12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14आजी आजोबांची गोष्ट्क गरुड आसण क घुबड, फार सदवस कमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी समित्वाने वागण्याचीशपथ घेतिी. कमेकांच्या सपल्लांस खाऊ नये असे ठरसविे.घुबड गरुडास म्हणािे, "गडया ! पण माझी सपल्ले कशी असतात, हे तुिा ठाऊक आहे ना? ठाऊक नसेि, तर तीदुसर्या खादॐा पक्षयाची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशीि, अशी मिा भीती वाटते.'गरुड म्हणािा,"खरेच, तुझी सपल्लें कशी असतात, हे मिा मुळीच ठाऊक नाही.'घुबड म्हणािे, "ऐक तर. माझी सपल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, सपसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वणानावरून माझी सपल्ले कोणती हेतुिा सहज समजेि.'पुढे के सदवशी का झाडाच्या ढोिीत गरुडास घुबडाची सपल्ले सापडिी. त्यांजकडे पाहून तो म्हणािा, ` सकतीघाणेरडी, कं टाळवाणी आसण कु रूप सपल्ले ही ! आपिी सपल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांसगतिेआहे. तेव्हा, ही घुबडाची सपल्ले खास नव्हेच. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.' असे म्हणून त्याने त्यासपिांचा फडशा उडसविा !आपिी सपल्ले नाहीशी झािेिी पाहून घुबड गरुडािा म्हणािे, "गडया ! माझी सपल्ले तूच मारून खाल्लीस, असेमिा वाटते.'गरुड म्हणािा,"मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या सपल्लाचे जे खोटेचे वणान के िेस, त्यामुळेती मिा ओळखता आिी नाहीत. इतकी कु रूप सपल्ले घुबडाची नसतीि, दुसर्या खादया पक्षयाची असतीि, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझाकाय अपराध आहे बरे?'तात्पया: स्वतुःसंबंधाची खरी हकीकत िपवून ठेवून, भितीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी संकट ओढवून घेतो.वैशािी गरुडमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 90 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!