12.07.2015 Views

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

Rutugandha Greeshma - Maharashtra Mandal - Singapore

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध ग्रीष्म 2012 – 13कथ्थक"कथ्थक' - भारतातीि पूव ापार चाित आिेल्या आठ प्रमुख शास्त्रीय नृतयांपैकी एक नृतय. "कथा कहे िो कथक' म्हणून ओळखिा जाणारा नताक पूवीदेवळांमध्ये नृतय करून देवदेवतांच्या कथा नृतयाद्वारे प्रदसशात करीत अिे.नृत्त, नृतय व नाट्य यांचा िुंदर समिाप म्हणजे "कथ्थक'. भारतातीि उत्तरप्रदेशात जन्मािा आिेिा हा नृतयप्रकार आहे. िन अकराशे ते अठराशेच्या काळातया नृतयािा मुघि दरबारात मानाचे स्थान समळािे. देवळांमध्ये िादर होणारं व सहंदू धमाातल्या पौरासणक कथांवर आधारिेिं हे नृतय िोळाव्या शतकानंतरबदित गेिं. यािा कारण ठरिी ती मुघि व पसशायन राजवि. िोळाव्या शतकात हे नृतय मंसदरातून बाहेरपडिं. मुघि िाम्राज्यकाळातीि "नवाब वाजीद अिी' शहाच्या कारसकदीत मुघि शैिीचा यात अंतभ ाव झािाव िखनौ घराण्याची स्थापना झािी. आसण कथ्थक नृतय िोकसप्रय व सवकसित होण्याि हातभार िागिा. याकाळात दरबारात देशसवदेशातून (पसशाया, मध्य व पसश्चम आसशया) वादक व नताक आणिे जात अित.तयामुळे किाकारांद्वारे एकमेकांच्या शैिीची थोडीफार देवाणघेवाण झािी. स्पेनमधीि फ्लेमेंको व सजप्िीनृतयप्रकारामध्ये कथ्थक नृतयाचा प्रभाव असतशय प्रखरपणे जाणवतो. काळाप्रमाणे कथ्थकमध्येही अनेकबदि झािे. पररणामत: किेत थोडा भौसतक बदिही घडिा.कथ्थक नृतयाच्या पेहारावामध्ये सहंदू व मुस्िीम िंस्कृ तीचा पगडा जाणवतो. मुिी / सस्त्रया या नृतयािाठी िांब,पायघोळ घागरा व चोळी आसण दुपट्टा सकवा गुडघ्यापयांत िांब िेहंगा, तयावर कसशदाकारी जाकीि आसण घट्टपायजमा अिा पोशाख पररधान करतात. मुगिांच्या प्रभावामुळे कु ताा व पायजमा अिा पुरुष नताकाचा पेहरावअितो. तािबदॎ पदन्याि व चक्रीमुळे किाकारातीि नजाकत अनुभवता येते.सबरजू महाराज आसण शाश्वती िेनकथ्थक नृतयामध्ये तीन मुख्य घराणी आहेत.- जयपूर, िखनौ व बनारि. या घराण्यांमध्ये थोडाफार फरक अिून तयांनाआपापिं वैसशठ्य आहे. जयपूर घराण्यामध्ये कठीण रचना, तोडा, तुकडा व शुदॎ बोिांवर असधक भर सदिा जातो. िखनौघराणे हे गती, िासितयपूणा हावभाव, रेखीव व अचूक पदिासितयाकाररता प्रसिदॎ आहे तर बनारि घराण्यामध्ये सवसवधतािांमध्ये कठीण बोि, पदिासितय व चक्कर असधक प्रमाणात आढळतात. यामध्ये चक्कर उजवीकडून डावीकडे वडावीकडून उजवीकडे अशा दोन्ही प्रकारे घेतल्या जातात.या नृतयामध्ये तबिा, पखवाज व िारंगी सकं वा हामोसनअमची िाथ अिते. घुंगरुं च्या िाथीने नताक पायातून जे जे बोिकाढत अितो, ते ते तबल्यावर अथवा पखवाजवर वादक काढत अितो. या नृतयाची खाि बात म्हणजे पदिंचािन वचक्कर / चक्री. याचबरोबर नृतयात भाव, असभनय व नवरिांना प्राधान्य सदिे जाते. तिेच या नृतयामध्ये हस्तमुद्रांचा वापरपदॏश्री शोवना नारायणके िा जातो. भारतीय शास्त्रीय नृतयांमध्ये "हस्तमुद्रा' िवािाधारणपणे िारख्याच अितात. एका हाताचा वापर करून के ल्याजाणार् या मुद्रांना "एकहस्तमुद्रा' म्हणतात. उदाहरणाथा - पताक, त्रीपताक, अधापताक, कतारीमुख इतयादी. तर दोन हातांचा वापर करून के ल्या जाणार् यामुद्रांना "िंयुक्तमुद्रा' म्हििे जाते. उदाहरणाथा - अंजिी, पुष्पं, मतस्य इतयादी. कथ्थक नृतयाच्या िादरीकरणात धृपद ते तराना तिेच ठु मरीपािून गझिपयांतसवसवधता आढळते. थाि, आमद तुकडा, परमेिू, परन, कसवत्त, चक्कर, पढंत, गत व ततकार अशा अनुक्रमाने कथ्थक नृतयं के िे जाते.महाराष्ट्र मंडळ सिंगापूर 11 शासिवाहन शके 1934

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!