12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14नामदेवांचे आसण आपिे युगानुयुगाचे नाते आहे असे सतिा वाटते.जनाबाईने परमेश्वरािा मानवीय पातळीवर आणून भक्तीमागाातीि परमोच्च अवस्था दाखविी आहे. भक्ताने ईश्वरापयीत जाणे व ईश्वराने भक्ताची जागा घेणेअसा सतचा आत्मप्रवास ठरतो. अंघोळ घािणे, पाठ चोळून देणे, दळण कांडण करणे, तेि िावणे इ. गोष्ट्ी सतचा श्रीक ष्णच सतच्यासाठी करतो. जनाबाईनेिौसकक जीवनािाच अध्यासत्मक पातळीवर नेिे. नवनवीन रूपे धारण करणार्या श्रीक ष्णाशी (सवठ्ठिाशी ) ती अखंड सुसंवाद साधते. कदासचत हाच सतचासाक्ात्कार अनुभव ठरत असेि. सवठ्ठिािा आपल्या जाळ्यात गुंतवून ठेवणारी जनी त्याच्याशी करूप होते. माझे व त्याचे िैत नाहीच हे सांगताना ती म्हणते,‘झाडिोट करी जनी | के र भरी चिपाणी |माझ्या जनीिा नाही कोणी | म्हणोनी देव घािी पाणी |सांगे जनी सवा िोका | न्हाऊ घािी माझा सखा |हाता आिा असे फोड | जनी म्हणे मुसळ सोड |'जनाबाई आसण सवठ्ठि हॎांचे नाते हृदयंगम आहे. कधी ती त्याच्यावर रागावते तर कधी काम करून थकिा म्हणून व्याकू ळ होताना सदसते.अरे सवठ्ा अरे सवठ्ा | माझ्या मायेच्या कारट्या |अरे काळतोंड्या | म्हणे का टासकिे मिा |माझा तू कधीही अव्हेर करू नकोस असे ती सांगतेगंगा गेिी ससंधुपाशी | त्याने अव्हेरीिे सतशी |तैसे तू न अव्हेरी मजसी |’त्या सवठ्ठिािा मी बंसदवान के िे आहे असे ती सांगते.‘धरिा पंढरीचा चोर | गळा बांधोसनया दोर |हृदय बंसदखाना के िा | आत सवठ्ठि कोंडिा |का अभंगात तर जनीने तो आपिा चाकर झािा असे सांसगतिे आहे.जाय जाय राउळाशी | नको येऊ आम्हापाशी |जाऊ आम्ही बरोबरी | झािा सतचा हो चाकर |नामदेव, चोखा, बंका इत्यासद सवा संत सवठ्ठिभेटीसाठी तळमळत असतात. जनीिा समजत नाही हे वढे व्याकु ळ का होतात? सवठ्ठि तर माझ्याकडे येऊनमाझी सवा कामे करतो.देव भावाचा िंपट | सोडु नी आिा हा वैकुं ठ |असा सनगुाण सनराकार साक्ात्कार सतिा होतो. ईश्वराच्या सवयोगापेक्ा त्याच्या मीिनाचे तादात्म्य सतच्या अभंगातून जाणवते. नामदेवाच्या श्रेष्ठत्वापेक्ापुंडसिकाच्या भक्तीच्या साक्ात्काराचे नाते जनाबाईशी जवसळक साधते. जनाबाई अगदी सवठ्ठिमय झािेिी होती.कमाकांडाच्या आसण व्रतवैकल्याच्या चातुवाण्य ाची चौकट त्याकाळच्या कोणत्याच संतांना तोडता आिी नाही. जातीधम ाच्या बंधनामुळे जनाबाईचे संवेदनशीिमन आिोश करून उठते; पण सतिा संपूणा आधार वाटतो तो भक्तीमाग ाचाच. जनाबाईने आपल्या अभंगांनी व्यवहारािा आसण पररसस्थतीिा वास्तवाचाच रंगचढविा. याती हीनतेचे दु:ख व्यक्त करताना जनी म्हणते,राजाई गोणाई अखंड तुझ्या पायाजवळी | मज ठेसवयिे िारी | नीच म्हणोनी बाहेरी |महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 33 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!