12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13डू बाई डू"आज मी इथे आहे तो के वळ माझ्या आईमुळेच’ हॎा वाक्यानंतर सजतका कापरा आवाज, डोळ्यात पाणी सदग्दशाकाने करायिा िांसगतिे होते तेवढे करूनमहामसहम गुरुजींनी पॉज घेतिा. श्रोतृवगाावर कॅ मेरा सफरिा. अनेक डोळ्यातून अश्रू, रुमािांची हािचाि इतयादी सिपल्यावर कॅ मेरा परत महामसहम गुरुजींवरआिा. ‘तुम्ही मराठी’ या चॅनेिच्या "डू बाई डू’ हॎा कायाक्रमाचे सचत्रण चािू होते.खरी गोष्ट् अशी होती की तयांची आई असतशय रागीि होती. एखादी छोिी जरी चूक झािी तरी ती कान सपरगळून खेचत न्यायची. आपोआपच एक हात कानािाधरून दुिरा हात आसण दोन्ही पाय हॎांच्या प्राणाच्या आकांताने अशा काही वेड्यावाकड्या हािचािी व्हायच्या की बि रे बि !! जशी चुकांची िंख्या वाढतगेिी तशी हॎा प्रिंगाची व आपोआप होणाय ा नृतयाची िंख्याही वाढत गेिी. पण सदग्दशाक म्हणािे की नृतयाच्या सशक्षणासवषयी हे अिे नाही िांगता यायचेजाहीर मंचावरून. मग महामहीम गुरुजी कॅ मेयााकडे पाहत म्हणािे, "माझी आईच माझी नृतयाची प्रेरणा आहे. माझा ररयाज सनयसमत व्हावा हॎा कडे सतचे नेहमीचकािेकोर िक्ष अिायचे.’ प्रेक्षकानी िाळ्यांचा कडकडाि के िा. तो कडकडाि थांबल्यावर मग सनवेदकाने परत " हॎािाठी एकदा जोरदार िाळ्या व्हायिाचपासहजेत’ िांगून प्रेक्षकाना पुन्हा एकदा िाळया वाजवायिा िावल्या."डू बाई डू ' हा कायाक्रम असतशय उत्तम आहे. मराठी गुणवत्तेिा व नृतयकिेिा वाव देणारा आहे. एवढे िांगून मी िध्यापुरता थांबतो’महामसहम गुरुजींचेबोिणे िंपताच सनवेदकाने िगेच "तुम्ही मराठी’ चे मािक हरीश पुंजानी हॎांना कायाक्रमाचे उदॎािन करण्याची सवनंती के िी. आता गेिे दीड वषा चािूअििेल्या कायाक्रमाचे आत्ता परत उदॎािन का होते आहे अिा प्रश्न कोणािाही पडिा नाही. ‘तुम्ही मराठी’ चानेि हमेशा मराठी िंस्कृ तीची जोपािना करायिावचन बध्द राहेि म्हणजे राहेिच. मायबाप प्रेक्षकांचा आसण स्पोन्ििा चा आशीव ाद समिािा तर आम्ही काय बी करू शकतो. एवडे बोिून मी आजच्याकारेक्रामाचे उद्ािन झािे अिे जाहीर करतो.’िगेच "डू बाई डू’ चे िायिि िॉंग वाजायिा िुरुवात झािी.‘ डू बाई डू, डान्ि डूनव्या ररती पाडू,िारे सनयम तोडूडू बाई डू डान्ि डूमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर 23 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!