12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14सवसवध रंगांचीके वढी फु िपाखरे जगात !सगळी आनंदांत ...इथे अनुभूतीच्या फरकातून सकती वेगळंच सचि दृष्ट्ीसमोर येऊ शकतं याचं उदाहरण पाहा......फु िपाखरं म्हणजे स्वच्छंदी जीवन, आपल्या सार् यांना हवंहवंसंवाटणारं. पण याच फु िपाखराचं करुण दशान घडतं, कसवता महाजनांच्या या कसवतेत ..." क सचि मिा कधीपासून रंगवायचं आहेकाडेपेटीत ठेविेल्या फु िपाखराचं..सराकन पेटणार् या काड्यांऐवजीठेविेिं क कोवळं फु िपाखरूपेटणार नाहीत कधीच त्याच्या पंखावरचे गुिआसण सदा होत जाते आहे काडेपेटीदेखीिमातीखािच्या शवपेटीप्रमाणंअसं सचि मिा कधीपासून रंगवायचं आहेबोटं आिसू िागण्याच्या आधी.'इथे गोड िय साधण्याऐवजी गदॐिेखनासारखे िांब िांब शब्द आहेत. तरीही आपण वाचत गेिो, तर या "मुक्तछंदा'तही क प्रवाहीपणा जाणवतो आसणआपण त्या फु िपाखराच्या दुदैवी कहाणीत गुंतत जातो.दुसर् या महायुदॎापासून ते पार भारतािा स्वातंत्र्य समळाल्यानंतरच्या दोन दशकांपयीत कु सुमाग्रजांच्या "गज ा जयजयकार िांसतचा, गज ा जयजयकार, कच तारासमोर आसणक पायतळी अंगार' अशा ओळींनी आबािव दॎांना भारून टाकिं होतं. महानोरांच्या "हॎा नभाने हॎा भुईिा दान दॐावे, आसण हॎा मातीतुनी चैतन्यगावे' सकं वा बसहणाबाईंच्या "मन वढाय वढाय' आसण "धररिीच्या कु शीमध्ये बी सबयाणं सनजिी; वर पसरिी माती, जशी शाि पांघरिी' ...या ओळी वाचूनमहाराष्ट्र ाच्या मातीचं ऋण कोणािा जाणवत नाही ?....आसण बािकवींची फु िराणी कोण सवसरिाय ?"सहरवे सहरवे गार गासिचे, हररत त णांच्या मखमािीचेत्या सुंदर मखमािीवरती फु िराणी ही खेळत होती'बदित्या राजकीय आसण सामासजक संदभाीची जाण कसवतेतही प्रसतसबंसबत होत असतेच. "हॎा स ष्ट्ीच्या सनवांत पोटी, परंतु िपिी सैरावैरा, अजस्र धांदि..' याशब्दांत मढेकरांनी वसणािेल्या मुंबईच्या महानगरीत समाजाच्या कोणत्याही स्तरावर राहणार् या माणसािा नारायण सुव्याीच्या कसवतेशीही आपिं नातं अगदीबरोब्बर जाणवतं. "कधी सवचार असे येतात, जसे थकू न यावेत सतसर् या पाळीचे कामगार घरात'...सकं वा या ओळी पाहा..."नरकासम चाळीत राहूनच स्वच्छ करतो तुझे रस्तेउठविे जातो कधी, दंडु के वािे जसे उठवतात सफरस्तेपुन्हा उचितो संसार, थाटतो दुजा, बाजूच्या खाचरातजगत आहोत हॎा संस्क तीच्या सडत आिेल्या वारशात'महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 54 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!