12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13रूसक्मणीदेवींनी भरतनाट्यम् ही किा म्हणजे एक अनोखी भाषा आहे, अिे म्हििे आहे. एकाच वेळी रंगमंचावर नाट्य, किा, गीत, कसवता, रंग, ताि हॎाच्यािाहाय्याने प्रेक्षकांशी भावनातमक एकता िाधिी जाते. तयाचबरोबर तयांना आनंद सदिा जातो. आतमाने आतम्यािा सदिेिा तो एक िंदेश अितो, तो िंदेशनताकीिा आपल्यािा किेतून याशायचा अितो.रुसक्मणीदेवींच्या गुरु समनाक्षीिुंदरम् सपल्ले यांनी म्हििे आहे की भरतनाट्यम ही अशी किा आहे ज्यामुळे आतमा, शरीर, सवचारांची शुदॎता होऊन नताकीच्यानृतयात एक वेगळी अध्यासतमकता सदिते. ही एकमेव किा आहे सजच्याद्वारे िोकांच्या अध्यासतमक आसण मानसिक भावनांशी िंवाद िाधिा जाऊ शकतो.भरतनाट्यम् चे वणान करायिा शब्द अपुरे पडतात, कारण हॎा किेचे यश एक दृश्य ितय आहे!!काही मोजके च िोक अिे आहेत की ज्यांनी हॎा किेत उच्चस्थरावर नाव कमाविे आहे. या किेिा सदविेंसदवि चांगिी प्रसिदॎी समळत आहे. ही किा आताफक्त दसक्षण भारतीय न राहता महाराष्ट्र ातही िोकसप्रय झािी आहे. आपल्या महाराष्ट्र ातीि िुचेता सभडे चापेकर, स्वाती सभिे यांनी या क्षेत्रात बरेच नांव कमविेआहे.ही किा म्हणजे प्रिन्न व्यक्तक्तमतव देणारी किा अिून या किेने एकाग्रता िाधून परमेश्वराची भक्ती करण्याचा मागा देसखि आपल्या िमोर ठेविा आहे.स्वत:च्या जीवनात आनंद सनमााण करून दुिर् यांना आनंद देणारी ही किा अजरामर आहे.िोनािी नाईकपुढल्या वष ा ऋतुगंधमध्ये 'किासवष्कारा'त नाट्यकिेच्या नाना रंगांची ओळख करून घेणारआहोत. या िदरात स्थासनक किासनपुण रसिक वाचकांचा िहभाग िाभेि याची पूणा खात्री आहे.आगामी अंकािाठी आपिी मते, कल्पना, िूचना आम्हांिा 30 जुनपयांत जरूर कळवा.ई-मेि : feedback@mmsingapore.orgमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर 15 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!