12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14पण काळोखाचे तरंग मनावर उमटत असताना खोि जाणवतं की, या सवााहून सनराळा असा काळोखाचा तुकडा आपल्या फार सजव्हाळ्याचा आहे, कारण तोखास आपिा कट्याचा आहे, जणू खास आपल्या मािकीचा आहे. त्याची जर तुिना करता आिी तर आईच्या गभाातीि उबदार, आश्वासक काळोखाशीकरता येईि. म्हणूनच माझ्या "सांज ये गोकु ळी' या कसवतेतीि "माउिी सांज अंधार पान्हा' या ओळी सवशेष आहेत.तुम्ही िोकसत्ताच्या िेखात नमूद के िेल्या असनके त आसण सनरंजन हॎाबद्ि काही सांगा ना ..असनके त आसण सनरंजन हे माझेच reflections आहेत. ते दोघेही दुसरे कोणी नाहीयेत. िहानपणापासूनच अंधाराचे वेड असिेिा मी सजन्याखािच्याअंधारात तासनतास बसून राहायचो. हा सनरंजन वा असनके त कोण, याहीपेक्ा ते भेटल्याचा क्ण मोिाचा, महत्वाचा. त्यांच्या भेटीमुळे आयुष्यात प्रकाशाचाथेंब पडिा. असे म्हणता येईि की क प्रकारे शारीररक मानससक कोंडीच फु टिी. आजचा हा तुमच्या पुढे बसिेिा सनरंकु श कवी आपल्या भोवतािच्याअनेक िौसकक कोंड्या फोडतच जन्मािा आिा आहे. असनके त सनरंजनबद्ि सिसहण्याची खूप इच्छा आहे पण ही पािं इतकी माझ्या व्यक्तक्तगत जीवनाशीजुळिेिी आहेत की माझी सुख-दु:खे बाहेर दाखवणे मिा असजबात आवडत नाही आसण तशी इच्छाही नाही. तरी तुम्ही माझ्या सचिांकडे पासहिे तर माझ्यासचिांमध्ये कधीच आखीव रेखीव रेषा वा झाडे मी काढिी नाहीत आसण मिा काढता येतही नाही. माझ्या रेषांमध्ये क बेसशस्तपणा असतो, त्या सचिांखािीमी "असनके त' म्हणून सहॎा करतो.“शब्दांच्या काठावरचे शब्दांच्या देठी आिे”, शब्दांचे अप्रूप शब्दांच्या ओठी आिे. शब्दांच्या अथाातीि जे अप्रूप आहे ना ते गुंजतच बाहेर येते आसण हेचमाझ्या िेखी फार महत्वाचे आहे. म्हणूनच "असनके त सनरंजन'चा जो सजन्यातिा काळोख आहे तो माझ्या मािकीचा काळोख आहे आसण सजव्हाळ्याचाआहे.खादी कल्पना कसवतेतून, गीतातून सकं वा सचिातून व्यक्त करता येत नाही अशा प्रकारची कोंडी कधी झािी आहे का?प्रत्येक क्णी पासहिे तर creative माणसाची कोंडी होतच असते. जसे आता मी जे तुमच्याशी बोितोय ते मिा सांगायचे नाहीये. मग मिा काय सांगायचेआहे? जसे "सखी मंद झाल्या तारका आता तरी येशीि का?' हे तसे पासहिे तर क romantic गीत आहे पण का अथााने तत्त्वज्ञानपरसुदॎा आहे. कोंडी हीआयुष्याशी जोडिेिी अवस्था आहे. त्यामुळे मिा अमुक क सांगता येत नाही असे होत नाही. ते सांगणे सापडणे व ते काय सांगताय याचा शोध घेत राहाणेहेच महत्वाचे आहे. अंधारात बसिेिा मुिगा असनके त, त्याचाही शोध सुरु आहे. तो शोध कधीच संपणार नाही आहे तो सुरूच रहाणार आहे. जेव्हा त्यासापडत जाईि, तेव्हा त्यािा सगळे उिगडत जाईि.आपल्या भसवष्यातीि काही उपिमांसवषयी मासहती देऊ शकाि का?मागच्या दोन वष ामध्ये मी सकिोस्कर उदॐोगाच्या शंभर वष ाच्या प्रवासावर “आधी बीज किे” या नावाची documentary film के िी आहे, त्यातअरुण निावडे यांनी काम के िे आहे तर, िेखन आसण सदग्दशान देबू देवधर यांचे आहे. ज्योत्स्ना भोळे यांच्या जीवनावरही सफल्म करतो आहे. सफल्म इंडस्टरीमिा खूप जवळची आहे. माझ्या मनात काही कल्पना आहेत जसे "सडस्कव्हरी ऑफ इंसडया' प्रमाणे “मराठी ररयासत” नावाची मासिका करण्याचा मानस आहे.तसेच क पटकथाही सध्या डोक्यात आहे, १८५७ च्या काळातिी, पण आजच्या काळािा धरून चािणारी क भूसमका यात मध्यवती आहे. स्वरानंदनावाच्या संस्थेतफे मराठी भावगीतांचा कोष यावषी करण्याची तीव्र इच्छा आहे. त्यात दोन भाग असतीि, पसहल्या भागात गीतांची, गीतकार आसणसंगीतकारांची सूची असेि आसण दुसर् या भागात गीतांचा कू ण प्रवास असेि.मिा खादे बसक्स समळािे तर मी आधी त्याचा अथा समजून घेतो. सामासजक क तज्ञता पुरस्कार घेताना मिा भयंकर संकोच वाटायचा. कारण माझ्या मनातमी काही करताना ती जाणीव नव्हती. मी जे काही के िं ते माझ्यासाठी के िं, माझी ती मानससक गरज होती, आसथाक नाही. ते के िेिं जे तुम्हािा आवडिं हामहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 14 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!