12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13मुिाखत - नृतयांगना स्वाती दैठणकरऋतुगंधच्या नृतय सवशेषांकाच्या सनसमत्ताने आम्ही प्रसिदॎ भरतनाियम् नृतयांगना िौ. स्वाती दैठणकर यांच्याशीगप्पा मारल्या. वयाच्या ६व्या वष ापािून िुरु झािेिा नृतयकिेतिा तयांचा प्रवाि, नृतयामधून तयांना समळणाराआसतमक आनंद, तयांचे नृतयकिेतीि प्रयोग, देश-सवदेशामधून किा िादर करताना आिेिे अनुभव अशा सवसवधसवषयांवर तयांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.स्वातीताईंचा नृतयाकडे अििेिा कि तयांच्या आई रजनी कु िकणी यांनी िहानपणीच ओळखिा.तयांची आई स्वत: नािकात भूसमका करत अिल्याने किेचे बाळकडू तयांना घरातूनच समळािे. तयांच्या वयाच्या६व्या वषी वडीि पदॏाकर कु िकणी तयांना गुरु ितयनारायण यांच्याकडे घेऊन गेिे. तेव्हापािून िुरु झािेिीस्वातीताईंची नृतयिाधना आजतागायत अखंड चािू आहे.मुंबई सवयाशापीठातून इंग्रजी िासहतयात पदवी समळवल्यावर स्वातीताईंनी मुंबई सवयाशापीठाशी िंिग्न अििेल्यानािंदा नृतय किा महासवयाशाियात प्रवेश घेतिा. सतथे गुरु पदॏश्री डॉ. कनक रेळे यांच्या मागादशानाखािी िाततयानेररयाझ करून तया मुंबई सवयाशापीठातून िवाप्रथम तर आल्याच सशवाय तयांना "िर नागेश्वर राव' या सवशेष पुरस्काराने िन्मासनत करण्यात आिे. १९८९-९१वषाािाठीची राष्ट्र ीय स्कॉिरसशपदेखीि तयांना समळािी. िग्नानंतरही नृतय चािूच राहावे अिा स्वातीताईंचा आग्रह होता आसण ईश्वरकृ पेने तिे घडिेही.िग्नानंतर पुण्यात स्थासयक झाल्यावर तयांनी असखि भारतीय गांधवा महासवयाशाियाची "नृतय अिंकार' ही पदवी समळविी. नृतय आसण योग यांच्यातीििाधम्य ाने प्रभासवत होऊन तयांनी या सवषयावर प्रबंध सिसहिा आसण तयािा २००1-२००२ या वषााची राष्ट्र ीय फे िोशीप समळािी. पुणे येथे "नुपूरनाद' यातयांच्या िंस्थेअंतगात तया नृतयाचे वगा घेतात. पुणे सवयाशापीठ, भारती सवयाशापीठ आसण असखि भारतीय गंधवा महासवयाशािामध्ये तया िन्मानीय गुरु आहेत.गुरुकु ि पदॎतीने तयांच्याकडे सवयाशासथानी सशक्षण घ्यायिा येतात. दूरदशानच्या नामांसकत किाकारांमध्ये तयांचा िमावेश आहे. गेिी ३०हून असधक वषेअव्याहत चािू अििेिी नृतयिाधना, नृतयाचे वगा आसण कायाशाळा, देश-सवदेशातीि कायाक्रम या िवाातून "नृतय हे जीवनात इतकं समिळून गेिं आहे कीआता नृतय हा श्वािच बनिा आहे'.नृतयातच आपल्यािा िवा किा कशा िापडल्या यासवषयी िांगताना तया म्हणल्या: "िासहतय, असभनय, सचत्र, सशल्प हे िारं मिा नृतयामध्येच िापडिं. नृतयम्हणजे चािती बोिती कसवताच. नृतयािाठी सवषय शोधताना आपोआपच मी उत्तमोत्तम िासहतय वाचत गेिे. नृतयामध्ये असभनय अितो, सचत्रामध्येआढळणार्या रंगरेषा अितात आसण सशल्पदेखीि अिते. नृतय म्हणजे चािते बोिते सशल्पच! तर सशल्प म्हणजे स्तब्ध नृतय! सशल्पातिा हा ठहराव मिानृतयामध्ये िापडिा.'प्रश्न: "योग आसण भरतनाट्यममधीि िाधम्या ' हा तुमच्या प्रबंधाचा सवषय आसण प्रबंध याबद्ि असधक काही िांगाि का?रंगमंचावर नृतय करताना मी इतकी तल्लीन होते की मिा एक प्रकारची तंद्री - िमाधी िागते. अशा वेळी रंगमंचावर नसताके चा आसण िमोरबििेल्या प्रेक्षकांचा एकाच वेळी ध्यानयोग चािू अितो अिं मिा वाितं. तयामुळे मी हा वेगळा सवषय सनवडिा. योग आसण भरतनाट्यम् मध्ये खूपचिाधम्या मिा आढळिं. योगमुद्रा आसण प्राणायाम यांचा आपण भरतनाट्यम् मध्ये किा वापर करतो, भरतनाट्यम् मधीि हस्तमुद्रांचा योगमुद्रांशी किा िंबधआहे, नृतयामधून आपल्यािा शारीररक, मानसिक, आसतमक आनंदाचा पररणाम किा िाध्य होऊ शकतो हे िगळं मिा अभ्यािता आिं. नृतय हे तुम्हािानुितं बदिवत नाही तर एक पूणापणे स्वतंत्र व्यक्तक्तमत्त्व घडवण्याचं िामथ्या तयामध्ये आहे. अिा अंतब ाहॎ बदि मिा नृतयामधून अनुभता आिा'.प्रश्न: स्वातीताई , नृतयातून किाकार शारीररक असभनयाद्वारे प्रेक्षकांना पात्रांच्या असभव्यक्तीचं दशान घडवतो - एक भावसनक जवळीक िाधतो. पणआसतमक िंवाद िाधणं, आसतमक आनंद देणं प्रतयेकािाच िाध्य होतं अिं नाही. याचं गमक काय?"आतमिमपाण' हे एकच उत्तर आहे याचं. जेव्हा किाकार आपल्या किेिा, आपल्या गुरूं ना, पूवािुरींनी जे भांडार आपल्यािाठी ठेविं आहे तयािा - अहंभावतयागून पूणापणे शरण जातो तेव्हा ती किा थोडी थोडी प्रिन्न व्हायिा िागते. किाकाराने स्वत:िा पूणापणे सविसजात करणे यािाठी आवश्यक आहे. जेव्हाकिाकार आपिा "स्व' सविसजात करतो आसण तयाच्या किेपुढे नतमस्तक होतो तेव्हाच तयािा आसण रसिकांना तया किेतून आसतमक आनंद समळतो.महाराष्ट्र मंडळ सिंगापूर 8 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!