12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14सवाीच्या आवडत्या कसवता येत. वरवर साध्या, हिक्या-फु िक्या वाटणार् या या कसवतांमध्ये काच वेळी श्रोत्यांच्या ओठावर सस्मत तर मनात खळबळमाजवण्याचे सामथ्या होते.सवंदाची सामासजक कसवता असतशय अथागभा आसण सवदारक असे. स्वतंि भारतात िोकशाहीचे जे सधंडवडे माजिे त्यावर खेदपूणा अशी "सब घोडे बारा टक्के 'ही कसवता तर ते फार प्रभावीपणे वाचत."...सजकडे सत्ता सतकडे पोळी, सजकडे सत्य सतकडे गोळी, सजकडे टक्के सतकडे टोळी,ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच सकत्तापुन्हा पुन्हा जुनाच वार, मंद घोडा अंध स्वारयाच्या ित्ता, त्याचे बुक्के , सब घोडे बारा टक्के …. !!'कवीचे कमेव शक्तक्तस्थान म्हणजे त्याचे शब्द. त्या शब्दब्रम्हाचे पररमाण सांगताना ते नवी उंची गाठत."...पासहजेत शब्द सासत्वक सोवळे, ओंगळ ओवळे...सवश्वािा आवळणारे, अणुिा उचिणारेगरोदर भाषेिा िागतात डोहाळे सगुण शब्दांचे...!'साधा धुवट िेंगा, खादीचा झब्बा, चपिा अशा अगदी साध्या, शून्य स्टार व्हॅल्यु असिेल्या वेशात सवंदा उभे राहत आसण अथागभा कसवतेचे महाि िीियाउभे करत. त्यांच्या सव ात सभडल्या आसण िक्ात रासहल्या त्या सामासजक कसवता. "झपताि'सारखी खादी (प्रेमकसवताच ती) , सतच्या वेगळेपणामुळेआवडिी. या ज्येष्ठ, उत्तुंग प्रसतभेचे वरदान िाभिेल्या व्यासंगी कवीिा कसवतेच्या अफाट सक्सतजाची खोिवर जाणीव होती. या महासागरात आपिे अगदीअल्प असे योगदान आहे असे ते नम्रपणे म्हणत. या जासणवेचा पूणा अभाव असिेल्यांची आसण अध्याा हळकुं डाने सपवळ्या होणार् या कवींची संख्या कमीनाही. अशा कवीगणांना क हिका सचमटा सवंदानी "सवरुसपके त' काढिा आहे. ही कसवता सतच्यात िपिेल्या भेदकतेमुळे िक्ात रासहिी आहे."तरुणपणी त्याने कदा, दय ामधे िघवी के िीआसण आपिी उवाररत वषात्यामुळे दय ाची उंची सकती वाढिी, ते मोजण्यात खची घातिी'सवंदा करंदीकर इंग्रजीचे प्राध्यापक होते हे मासहत होते त्यामुळे त्यांनी काही इंग्रजी कसवता सिसहिी असेि तर...असं मनात येई; पण तसं कधी ऐकायिासमळािे नाही पण त्यांची शेक्सपीअर आसण तुकारामावर क अप्रसतम कसवता ऐकिी आहे आसण ती कायमची स्मरणात रासहिी आहे. त्या कसवतेतल्या काहीओळी :"...तुका म्हणे, ते त्वा बरे के िे, त्याने तडे गेिे संसारािा.सवठ्ठि अट्टि, त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी सिहोसनया.शेक्ससपअर म्हणे, अरे तुझ्या शब्दामुळे मातीत खेळिे शब्दातीततुका म्हणे गड्या व था शब्दपीठ, प्रत्येकाची वाट वेगळािी...'मग कवी मंगेश पाडगावकर कसवता म्हणायिा उभे रहात. त्यांच्या दाढीमुळे की काय पण त्यांचे व्यक्तक्तमत्व खादॐा सचिकारासारखे वाटे आसण खरोखरचखादॐा सनष्णात कॅ ररके चसा करणार्या सचिकाराप्रमाणे त्यांची शब्दातिी उपहासगभा कॅ ररके चसा उमटू िागत."कोण्या का कवीची भितीच होती धमक, तो जुळावी यमाकामागून यमकशेवटी िोक सवटिे, त्यांनी त्यािा सपटिे; तर तो म्हणे यशाचे माझ्या हेच गमक'महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 40 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!