12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13भरतनाट्यम्भ - भाव । र - रि । त – तािLet the song be sustained in your throat,Let your hands reveal the meaning,Let your glance be expressive,While your feet maintain the rhythm in dance.नताकीच्या कं ठातून गीत, हस्तमुद्रातून अथा व नेत्रांच्या हािचािीतून भाव प्रकि होतात. हॎाबरोबर तािबदॎ पदन्याि नताकीदाखवते. हॎा िवाांचा िुरेख िंगम म्हणजेच नृतय.ज्या प्रमाणे मािळी चपळतेने सफरते व आकाशात सवयाशुल्लतेचे िखिखते नृतय आपिे डोळे दीपवून िाकते तयाचप्रमाणेनताकीच्या आकषाक चपळ हािचािी आपल्यािा भारावून िाकतात.मुख्यत: नृतयातीि मुद्रा, पोझ, पोशाख, ताि, िय कशी आहे हॎावरून नृतयाचा प्रकार ओळखता येतो. नृतयाचे अनेकप्रकार आहेत. पारंपाररक नृतयात भरतनाट्यम्, मोहीनी अट्टम, कथ्थक, कु सचपुडी इतयासद प्रकार आहेत. प्रतयेक प्रकार हा एकवेगळा आनंद देत अितो. प्रतयेक प्रकारात वेगळा पोशाख, वेगळा शृंगार व वेगळे तािबदॎ नृतय अिते. या प्रतयेक प्रकाराचे आपल्या भारतीय िंस्कृ तीत एकवैसशष्ट्यपूणा आसण मानाचे स्थान आहे.भरतनाट्यम् ही नृतयकिा पुरातन काळापािून असस्ततवात आहे. पूवी ही किा "िधीरअट्टट्टम ' म्हणूनओळखिी जात अिे. कृ ष्णा अय्यर आसण रुसक्मणी देवी अरुणडेि यांनी या किेि भरतनाट्यम् हेनाव 1930 मध्ये सदिे. हॎा नृतयािा "असग्ननृतय' देखीि म्हििे जाते. कारण हॎा नृतयात नसताके च्याहािचािी असग्नच्या ज्वािेप्रमाणे चपळ अितात. अनेक पुरातन मंसदरात हॎा नृतयाकृ तीतीि मूतयााआढळतात.बाििरस्वती म्हणतात भरतनाट्यम् हा एक योगाचाबाििरस्वती - ( 1918 - 1984)किातमक प्रकार आहे. शरीरािा सवशेष महतव निूनयोगी व्यक्तक्तप्रमाणे नताकी श्र्वािावर सनयंत्रण ठेऊनशरीर सनयंत्रण करते, तािबदॎ हािचािीतून आपिेसवशेषतव दशावते. भरतनाट्यशास्त्रावर आधाररत अििेिे भरतनाट्यम् हे एक पारंपाररक दासक्षणातय नृतयम्हणून ओळखिे जाते.रुसक्मणी देवी (1904 - 1986)मानवाच्या मनातीि भावनांचा शोध घेऊन तया भावना आपल्या किेद्वारे दशावणे हे भरतनाट्यम् या नृतयामागेखरे शास्त्र आहे. पण आता या नृतयाची पदॎत बरीच बदििी आहे. भारतीय व पासश्चमातय नृतयाचेएकसत्रकरण करून Contemporary dance म्हणून स्त्री सकं वा पुरूष दोघेही हॎा नृतयाचा कायाक्रम करूशकतात. आजच्या काळात ही किा के वळ मंसदरातिी किा रासहिी निून पासश्चमातय देशांचे िक्षदेखीि हॎा नृतय शैिीने वेधून घेतिे आहे. आधुसनकमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर 13 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!