12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14ग्रेसच्या कसवता वाचणं म्हणजे शािीय संगीताचं सशक्ण घेतिेिं नसूनही तासभराचा सविंसबत ख्याि ऐकत बसण्यासारखं असतं. स्वत:िा आनंद तर होतोय,पण दुसर् या कु णीतरी " , मिा समजावून सांग रे' असं म्हटिं तर आपण गडबडून जाणार. उदाहरण म्हणून "सांध्यपव ातीि वैष्णवी' मधल्या या चार ओळीपाहा. मनािा सुखावतात, पण "अथा सांग' म्हटिं तर...?"तरी शब्द सन:शब्द झेिून घेतीसववत ातल्या सवा न त्यांगना ;या पदॏबंधातिे मंि प्राणांतकी सोसताती तुझ्या यातना ?'आपल्या सुदैवाने सल्फन्स्टन कॉिेजिा गेिं असल्यास फारच छान, पण नाही गेिं तरी प्रा. पु. सश. रेग्यांची "पुष्कळा' ही कसवता "चावट आहे' असंम्हणायच्या ऐवजी "िीदेहाचं सुरम्य वणान करणारी सुंदर कसवता' असं सतचं वगीकरण के िं जायचं. पण कु सुमाग्रजांनी वाखाणिेल्या हॎा कसवतेचं आसण आपिंकाय नातं आहे, हे ज्यानं त्यानं समजून घ्यावं ...."िंपट ओिे वि होउनी, अंग अंग तव सिंपुन घ्यावेहुळहुळणारे वि रेशमी, होउसन वर वर घोटाळावेभुइवर सनखळु न नवख्यापरर तुज, दुरून रािी तसे पहावेपहाट होता पश्मीन्याची, शाि होउनी तुज छपवावे'त्याच तरुणपणांत "इतुके आिो जवळ जवळ की जवळपणाचे झािे बंधन' आसण "जेव्हा आपण प्रेम करतो, तेव्हां आपल्या शट ािा सखसा नसतो' अशा कसवतासिसहणारे पाडगांवकर फार जवळचे वाटू िागतात. त्यावेळी त्यांची गाणीसबणी आपल्यािा आठवत नाहीत..."श्रावणांत घनसनळा' वगैरे सगळं नंतरचं.शेवटी थोडंसं सवचार करण्यासाठी..कसवता महाजनांच्या "कसवता' नांवाच्या कसवतेत सिसहिंय .."कसवता अशी नुसती कु णािा ऐकवून जाऊ नये;शब्दांससहत, अथाीससहत, परत सांभाळून न्यावी.कु णाच्या मनात कधी सतचे घर बांधू नये;जगणे मरणे कधी कु णाचे अवघड बनवू नये...'माधव भावेमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 55 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!