12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14शतकी शब्दगंधशब्दांचे सशंपण व्हावे अथााच्या गभाापाशीशब्दांची नाळ जुळावी कसवतेच्या जन्मापाशीकसवता...कु ठल्याही भाषेिा पडिेिे सुंदर स्वप्न म्हणावे की आत्म्याच्या उद्ारांना समळािेिे शब्दांचे कोंदण म्हणावे? काहीही म्हणावे पण कसवता ही आम्हाशब्दगंधींसाठी माि कि जोडणारी नाळ आहे. मसहन्यातून कदा कि जमण्याचे आश्वासन आहे! आत्ताच २३ माचा २०१३ संध्याकाळी ५ च्या मुहुताावरकशे काव्या शब्दगंधच्या समारोहाचं सूप वाजिं. त्या सनसमत्ताने क्णभर थांबून मागे वळून पहाण्याचा मोह आवरत नाही.मी स्वत: शब्दगंधमधे, शब्दगंधने चांगिे ३ वषाीचे बाळसे धरल्यावर समासवष्ट् झािे. "काय बरं हा प्रकार आहे?' असं म्हणत, "बघायिा' म्हणून गेिेिी मी,इतक्या सहजतेने त्यातिीच क होऊन गेिे. हेच तर आहे शब्दगंधचे वैसशष्ट्य! सहजता...मोकळेपणा! इथे कधी परके पणा जाणविाच नाही आसण काहीवषाीच्या माझ्या गोठिेल्या कसवतेिा इथे आपसूक अंकु र फ़ु टिा. शब्दगंधच्या उबदार वातावरणात माझी कसवता परत प्रवाही झािी!मिा खािी आहे असाच कमी-असधक अनुभव प्रत्येक शब्दगंधीिा आिा असेि. आजच्या स्पध ात्मक जगात "कु ठे आहे वेळ!' या सध्याच्या वैसश्वक"टॅगिाईन'िा धरून आपण आपिी स जनशीिता अडगळीत टाकू न देतो आसण नुसते उसासे टाकत बसतो आसण नेमका इथेच शब्दगंध मदतीिा येते. कधी तरीखूप काही सिहावेसे वाटते, पण प्रश्न पडतो, "कश्यावर सिहावे?' इथे हा प्रश्नच खोडून काढिा आहे. दर मसहन्यािा सदिेिे तीन सवषय आपल्या प्रसतभेिाहळु हळू कु रवाळायिा िागतात...चुचकारत आव्हान देतात आसण मग कधीही कु ठेही कशीही कसवता प्रसवते आसण सनसमातीचा क सविक्ण अनुभव देऊनजाते.राउळाच्या सोपानावर, सवरतो गंध धुपात सनम ाल्याचाप्रसवेच्या वाटेवर, सभजतो आिं द मात त्वात माझ्यानकळत आपण या काव्यमंसदराची क- क पायरी चढायिा िागतो. इथे सदिेल्या सवषयांची काठी जरी असिी तरी अवांतर सवषयांवरीि कसवतांचे स्वातंत्र्यहीआहे! इथे स्वसनसमातीचा सनखळ आनंद आहे आसण काहीतरी उत्तम, नासवन्यपूणा ऐकल्याचं समाधानही आहे. इथे सवसवधता आहे. सवषय कच असतो पणत्यावरीि कल्पनांचे सभन्न सभन्न आसवष्कार स्तीसमत करतात आसण ते मांडण्याची शैिी प्रत्येकाची खास! काही उत्साही कवी मुद्ाम दुसर् याच्या शैिीमधे कसवताकरून "कोणाची शैिी' हे ओळखण्याचं आव्हानही देतात!! हाच खेळकरपणा हा शब्दगंधचा आत्मा आहे. कधी कधी खादॐा अथागभा गंभीर कसवतेनंतर सुन्नझािेिी मैफि पुढच्याच हिक्या फ़ु िक्या सवडंबन काव्याने पुन्हा हसरी होते!२००५ मधे ५ जणांच्या चमूने रुजवात घातिेल्या या मैसफिीची पाळेमुळे ससंगापुरी कवींच्या मनात आता घट्ट रुजिी आहेत. ससंगापूर सोडून गेिेिे कवीही यामैसफिीची आस धरून आहेत. ते ही सातत्यानं त्यांच्या कसवता, िेख पाठवत असतात. बहुदा या सजव्हाळ्याच्या बंधनात अडकिं ना की सुटका ही नाहीच!आसण हे बंध शब्दांच्याही पसिकडे इतके पोचिे आहेत की इथे दूर देशी आपल्या स्वजनांपासून दूर रहाताना सुखाच्या क्णी हे सजव्हाळ्याचे बेट उचंबळून येतेअथवा दु:ख भोगताना हे सह-अनुभूतीने व्यथा शीति करते.शब्दगंधने सवषयांचे सनरसनराळे प्रयोगही करून पासहिे. नेहमीचे कसवताळू सवषय घेताना "उंसदर' अश्यासारख्या सवषयांचेही आव्हान पेििे आहे. समस्यापूती,गझि, गाजिेल्या कसवतेच्या ओळीवर पुन्हा कसवता करता करता "सहंग, पुस्तक, तिवार" या रुढाथ ाने कमेकांशी काहीही संबध नसिेल्या शब्दांना सहजपणेकसवतेत गुंफिे आहे. सध्याचा नसवन प्रयोग म्हणजे छायासचिावरून कसवता करणे! हाही नासवन्यपूणा प्रयोग गेिे दोन मसहने कमािीचा यशस्वी होत आहे.संगीत, काव्यवाचन, कथावाचन हे सगळे स जनाचे व्यक्त हुंकार! शब्दगंधने त्यांना सहजतेने आपिेसे के िे आहे. माससक काव्यवाचनाची बैठक संपते तीमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 56 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!