12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14मराठी कसवतेचे बेसमसाि सिकू ट७०-७५ सािात मुंबईत आजच्या मानाने बरेच सोज्वळ असे सावाजसनक गणपती उत्सव होत असत की काय अशी मिा आजकाि शंका येते. कारण आम्हीआठवी-नववीतल्या मुिी, वर बांधिेल्या वेण्या, ररसबनी वगैरे अवतारात उत्साहाने आपापल्या मैसिणींबरोबर सकं वा रससक हौशी आईवसडिांबरोबर रािीसाडेआठच्या सुमारास, कोपर् यावरच्या ब्राह्ण सेवा मंडळाच्या गणपती उत्सवातल्या कायािमािा जात असू. बाकी काय कायािम असतीि नसतीि पणकायािम पसिका जेव्हा पोस्टाने घरी येई तेव्हा त्यावर झडप घािून पसहल्यांदा आपण ज्याची वाट बघतोय तो कायािम याही वषी आहे ना, ते बघून तो सदवसपक्का िक्ात ठेवत असू.मराठीतिे तेव्हाचे आघाडीचे, सवा मराठी काव्यप्रेमींचे िाडके असे तीन कवी कि कसवता वाचन करणार ! ही सविक्ण पवाणी वाटत असे. इंटरनेटच्याजाळ्यात जग सापडण्यास अजून अवकाश होता. त्यामुळे घे िॅपटॉप, कर क्तक्क आसण आण हवा तो कवी पडदॐावर अशी गुिामसगरीची अवस्था कवींवरओढविेिी नव्हती.मग ज्या सदवशी रािी तो कायािम असे त्या सदवशी जर शाळेिा सुट्टी असेि तर घरातच असतीि नसतीि ती या कवींची पुस्तके नुसतीच हाताळायची. तरकधी त्यांचे फोटोच न्याहाळायचे आसण "या जाड सभंगांमुळे यांचे डोळे जास्तच समसश्कि सदसतात', अशा सारखी सटपणी डोक्यात ठेवून मैिीण भेटिी रे भेटिीकी खुसखुस सुरु करायची... दुसरे कवी कसवता वाचत तेव्हा त्यांच्या जबड्याची क सवसशष्ट् अशी हािचाि होई. त्यांच्या दाताची कवळी तर नसेि अशीकाहीतरी आचरट शंका येऊन सतचे सनरसन करायिा कधी कदा मैिीण भेटते असे होऊन जाई. सतसर् या कवींबद्ि आमचे खास बांधिेिे अगदी शेरिॉकहोम्स टाईप अंदाज होते. त्यांचे डोळे असतशय स्वप्नाळू आसण भावुक सदसत तर ते खरेच तसे असतीि का; का ते तसे सदसतात ते त्यांच्या चष्म्याच्या सुंदरसोनेरी फ्रे ममुळे...? जर सुट्टीचा सदवस नसेि आसण शाळेत जावेच िागिे तर शाळेत फार वेळ अभ्यासात वाया न घािवता, रािी ज्या कवींना ऐकायचे आहेत्यांचा सवा पंचनामा आम्ही शाळेतच पार पाडून मगच रािीच्या काव्य वाचनाचा आस्वाद घ्यायािा सज्ज व्हायचो.कसवता ऐकण्याची आसण जाताना मोगर् याची सकवा चाफ्याची वगैरे फु िे जवळ ठेवण्याची आमच्या घरी बहुदा कु णािा तरी सवय असावी. अशी फु िे कु णीतरीआणून कमेकांना वाटत असू. ब्राम्हण सेवा मंडळाची तशी बरीच प्रशस्त जागा बरीचभरून गेिेिी असे. आम्हािा कवींना नुसतेच ऐकायचे नाही तर नीट पहायचेही असे.त्यामुळे आम्ही मुिे मुसंडी मारून पुढच्या जागा समळवण्यासाठी धडपडायचो. वडीिनेहमीप्रमाणे "अहो, त्यात बघायचं काय? माईक आहेच ना', असे म्हणत सव ात मागेत्यांचा कट्टा जमवायचे. स्टेज तसे बरेच उंचावर असे. त्यािा काही साधेसुधे डेकोरेशनअसे. स्टेजवर फक्त तीन खुच्याा आसण क उभा माईक. बस्स. कु णीतरी कायाकतेमाइकपाशी येऊन काहीबाही बोिायचे पण ऐकतो कोण? आमची तर आपापसात पैजिागिेिी असायची की पसहिी कसवता म्हणणार कोण? मंगेश पाडगावकर, सवंदाकरंदीकर की वसंत बापट?मग पुढचे दोन तीन तास कसवतांचा धुवाधार वष ाव होत असे. सवंदा करंदीकर हातात माइक घेऊन सुरुवात करत..."देणार् याने देत जावे, घेणार् याने घेत जावे...'. सनसग ाने मुक्त उधळिेल्या सनरपेक् दानाचे सुक्त उच्चारत "घेता घेता क सदवस देणार् याचे हात घ्यावे' असाशेवट झािा की श्रोते उचंबळून टाळ्यांचा कडकडाट करत. त्यानंतर "धोंड्या न्हावी...', "तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे...' अशा कापेक्ा कमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 39 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!