12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13फे रारीचं चॉकिेि !फे रारीचं चॉकिेि! आता तुम्ही म्हणाि की अहो फे रारीची गाडी आहे... झाल्याि िोपी,िी-शिा, घड्याळ अिे मचांडाईज के िेल्या वस्तू आहेत. पण फे रारीचं चॉकिेि?? हे कायनवीन?तयाच काय झािं की आमच्या ओळखीच्या एकांकडे तयांच्या मुिीचा वाढसदवि होता.तया सनसमत्ताने माझे तयांच्याकडे जाणे झािे. मध्यमवगीय म्हणजे खाऊन-सपऊन िुखीकु िुंब. मुिगी नववी - दहावीतिी. िंध्याकाळी घरच्यांबरोबर वाढसदवि िाजराकरण्याआधी शाळेतून येताना मॅकडोनाल्ड्ि मधे शाळेच्या ग्रूपबरोबर पािी करूनआिेिी. घरी आई-बाबा, आजी, काका-काकू आसण भावंड यांच्या बरोबर औक्षण आसणके क... पुतणीिा आवडतो म्हणून काकी सतच्या आवडीचा के क घेऊन आिी होती. आईने आसण आजीने औक्षण के िे... आसण मग काकीने आणिेिा के ककापून झाल्यावर सतने आईिा, आजीिा आसण काकीिा के क भरविा. सतिा परत के क भरवताना काकीने के कवर खोविेिे चॉकिेि काढिे आसण सतिा तेदेत म्हणािी, "अग तुिा आवडतो ना म्हणून फे रारीच्या चॉकिेिचा के क आणिा. तुिा आवडिा ना?'... "होSS... थॅंक यूSSS काकी' अिे म्हणत पुतणीकाकीच्या गळ्यात पडिी.फे रारीचं चॉकिेि!! मी दचकिोच. म्हणून वळून पाहीिे तर काकी पुतणीिा "फे रेरो-रोशे' देत होती. मिागम्मत वाििी. अहं... जर तुम्हािा वाित अिेि की मिा हॎात कोणता अडाणीपणा वािल्यामुळे गम्मतवाििी अिेि तर ते चुकीचे आहे. काकीच्या उच्चारांपेक्षा फे रारीचे चॉकिेि आणण्यामागचे काकीचे प्रेमजास्त महतवाचे होते. पण तयाच बरोबर अजून एक गोष्ट् प्रकष ाने जाणवत होती... जागसतक बाजारपेठेततयार झािेिी नवीन शक्ती - भारतीय मध्यमवगा !काही वषाांपूवी जगातीि अथा आसण िमाज शास्त्रज्ञांच्या मते फक्त भारतच नव्हे तर आसशयाखंडात१९७० च्या दशकात िोकिंख्येचा सवस्फोि होऊन दुष्काळ पडेि. िोकांची अन्नान्न दशा होईि. याचवेळी प्रकासशत झािेल्या "फे समन १९७५" या पुस्तकात सवल्यम पॅडिॉक आसण पॉि पॅडिॉक या द्वयींनीया दुष्काळाची कारण-मीमांिा के िी होती. यातीि एक प्रमुख कारण होते भारत आसण चीन यांची वाढतीिोकिंख्या. आज हीच िोकिंख्या भारत आसण चीन िारख्या देशांची ताकद आहे. आज भारताकडेजगातीि िगळ्यात जास्त काम करणारे िोक आहेत. िंगणक क्षेत्रात आसण िगळ्याच िेवा क्षेत्रात भारतआघाडीवर आहे. भारतीयांच्या हाती पैिा खेळतो आहे.पूवी जे ब्रॅण्ड्ि फक्त परदेशात समळायचे सकं वा अव्वाच्यािव्वा सकं मत देऊन कस्िम शॉप मधे समळायचे ते आज भारतात गल्लीच्या कोपर् यावरही समळूिागिे आहेत. जगभरातीि वेगवेगळे ब्रॅंड्ि आज भारतीय ग्राहकांिमोर हात जोडून आमचे प्रॉडक्ट्टि घ्या म्हणून उभे आहेत. २०१० िािी भारतात ७०रोल्ि-रॉइि सवकल्या गेल्या... २०११ मधे िॉंच झािेल्या फे रारीचा येतया २-३ वष ात भारतात १०० गाड्या सवकण्याचा मनिुबा आहे... मसिासडि बेन्झआसण बीएमडब्िू बद्ि बोिायिाच नको. जी कथा गाड्यांची तीच इतर कॉस्मेिीक्ि (िॉररयि, मेसबसिन, फे िेि, रॅवेिॉन), कपडे (सिवाइि, अमाानी,महाराष्ट्र मंडळ सिंगापूर 38 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!