12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13गीतेची िुिभ सशकवण - कमायोगगीतेचा उल्लेख येताच, "कमाण्येवासधकारस्ते मा फिेषु कदाचन..' हे वचन िवाात पिकन उदॎृत के िं जातं. तयानुिार "तू कमा करीत राहा, फळाची अपेक्षाचकरू नको" एवढाच अथा बर् याचदा िाविा जातो व आपल्या शाळकरी मुिािा मात्र आपण िांगत अितो, "तूपसहिा आिाि तर तुिा हे बक्षीि देईन. "हा सवरोधाभाि किा उकिणार? आपण स्वत: देखीि काबाडकष्ट्कशािा करतो, नोकरीधंयाशात उन्नती होण्याची अपेक्षा का करतो? हे करूच नये का? काहीच िमजेनािं होतं.पूज्य सवनोबाजीनी ’गीताई’ मध्ये तयाचं िोपं सववेचन के िय--कम ातसच तुझा भाग तो फळात निो कधी ।नको कमा-फळी हेतु अकमी वािना नको ॥ २-४७ ॥फळ िाभो न िाभो तू सनःिंग िम होउनी ।योग-युक्त करी कमे योग-िार िमतव सच ॥ २-४८ ॥या दोन्ही श्िोकातीि पसहल्या ओळीत िांसगतिय तयाने आपण सचंसतत होतो, पण खरी सदशा दाखवताहेत तयादुिर् या ओळी."...अकमी वािना नको' म्हणजे सनष्क्रीय होऊ नको...आसण "योग-युक्त करी कमे, योग-िार िमतव सच'. जे सनयुक्त, योगयुक्त, योग्य आहे अिं काया कर.गीतेवर आधाररत आसण िुधीर फडके नी गायिेल्या एका गीताच्या दोन ओळीत हीच सदशा दाखविेिी आहे--" कताव्याने घडतो माणुि जाणुनपुरुषाथ ा'..."भाग्य चािते कमापदांनी, जाण ख-या वेदाथ ा'.अरे, हा तर आपल्यािा िकारातमक दृसष्ट्कोन देणारा मूिमन्त्र आहे. काम करीत राहा, आळि नको. कताव्यात "गढिेिा’ मनुष्य खराखुरा "घडिेिा’ होतजातो. खरं ना? कल्पना करा की, गीताच पुढे आपल्यािा "हित हित’ िांगतेय, "वेड्या, तू जगतोि म्हणजेच ितत कमा करीत अितोिच, पण तुिाच तयाचंभान नाहीए'.न सह कसश्चतक्षणमसप जातु सतष्ठ्यतयकमाकृ त.. (३-५)अनुवाद- कम ासवण कधी कोणी न राहे क्षणमात्र सह..सनयतं कु रु कमा तवं, कमा ज्यायो हॎकमाण:॥ शरीरयात्रासप च ते न प्रसिद्धध्येदकमाण:॥३-८॥अनुवाद- नेसमिे तू करी कमा, करणे हे सच थोर की॥ तुझी शरीरयात्रा ही कम ासवण घडे सच ना ॥हे खरंच की. आपण ितत काहीतरी करीत अितो तेव्हां दर वेळी आपण आपल्यािा सवचारतो का, "मी हे काय करतो आहे? हे के ल्याि, आसण आत्ताच्याआत्ता के ल्याि, मिा काय समळणार आहे?' तरी आपण का कायारत अितो? याचं कारण म्हणजे आपल्यािा "आंत कु ठेतरी' जाणीव अिते की हे के िंपासहजे. हा मागा योग्य आहे.पण काया करताना अंतरीचा भाव किा अिावा? काया करतांना किं अिावं? याचं उत्तर गीतेत सदिं आहे,"..सनराशी: सनमाम: भूतवा युध्यस्व सवगतज्वर:' (३-३०)महाराष्ट्र मंडळ सिंगापूर 28 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!