12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14वा प्राचीन कसवंच्या कसवतेबद्ि उदासीनता आसण सवचारांचा प्रसतवाद वगैरेपेक्ा सवडंबन म्हणजे सनव्वळ क्सणक सवनोदसनसमाती असे समजल्याने सवडंबन हाप्रकार सवकससत झािा नाही; उिट आजचा कवीच के शवसुत आसण के शवकु मारांनीही मांडिेल्या कसवंपेक्ा वेगळा सवडंबनसवषय आहे असे मिा वाटते.म्हणूनच के शवसुत आसण के शवकु मार या दोघांचीही क्मा मागूनुःआम्ही कोण?आम्ही कोण? म्हणुसन कोणीतरी पुसा ना गडेका पाहता आम्हास भितीकडे मोहरा वळसविा?का कागद कासढता कसवतेचा मुखडा हो पासडिा?रोज ओसततो शारदाचरणी सकं सचत् काव्यघडेगुळगुळीत पाहा शब्द अमुचे जीवनानुभव तोकडेनाजुक अमुच्या भावनांचा अखंड कररतो उदेमाररतो जरी स्वच्छंद भरार् या आम्ही सपंजर् यामधेव त्त छंद ताि यमक याचे आम्हास असे वावडे!रुचिी नसे अन्याची कसवता कधीच आम्हा जरीदाद समळवण्या मान हिवुसन वाहवा कररतो बळेते आम्हीच - िासवती जे संमेिनांत झुंबड भारीते आम्हीच - कवडे म्हणुसन आहेर ज्यांना समळेआम्हािा वगळा - गतप्रभ होतीि संमेिने सगळी!आम्हािा वगळा - ब्याण्डसवड्थ इंटरनेटाची मोकळी!संदभा साभारुः http://www.marathivishwakosh.in/ऋतुगंधप्रसतसियासनरंजन नगरकरऋतुगंध बािसवशेषांक मनपासून आवडिा.िहान मुिांनी सिसहिेिे िेख आसण कसवताही वाचल्या, मस्त वाटल्या. िहान मुिांच्या हस्ताक्रातीि कसवता, िेख छापण्याचीकल्पना मस्त !!!"छोट्या मोठ्ा गोष्ट्ी' ही िाजवाब. !!सचिशब्द-िीडा हे माझ्या ४ वषाीच्या मुिाबरोबर सोडवायिा मजा आिी. "माझ्या िेन्समधून' यात teenagers मुिांनीकाढिेिे फोटो आसण त्यामागचे सवचार तर प्रगल्भ आहेत. इंटरनेटमुळे िहान वयातच exposure समळणार् या या सपढीिावाढवताना पािक म्हणून ध्यानात घ्यायचे मुद्ेही "बािक पािक' मधे वाचायिा समळािे.ऋतुगंधच्या पुढीि वाटचािीसाठी शुभेच्छा !!!-राजश्री पटवधानमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 61 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!