12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13तयारी अििेिी १२ जणेच हॎा कायाक्रमात उरिी होती. मग एकदा तयांना तयांच्या गावािा नेऊन आणून व मंसदर, मसस्जद, चचा, गुरुद्वारा अशा शक्य तया िवाधासमाक सठकाणी नेऊन आणून २ एसपिोड खचा के िे गेिे व जनमत तयार के िे गेिे. कारण हॎा पुढच्या फे रीपािून एिेमेिद्वारे जनतेिा सवजयी स्पधाकांचीसनवड करता येणार होती.आता एिेमेि महतवाचे अिल्यामुळे दूरध्वनी कं पनीचे सगिानी शेठ मराठी भाषा आसण महाराष्ट्र ाच्या िंस्कृ तीत रि घेऊ िागिे होते !!! एका बाम बनवणार् याकं पनीने पण प्रायोजकतव देऊ के िे होते. तयांची अि फक्त एवढीच होती की नृतयाच्या स्िेप्ि अशा पासहजेत की शरीराचे तमाम अवयव िवा सदशांनी आसणिवा कोनांतून हिायिा पासहजेत. म्हणजे मग तयाची नक्कि जेव्हा अगदी बािक मंसदरापािून ते कॉिेजपयांतच्या स्नेहिंमेिनापयांत, तिेच गणपतीउतिवापािून ते िग्न िमारंभापयांत होईि तेव्हा बयााच िोकांचे बरेच काही िचकिे वा मुरगळिे पासहजे. तरच आमच्या बामचा खप वाढू शके ि. सदग्दशाकांनीतयांना िांसगतिे, ‘तुम्ही काळजीच करू नका हो असजबात. अहो, िुरुवातीच्या एसपिोड मध्ये गणेश वंदनेिा देखीि मुिांनी एवढे िचके झिके के िे. आता तरकाय शेविच्या व महतवाच्या फे याा आल्या आहेत. आता जोरदार अितीि स्िेप्ि. तुमच्या बामचा खप २०० िक्क्यांनी नाही वाढिा तर हा कायाक्रम िोडूनदेईन बघा मी!!’िंशोधन िहाय्यकाने इमाने इतबारे महाराष्ट्र ातीि नृतयप्रकारावर गुगि िचा करून तयाची सप्रंिओउि सदग्दशाकाच्या हातात आणून सदिी. सदग्दशाकाने तयाकडेएकदा नजर िाकताच तयाचे डोके च सफरिे. तया कागदावर बाल्या नृतय, आसदवािी नृतय, गोंधळ, जोगवा अििे काय काय सिसहिेिे होते. ‘सकि गधेनेइिको ररिचा असिस्िंि बनाया रे? िी आर पी कम करना हैं क्या? आता फक्त िावणी आसण कोळी नृतयच होऊ शके ि. कोल्यानी कधी जन्मात पसहल्यानितीि अशा स्िेप्ि आता तयांना बघायिा समळतीि आसण फडावरच्या बाया पण आमच्या शो मधून नव्या स्िेप्ि सशकतीि. अिल्या धम्माि नाचानेच तरआपिा िी आर पी वाढेि. जा, ये कागज कचरेमे फे क दे.’आता पुढच्या एसपिोडि ची जोरात तयारी िुरु आहे. वातावरण तयार के िे जात आहे. दूरदशानवरून, ‘िहान मुिांनी िावणी नृतय करणे योग्य की अयोग्य’ हॎासवषयावर चच ा घडवून आणिी जात आहे. आपल्या सबनधास्त शैिीिाठी प्रसिध्द अििेिे पत्रकार श्री. माथेसफरू हॎांना भरभक्कम पैिे देऊन तयांच्या भडकशैिीत िीका करणारे िेख पुंजानी शेठ सिहून घेत आहेत. ‘अिेच नृतय िादर होणार अिेि तर हा कायाक्रम कौिुंसबक वेळेिा ठेवावा की रात्री उसशरा’, ‘हॎाकायाक्रमाचा नृतयाशी काही िंबंध आहे की फक्त व्यापार चािू आहे?’ अशा वेगवेगळ्या सवषयांवर चचाा के ल्या जात आहेत. हवा तापत आहे. तयाचा फायदाकायाक्रमािा समळत आहे. ‘डू बाई डू’ कायाक्रम जोरात चािू आहे. हॎा कायाक्रमाने पुंजानी शेठना आसथाक िमाधान समळत आहे. प्रतयेक स्पधाकाने नृतयानंतरजय म्हाराष्ट्र म्हणणे तयानी िक्तीचेच के िे आहे.एकू ण मराठी िंस्कृ तीिा आसण नृतयािा िुगीचे सदवि आिे आहेत हॎात कोणािा शंकाच निावी !!|| जय म्हाराष्ट्र ||वृंदा सिळकमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर 25 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!