12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13पररसस्थतीचा राजकीय फायदा घेणारे नेते आसण या िगळ्या गोष्ट्ींचा परस्परिंबंध देशमुखांनी फार चांगल्या पदॎतीनं मांडिा आहे. ही िंपूणा कथा बारामसहन्याच्या कािावधीत घडते. यात िहरी सनिगा, िावकार, बॅंका, भ्रष्ट् िरकार आसण तयांचे राजकारण, रोजंदारीवरीि गडी अिे िगळेच घिक आपापिीभूसमका अगदी चोख बजावतात.एकनाथच्या शेताचे वणान करताना िेखक सिसहतात -- "कल्याणीच्या मळ्यात उतरिेिी िांज भितीच व्याकू ळ, के सविवाणी वाित होती. ही उदाि िांजमनातून िगळ्या शरीरात पाझरत गेिी आसण तयामुळेच आपण अिे जडशीळ झािो आहोत, अिं एकनाथिा वाििं. बांधावरच्या वाकड्या सिंबाखािीनानूआजाच्या िमाधीच्या ओट्यािा तो िेकू न बििा होता. नांगरून िाकिेल्या िमोरच्या शेताकडे पाहात होता. हॎा जसमनीत मागच्या वषी उतपादनखचाहीविूि झािा नाही. तरी आपण दरिाि मशागत करतोच. मागच्या दहा-पंधरा वष ात चांगिी सपकिी ही माती. रािायसनक खत नवीन सनघािं होतं. तया खतानेनव्हाळीचे नऊ सदवि िाजरे के िे. आधुसनक िंकररत सबयाणं आिं, खते आिी. नाजुक हळव्या सपकाच्या िंगोपनािाठी कीिकनाशकं आिी. उतपन्न वाढिं.पण उतपादनखचाही वाढिा. ऐरणीच्या घाती खचााची जुळवाजुळव करताना नाकी नऊ येऊ िागिे. िुगीच्या सदविात पीक हाती आिं की ताबडतोब माके ििाजाऊ िागिं. कारण कजााची फे ड करण्यािाठी, व्याजाची गती थांबवण्यािाठी ते ताबडतोब सवकण्यासशवाय पय ाय रासहिा नाही. हंगाम येऊन गेिा तरी अंबारररकामे. पेव विाण. कणग्यात फक्त िािचंदापुरते दाणे..'ही कादंबरी ही एकनाथची कथा िांगता िांगता आपल्या शेतीसवषयक प्रश्नावर उत्तरे शोधायिा आसण असधक मासहती समळवायिाही खूप मदत करते. एककादंबरी वाचता वाचता आपण शेतकी सवषयाचा अभ्याि करतो आहोत अिेही वािून जाते. हॎातीि काही मुद्े पहा:१) आबाजीच्या शेतीिंदभ ातीि सवचारांतून "पायखताचे' महत्त्व तयांनी स्पष्ट् के िे आहे. पायखत म्हणजे शेतात एकिारखा माणिांचा वावर आसण माणिांचावावर अिल्याने अनेक अडचणी वेळीच िक्षात येतात, हे महत्त्व आबाजींनी पिवून सदिे आहे.२) चांगिी मशागत, मजुरीचा प्रश्न व खचा यािाठी यंत्रांचा वापर गरजेचा आहे, हे पिवून देण्यािाठी "बारोमाि'मध्ये "चाफकिर' या शेती यंत्राचा उल्लेखआिा आहे.३) शेतीची नासपकता दूर करण्यािाठी िेंसद्रय व शेणखताचा वापर यािंबंधीचे कादंबरीतीि भानुदाि पािीि यांचे शास्त्रशुदॎ सवचार मागादशाक आहेत. "स्वच्छशेत' ही मानसिकता बदिून काडी-कचरा कु जू देण्याचे महत्त्व ते स्पष्ट् करताना सदितात.५) डॉ. ियाजीराव वखरे यांनी शेतकरी मेळाव्यात समश्रशेतीचे महत्त्व स्पष्ट् के िे आहे. तया वेळी तयांनी उदाहरणादाखि एक ताि तुरीचे आसण दोन ताि इतरसपकांचे घेण्याचा िल्ला सदिा आहे.६) समश्रशेतीप्रमाणेच पारंपररक शेतीिा पयााय म्हणून वनशेती व सनिगाशेती करता येते, यावरही "बारोमाि'मध्ये चच ा आहे.७) वनशेतीिंदभ ात श्यामभाऊ गट्टाणी यांचे स्वानुभव अिे आहेत, "बोरं, आवळा, सचंच, िागवान, आंबा, िीताफळ अशा झाडांचा उपयोग आपण करूशकतो. एकरी एक िाख आवळ्याचे उतपन्न घेणारे शेतकरी आम्ही जळगाव भागात पासहिे आहेत.' या उल्लेखातून सपकाचे महत्त्व व मागणीनुिार उतपादनेघेणे आवश्यक अिते, हे स्पष्ट् होताना सदिते. तिेच, श्यामभाऊ गट्टाणी यांचे जसमनीचा पोत, हवामान व जिसिंचन योजना यािंदभ ातीि सवचारही उद्ोधकआहेत.८) देशमुखांनी "पणन' या शेतीसवषयक मुद्धयाशाचाही सवचार के िेिा आहे. शेतीमािाची योग्य िाठवणूक, वाहतूक व योग्य वेळी सवक्री होणे गरजेचे अिते.ग्रामीण भागातीि मािािा थेि बाजारपेठ उपिब्ध होणे गरजेचे आहे, तेव्हा िमूहकायााने स्वयंसवक्री कें द्रे िुरू करता येतात, अशा प्रकारच्या "सचंच पररवार' यामहाराष्ट्र मंडळ सिंगापूर 36 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!