12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14संपादकीयनमस्कार समिहो!!नूतन वष ासभनंदन !!वसंतातल्या पािवी पािवीतूनसनसगा स जनाचे रूप गवसेशब्द शब्द कसवतेत सशंपूनसासहत्य स जनाचे उमटती ठसेऋतुराजाच्या आगमनानेपुिसकत होती तनमनेऋतुगंधचा आनंद उत्सवकाव्य सवशेषांकाचा साज सजेशासिवाहन शके 1935 च्या या नववष ातीि ऋतुगंधच्या या काव्य-सवशेषांकात सवा वाचकांचे हासदाक स्वागत!!मागच्या वषी सचिकिा, न त्य, सचिपट, नाट्य आसण संगीत अशा सनरसनराळ्या किाक्ेिांचा आपण ऋतुगंधमध्ये आस्वाद घेतिा. सजानशीिता हा या सार् याचकिांचा आत्मा. सासहत्याच्या प्रांगणात प्रकट होणार् या सजानतेचं क प्रभावी, मोहक आसण तरि रूप म्हणजे "कसवता'!! कसवतेशी गाठ-भेट न झािेिा मनुष्यसवरळाच. शािेय जीवनात तर ही कसवता सवशुदॎ रूपात भेटतेच, पण सशक्णािा मुकिेल्या दुदैवी मुिांनाही ती िोकगीते, भजन, अभंग, आरत्या, ओव्याआसण नव्या युगातिी भावगीते, सचिपट गीते अशा रुपातून आपिे दशान देतेच. कु ठल्याही रुपात गवसिी तरी ती क सजविग सखी बनून आपल्या मनातठाण मांडून बसते.शाळेत सशकिेल्या, जगिेल्या आसण मनाच्या कोपर् यात जपून ठेविेल्या कसवता ही आपल्या सवाीचीच क अमूल्य सांस्क सतक ठेव आहे. सहज सोप्याशब्दांत सकाळी जागवणारी "उठा उठा सचऊताई', तर "दीपका मांसडिे तुिा सोसनयाचे ताट' ऐकत िाडावून के िेिे दुपारचे जेवण, "घोडा माझा फार हुशार,पाठीवर मी होता स्वार' असं म्हणत काठीच्या घोड्यावरचा खेळ आसण "टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फु िे' म्हणत बागेत धरिेिा फे र... या कसवतांचाप्रवेश बािसवश्वात असा सहज झािा होता. "िाडकी बाहुिी होती माझी क, समळणार तशी ना शोधून दुसर् या िाख' या बाहुिीच्या कसवतेनं आपल्यािाकधी संवेदनशीि बनविं तर "सवसरून गेिो पतंग नभीचा, सवसरून गेिो समिांना' म्हणत गवतफु िाचे रंग पहाताना आपल्यािा कधी स ष्ट्ीसौंदय ाचे भांडारउघडून सदिे ते आपल्याही ध्यानात आिं नाही. "तदा बापाचे हृदय कसे होते, न ये वदता अनुभवी जाणती ते' सशकताना आपल्याच बाबांमध्ये दडिेल्याकु ठल्या तरी अज्ञात भाव-भावनांचे दशान झािे तर "घाि घाि सपंगा वार् या' ऐकताना आईच्या मनोसवश्वात थेट प्रवेश झािा...वाढत्या वयाबरोबर अनुभवांचं सक्सतज वाढू िागिं. सीमेवर िढणार् या "अनाम वीरा'चा असभमान दाटून आिा तर कधी "सतची उिूशीच चोच, तेच दात तेचओठ, तुिा देिे रे देवानं दोन हात दहा बोटं' ऐकताना क सतशीितेचा संदेश कायमचा कोरिा गेिा. "पाठीवरती हात ठेवून फक्त िढ म्हणा!' ने सजद् जागविीतर "त्याचेच त्या कळािे, तो राजहंस क'ने "स्व'त्वािा शोधण्याचा मागा गवसिा. सनसग ाच्या वैभवाचे क क दािन उघडून त्याच्याशी गट्टी जमवणार् याकसवता तर सनसग ाच्या प्रत्येक रूपात साठू न रासहल्या. "तो रसवकर का गोसजरवाणा, आवडिा अमुच्या राणीिा' मधिा फु िराणीचा मुग्धभाव, "झाडांनी सकतीमुकु ट घातिे डोसकस सोनेरी'मधिी रम्य संध्याकाळ, "वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी सवणिासे' म्हणत पासहिेिं श्रावणातिं आकाश, "सकतीतरी सदवसातनाही चांदण्यात गेिो' अशी हुरहुर िावणारी हरविेिी चांदरात...या सार् याचा अनुभव कु ठल्या शब्दात व्यक्त करता येईि का कधी?महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 3 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!