहािचािी िहज िवसचकपणे िुरेख होतात. आता नृतयकिेत B.F.A.,अरमंडीM.F.A या पदव्यांचे सशक्षणदेसखि भारतात सदिे जाते. या किेत सवशेषनैपुण्य दाखवणार् यांना भारतरतन, पदॏमभूषण या िारख्या पुरस्कारांनी िन्मासनतही के िे जाते.भरतनाट्यम् मुख्यतः एकट्याने करायाची नृतयकिा आहे. हॎात नसताके च्या अरमंडी (पोज़)िा सवशेष महतव आहे.शरीराचा आकषाक आकृ तीबंध, आकषाक हावभाव व असभनय, 52 वेगवेगळ्या हस्तमुद्रा, नेत्रांचे भाव, आकषाकहािचािी हॎाच बरोबर तािबदॎ पदन्यािाने नताकी प्रेक्षकांशी िंवाद िाधत अिते. कन ािक िंगीत आसण दसक्षण भारतीयवायाश – मृदंग, बािरी, वीणा इतयासदंच्या िाथीचा उपयोग के िा जातो.िुचेता सभडे चापेकरमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर 14 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!