12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14तसेच ‘The Waves’ या सुंदर काव्य पंक्ती अश्याThey dance upon the sunlit seathey frisk and play and do not mindthe world so full of miserybut move on with the sportful wind !अजूनही अशा बर्याच कसवतांचे बोि इथे नमूद करावे वाटतात पण सारे सदर िेखात समासवष्ट् करणे शक्य नसल्यामुळे, काही सवषय अथवा साधे प्रसंग कसेके शवसुतांना काव्य सिसहण्यास प्रेररत करून गेिे हे माि आवजूान सांगावेसे वाटते. शाळेत का "मुिास झोडपणार्या पंतोजीस' ते रोष युक्त कसवतेनेझोडपतात, रस्त्यावरून चािताना सखडकीतून ऐकू आिेिे सतार वादन ऐकू न ते "सतारीचे बोि' ही कसवता सिसहतात. "मयुरासन आसण ताज महाि' अशी ककसवताही त्यांनी सिसहिी. धुमके तूबरोबर कवीची तुिना करीत "धुमके तू आसण महाकवी' सिसहिी. मास्तरांनी वगाात दुमुाखिेिा म्हटिे म्हणून सखन्न होऊन"दुमुाखिेिा' ही कसवता सिसहिी. आणखी अशा खूप काही कसवता. वयाच्या ३९ व्या वषीच के शवसुतांना देवाज्ञा झािी, पण या अवधीतच त्यांनी इतके अमरकाव्य रचिे. अजून दीघा आयुष्य िाभिे असते तर आणखी सकती िेखन आपल्यािा िाभिे असते हा सवचार मनात तरळून जातो.मराठी काव्यसासहत्यातल्या जवळ-जवळ सवा प्रकारच्या व त्तांमध्ये के शवसुतांनी काव्य रचिे. शादु ाि सविीसडत, भुजंगप्रयात, सुनीत, सदंडी, ओवी, श्िोक,सशखररणी, मासिनी, साकी वसंतसतिका व मंदािांता या सवा व त्तांमधुन आशयपूणा कसवता त्यांनी मराठी सासहत्यािा सदल्या. मानवतावाद, समता,सवश्वबंधुत्व, रूढी भंजन, स्वातंत्र्य प्रेम, सामासजक सुधारणांचा पुरस्कार या मानवी जीवनािा सम दॎ करणार्या सचरंतन मुल्यांचा त्यांनी कसवतेतून उदॎोष के िा.कसववया के शवसुतांची आणखी क कसवता सजच्यावर काही कािानंतर प्राध्यापक प्र. के . अिे उफा के शवकु मार यांनी गंमतीपर सवडंबन सिसहिे, ती कसवता"आम्ही कोण ?' आपल्यािा पररसचत आहेच. या कसवतेच्या काही पंक्ती अशा :आम्ही कोण म्हणून काय पुससी ? आम्ही असू िाडकेसदक्कािातून आरपार अमुची, दृष्ट्ी पहाया शकेसारेही बसडवार येथीि पहा ! आम्हापुढे ते सफके !अश्या थोरात्म्याचे चरणी, महा-प्रसतभावान, थोर कवी महाराष्ट्र -पुिास आमचे सिवार वंदन, शतकोटी प्रणाम !नंदकु मार देशपांडेमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 31 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!