12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14न त्वहं कामये राज्यं न स्वगी नापुनभावम ।कामये दुुःखतप्तानां प्रासणनामासतानाशनम ।।के वळ समाजसुधारणेसाठी नव्हे तर ईशभाव, अतूट सवश्वास व दृढ भावाने समाजसेवा करा हा त्यांचाउपदेश असायाचा. वंसचत, उपेसक्त, दुबाि, गरीब िोकांच्या वतीने बोिणारे ते आधुसनक काळातीिपसहिे नेते असावेत. मुळात रामक ष्ण मठाची स्थापनाच १८९७ मध्ये त्यांनी अशा िोकांचा स्तरउंचावण्यासाठी के िी.स्वामीजी सांगायचे सक आजच्या काळात कािबाहॎ वाटणार्या सामासजक प्रथा कािानुरूप पररवसतात करा, पण ते करत असताना पूवाजांना दोषी ठरवून त्यांचाअनादर करू नका. स्वामीजी शक्तीचे अनन्य उपासक होते. दुबािता पाप आहे अशीच त्यांची धारणा होती. पोिादासारखे स्नायू व वज्रासारखे कठोर मन हवेअसे ते म्हणत. ते सांगायचे ,"फु टबॉिच्या मैदानावरच गीता असधक चांगिी समजू शके ि'. ते सांगायचे "रौद्राची पूजा करा. सनभाय बना.'स्वामी सववेकानंद राष्ट्र ौत्थानाचे अध्यासत्मक चेतना कें द्र होते. त्यांच्या जाज्वल्य देशभक्तीने स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा अनेक थोर नेत्यांना समळािी. रवींद्रनाथठाकू र म्हणायचे, "भारत समजायचा असेि तर सववेकानंद अभ्यासा'. महात्मा गांधींनी म्हटिे आहे सक सववेकानंदाचे सासहत्य वाचल्यामुळे त्यांचे देशप्रेमशतपटीने वाढिे. अमेररकन राष्ट्र ाध्यक् बराक ओबामा उद्ारिे, "स्वामी सववेकानंद हे भारताचे पासश्चमात्य देशात पसहिे सांस्क सतक राजदूत.' स्वामीजी सांगतअसत सक प्रत्येक राष्ट्र ाचा क जीवनोद्ेश्य असतो आसण त्याचा प्रसार करणे हे त्याचे जीवन काया असते. हे जीवन काया पूणा झाल्यावर तो देश असमथा होतो वसवनाश पावतो जसे पूवीचा इसजप्त, ग्रीस, रोम, बासबिोसनया. भारत माि वढे आघात होऊन अजूनही सजवंत आहे कारण स्वामीजींच्या शब्दांत, "सौम्यप्रक तीचा, दास्यात जखडिेिा भारत जीसवत आहे कारण अध्यासत्मक पायावर सवश्वकल्याणाची रचना करणे हा त्याचा जीवनोदेश्य आहे.' हे सनरंतर चािणारेकाया आहे म्हणून भारत अमर आहे.सहंदुत्व प्रणािीच्या आधारे भारतािा पुनुः वैभव प्राप्त करून देणे हे त्यांचे जीसवत काया आहे असे स्वामीजींनीच अनेकदा सांसगतिेिे आहे. "गव ाने म्हणा मी सहंदूआहे' हा उदॎोष सवाप्रथम सववेकानंदांनीच के िा. "आगामी ५० वषे तरी इतर सवा देव देवतांची पूजा करणे सोडून फक्त भारतमातेिा आराध्य देवता माना.आता आपिे स्वदेश बांधवच आपिे इष्ट् देव आहेत', असा स्पष्ट् संदेश स्वामीजींचे चररि वाचल्यावर समळतो. सववेकानंदांनी पुनुः पुनुः प्रसतपासदत के िे सकधमा व अध्यात्म हाच भारताचा प्राण आहे. अंसतम सत्याचा शोध, साक्ात्कार, तदॏुरूप आपल्या जीवनाची रचना हीच आपल्या राष्ट्र ाची प्रक ती आहे. आजइतरांच्या सामासजक, आसथाक, औदॐोसगक, राजकीय बाबींची नक्कि करत भारत भौसतक प्रगतीपथावर जरूर घोडदौड करत आहे. अमेररका सरकारच्या गेल्यामसहन्यात प्रकासशत झािेल्या अहवािानुसार भारत २०३० पयीत पसहल्या तीनापैकी क आसथाक महाशक्ती बनेि. हे होत असताना आपल्या प्राणतत्वाचीउपेक्ा न करता ते असधकच जपायिा हवे.समाजाप्रती उत्कट प्रेम व पुनरुत्थानाची तीव्र इच्छा यामुळे स्वामीजींनी या सवा गोष्ट्ी सांसगतल्या. आपण त्यावर पूणा सवश्वास ठेवायिा हवा. अभ्युदय वसनुःश्रेयस दोहोंचा समन्वय असिेल्या आपल्या धमातत्वािा मागादशाक समजून पुनरुत्थान करायिा हवे. या व्यावहाररक जगात शक्तक्तशािी, अनुशाससत वकसंध समाज म्हणून आपण उभे राहू तेव्हाच आपल्यािा सन्मान प्राप्त होइि.साधा-शताब्दी पुवी जन्मिेल्या या युगपुरुषाने आपल्यािा आवाहन के िेिे आहे सक आपण पुनश्च आपिे सवश्वगुरुपद प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. हे आवाहनस्वीकारून, त्यांच्या चरणांवर नतमस्तक होऊन त्यांची इच्छा पूणा करण्याचा सनश्चय करूया.सगरीश सटळकमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 83 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!