12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14मुिाखत : सुधीर मोघे"अनुबंध' ही त्यांची िसित गदॐस्वरूपातीि पुस्तकं .शब्दांचे जादूगार, अंधारावर ममत्वाचा असधकार गाजवणारे आसण कसवतेिा "सखी' म्हणूनआपल्या असस्तत्वातच सामावून घेणारे कवी म्हणजे श्री. सुधीर मोघे. खरे म्हणजे ते ककवीच पण आपल्या कसवतेची असभव्यक्ती इतर माध्यमातून करायिा देखीि "PoetSudhir' मागे रासहिे नाहीत आसण म्हणूनच त्यांनी गीतकार, संगीतकार, िेखक, सचिकार,िघुपट सनम ाते, सदग्दशाक अशा अनेक भूसमकातून आपिे कसवत्व मांडिे. त्यांनी सिसहिेिीआसण गाजिेिी अशी गाणी अनेक, पण त्यातिी खास म्हणजे सखी मंद झाल्या तारका, सफटेअंधाराचे जाळे, आिा आिा वारा, सांज ये गोकु ळी, क झोका, गोमू संगतीने, दयाघना,सदसिीस तू, सवसरू नको श्रीरामा मिा, सफरुनी नवी जन्मेन मी, रािीत खेळ चािे हा गूढसावल्यांचा. "पक्षयांचे ठसे', 'स्वतंिते भगवती', "गाण्यांची वही', "शब्दधून', "िय' आसण"आत्मरंग' हे त्यांचे सहा कसवता संग्रह आसण "सनरंकु शाची रोजसनशी', "गाणारी वाट',"शब्दांना नसते दुुःख, शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते' असे समजणार् या या कवीबरोबर गप्पांचा योग ऋतुगंधच्या टीमिाआिा. त्याच गप्पांमधिा काही भाग मुिाखत स्वरूपात आपल्या पुढे मांडत आहोत.तुमच्या मनात खादी कल्पना येते ती कोणत्या रुपात येते? शब्दांच्या, सुरांच्या की रेषा आसण रंगांच्या?माझे कवी असणे हेच मुिभूत आहे. कवी कसवता करतो म्हणून मी कवी नाही. माझे कवीपण हे शब्दांवर अविंबून नासहये, तर कवीपण ही माझी व त्ती आहे,माझी असभव्यक्ती आहे आसण माझ्या व्यक्तक्तमत्वाचे मूळ आहे. काव्यापसिकडे मिा अनेक गोष्ट्ी अवगत आहेत, अनेक गोष्ट्ींची आवड आहे. याचा अथा जेजे मी के िे आहे वा करतो, त्यािा मी poet असण्याचा base आहे. I am a poet-performer, poet-composer, कवी-संगीतकार आहे. हेसगळे नकळत झािे आहे, ठरवून झािेिे नाही. हॎा सगळ्यात माझं कवी असणे हेच मुिभूत आहे. कोणतेही माध्यम असो पण त्यात जो व्यक्त होतो तो कवीअसतो. शब्द हे कसवतेचे सनसवावाद असवभाज्य अंग आहेत. तरीपण माझे कवी असणे वा माझे सनरपवाद स्वयंभू कवीपण हे के वळ शब्दातून व्यक्त होणारे,सनव्वळ शब्दांतून ससदॎ होणारे आसण शब्दा अभावी पोरकं होणारे असं मी कधी मानिं नाही .१९७५ सािी जेव्हा माझा कवी असण्याचा गवगवा नुकताच सुरू झािा होता, तसेच अनेक क्ेिात, जसे ससनेस ष्ट्ीत काहीतरी करण्याची असभिाषा होतीआसण तसे प्रयत्नही चाििे होते, तेव्हा आकाशवाणीवर “सबंब- प्रसतसबंब” या मासिके त अरुणा ढेरे यांनी माझी मुिाखत घेतिी होती. तेव्हा त्यांनी क प्रश्नसवचारिा होता, “हे इतकं सगळं करायचं म्हणतोस, पण त्यामध्ये तुझी कसवता, तुझ्यातिे कवीपण कोमेजणार नाही का? त्यावर मी सहजगत्या उत्तर सदिेहोते, “तो कवी त्याची कसवता हे जर इतकं िेचंपेचं असेि तर मरेि, पण तसं नसेि तर मी जे करेन त्यािा कसवतेचा स्पशा असेि.” माझ्या गदॐिेखनाचीजातकु ळी कसवतेचीच आहे. “कसवता-सखी” हॎा िोकसत्तामधीि िेखमासिके त मी माझ्यातल्या कवीच्या दृष्ट्ीकोणातून सारे काही सटपण्याचा प्रयत्न करतोय.क दोन वष ात मिा paintings ची ओढ िागिी. तसं या आधी मी कधी paintings के िे नव्हते, पण अचानक अपररहायापणे हॎा process मध्ये तेसुरु झािे आसण ते करता करता माझी असभव्यक्ती त्यात सदसायिा िागिी. त्यामुळे ते चािू आहे. मागच्या काही सदवसांत माझी exhibitions झािी“सनरव- सन:शब्द”आसण “रंगधून”. मी असे म्हणेन की “आतापयीत मी कसवतेत सचि काढत होतो तर आता सचिात कसवता करतो”. हॎा गोष्ट्ींचा मिामहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 12 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!