12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14म्हणािी धरतीिा, मुख्यमंिी, कौंतेय व नटसम्राट या अजरामर नाटकांमधिे काही उतारे ऐकायिा समळािे आसण नंतर आपसूकच ही सगळी नाटकं देखीिपासहिी गेिी.नाटकं जरी आवडिी, तरी मुळात कु सुमाग्रजांकडे ओढ होती ती मुख्यतुः त्यांच्या कसवतेमुळे. नटसम्राटया नाटकामधिं “कोणी घर देता का घर?”सजतक्या सहजतेने भावनावश करतं, सततक्याच सहजतेने“प थ्वीचे प्रेमगीत” ही कसवता चेहर्यावर हसू आणते आसण त्याच सहजतेने “िांतीचा जयजयकार!”ही कसवता प्रेररत करते! कु सुमाग्रजांचे हेच वैसशष्ट्य आहे. माणसािा वाटणारी कोणतीही भावना सोप्यासाध्या सरळ शब्दांमधून ते आपल्या कसवतांत मांडतात. मग त्या कसवतेत “काढ सखे गळ्यातीि तुझेचांदण्याचे हात”अशी भावना व्यक्त होत असो, “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा” असोनाहीतर “पाठीवरती हात ठेऊन नुसते िढ म्हणा” असो- अगदी कसवतेची “कन्सेप्ट”थेट आपल्यामनािा जाऊन सभडते! कसवतेची पसहिी ओळ कानावर पडिी की पूणा कसवतेचा धो धो धबधबा मनातपाडण्याचे सामथ्या कु सुमाग्रजांकडे आहे. तेच त्यांचे वेगळेपण आहे.खरं सांगायचं तर कु सुमाग्रज हे दोन पानात सामावणारे व्यक्तक्तमत्व नाही. त्यांच्या कसवतेत आकाश व्यापून टाकायची क्मता आहे. पण अगदीच थोडक्यातसांगायचं झािं तर सनदान माझ्यासाठी तरी कु सुमाग्रजांची कसवता मराठी वाङ् मयाच्या स ष्ट्ीतिी गंगाच आहे. त्या कसवतेिा गंगेसारखाच ओघ आहे. कअखंडता आहे. ज्या प्रमाणे गंगा पावसाळ्यात आपिे सकनारे फोडून आजुबाजुची जमीन सुपीक करते, तशीच कु सुमाग्रजांची कसवता मनाची आखिेिी चौकटओिांडून नवे सवचार करायिा भाग पाडते, खूप काही सशकवून जाते आसण जणु आपिं डोकं च सुपीक करते. ऋसषके श, हररिार, प्रयाग, काशी जशी गंगेवरचीतीथाक्ेिं आहेत, त्याचप्रमाणे सवशाखा, सहमरेषा, छंदोमई ही मराठी सासहत्याची तीथाक्ेिं आहेत. ही तीथाक्ेिं ध्येयवाद, आशावाद, सकारात्मकता, राष्ट्र प्रेम,समाजसुधारणा, स्वातंत्र्य व इतर सकतीतरी (सहसा दुिासक्त के िेल्या) गोष्ट्ींची बीजं आपल्या मनात रुजवतात.मराठीत अनेक प्रसतभावंत कवी होऊन गेिे, आजही आहेत; पण या सगळ्यांमध्ये मिा कु सुमाग्रजच का भाविे? याचं उत्तर पुिंच्या का वाक्यातूनच देतायेईि. पु. ि. म्हणतात “फिज्योसतषी माणसाचे जन्म नक्ि सांगतात. मिा त्या शािातिे काहीही गम्य नाही. पण माझे तारुण्य जन्मािा आिे, तेकु सुमाग्रजांनी मराठी सासहत्याच्या अवकाशात सोडिेल्या “सवशाखा” या नक्िामुळे!” खरोखर, माझ्या वाचनाच्या critically formative years चे जेदोन आधारस्तंभ होते त्यात क कु सुमाग्रज होते. आज ससंगापुरात घरापासून दूर, कटाच रहाताना, कु सुमाग्रजांची कसवता क भक्कम आधार झािी आहे.“सव ात मधुर स्वर-ना मैसफिीतीि गाण्याचा, ना पहाडातून झरणार्या पाण्याचाना सागराचा, ना कू जनाचा, ना आमंसित ओठातीि हसण्याचा.सव ात मधुर स्वर,कु ठेतरी, कोणाच्या तरी मनगटावरीि श ंखिा खळखळा तुटण्याचा”.सचन्मय दातारमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 20 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!