12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13माझा नृतयानुभववयाच्या ५व्या वष ापािून माझ्या नृतयािा िुरुवात झािी. माधुरीच्या "एक दोन तीन' या गाजिेल्या गाण्यावरसतच्या िारखाच नाच करण्याचा प्रयतन करत सतची हुबेहूब नक्कि करण्याकडे कि होता. दुिरीच्या वगाातअिताना इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात प्रख्यात नसताका िुधा चंद्रन यांच्यासवषयी धडा होता. स्वतःच्याअपंगतवावर "जयपूर' फू िच्या मदतीने मात करत तयांनी सनष्ठेने नृतयाचा अभ्याि किा के िा, याची खूपस्फू तीदायक कहाणी तया धड्यात होती. तया धड्यापािून आसण माधुरीचा असभनय, पदिासितय आसण ग्रेियातून प्रेरणा समळािी. दोघीही शास्त्रीय नृतय प्रकारात पारंगत होतया हे तयांच्या मधिे िमान िूत्र िक्षात घेवूनमाझ्या आईवसडिांनी भरतनाट्यम् च्या वग ात घातिे आसण सशक्षणािािुरुवात के िी. तयांनी िततच मिा याबाबतीत उत्तेजन सदिे. मिाहीआवड अिल्याने कोणतयाही िबबीिाठी मी िहान अितानाही नृतयाचावगा कधी चुकसविा नाही. अगदी सवयाशापीठाच्या परीक्षेच्या काळातहीनाही. वरवर पाहता दमछाक करणारे नृतयही माझ्यािाठी तणाव हिकाकरणारा एक असवष्कार होता. नृतय वगा, शाळा, िोिायिी अशा सवसवध स्तरांवर अनेक प्रिंगी नृतयासवष्कार करण्याचीिंधी समळािी आसण तयातून या किेत असधक असधक गुंतत आसण रमत गेिे. आजी आजोबांपािून ते िमवयस्क भावंडंया िवाांनी नेहमी प्रोतिाहन सदिे. वेळोवेळी िूचना के ल्या. तयामुळे फायदाच झािा. वल्लभ िंगीतािय या मुंबईतीि नृतयसवयाशापीठातून नृतय सवशारद या परीक्षेत तृतीय क्रमांक समळविा. अरंगेत्रम हा माझ्यािाठी एक मोठाच िप्पा होता.िामान्यतः सवयाशाथी तयािाठी सशसक्षके च्या मागे अितात. मात्र माझ्या नृतयात नृतयांगना होण्याइतकी परीपक्वता जाणवेितेव्हाच मिा अरंगेत्रमिाठी पात्र िमजावे अिे मी माझ्या गुरूना िांसगतिे होते.असभनयातीि िूक्ष्म बदि आसण पदममधीि चपळता आसण िासितय दाखवणे खूप आव्हानातमक अिते. नृतयाचा हा एकिंध अनुभव आसण असवष्कार मीितत दाखवण्याचा प्रयतन के िा आसण अरंगेत्रमिाठी म्हणजे स्वतंत्रपणे मोठ्या नृतयमंचावर एकट्याने नृतय असवष्कार करण्याि पात्र ठरिे.Bio-technology तीि पदवी परीक्षेमध्ये सवयाशापीठातीि मुिींमध्ये दुिर्या क्रमांकातयेण्याबरोबरच अथक पररश्रम आसण ितत िराव करून माझे अरंगेत्रमही यशस्वीपणे पार पडिे याचामिा खूप आनंद झािा. तंजावूर येथीि बृहदीश्वराच्या भव्य सशवमंसदरात तेथीि राजपूत्र िरफोजीराजे भोंििे यांच्यािमोर नृतय िादर करून तयांच्या हस्ते बक्षीि समळवणे हाही माझ्यािाठी खूपआनंदाचा क्षण होता.सिंगापूरिा येवून येथीि नान्यांग तंत्रज्ञान सवयाशापीठातून मास्ििाची पदवी समळविी आसण येथीि नृतयिंस्थांचा शोधही चािू ठेविा. वषाापूवीच माझा श्री गौतम खेर याच्याशी सववाह झािा. तयांच्याप्रोतिाहनाने आसण पासठंब्याने माझी किा बहरत आहे. िध्या मी सिंगापूर सवयाशापीठाच्या मेसडसिन शाखेत िंशोधन िहायक पदावर काम करत आहे. माझे िािूिािरे मुंबई येथे अितात आसण मिा ितत माझ्या किेिाठी पाठींबा देतात याचा मिा खूप आनंद आहे. "नृतयामुळे तुझी प्रकृ ती आसण शरीराची िुडौि ठेवणकायम राहीि तिेच तुिा कामातून सवरंगुळा समळेि' अिे िांगून माझी आई मिा उत्तेजन देत अिते. प्रपंच, नोकरी आसण नृतय अशा तीनही क्षेत्रात िमतोिमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर 18 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!