12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14जनाबाईसारख्या का सनरक्र मागास समाजातीि िीने सकि संतगाथेमध्ये आपिे स्थान सनसश्चत के िे ते रसाळ अथापूणा अभंगांमुळे. सतच्या नावावर ३५०अभंग आहेत. क ष्णजन्म, प्रल्हादचररि आसण बाििीडा इत्यादी सवषयांवर सतचे अभंग आहेत. द्रौपदी स्वयंवर व हररश्चंद्र आख्यान या काव्यांमुळे मिास्फु ती समळािी असे कनाथांचे नातू मुक्तेश्वर सांगतात.जनाबाईने अनेक भावनात्मक अवस्थांमधून भक्तीप्रवास के िा. अनुताप, प्रतीक्ा, धावा, शरणागती, सनध ार, यातीहीनतेचे दु:ख, सनराशा आसण साफल्य या सवाअवस्थांमधून जनाबाईची अध्यासत्मक वाटचाि होते. आपल्या दासीपानाशी आसण िीत्वाशी करूप होऊनच ती प्रामासणकपणे कसवता करते. सतच्या काहीअभंगातून तर प्रसंगनाट्यच वाचकांसमोर उभे करते.संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईची कसवता ससदॎ झािी. माय मेिी बाप गेिा अश्या अवस्थेत नामदेवांनी जनाबाईिा िहानपणापासून सांभाळिी. म्हणूनती नामदेवांसवषयी वेळोवेळी क तज्ञता व्यक्त करते.जनी म्हणे जोड झािी सवठोबाची | दासी नामयाची म्हणोसनया |परीसासंगे जसे िोखंडाचे सोने होते तसे नामदेवांमुळे मी सवठ्ठिभक्तीिा पाि झािे असे ती सांगते.सवठ्ठिाची आसण जनाबाईची भेट सवरघळवून टाकणारी आहे.ईश्वर भेटीच्या आनंदाने सुखाविेल्या जनीिा जनक्ोभािा तोंड दॐावे िागिे. पांडु रंग वैजयंतीमाळ व पदक जनीकडे सवसरतो व जनीवर चोरीचा आळ येतो.सतिा सुळावर देण्याची सशक्ा सुनाविी जाते. जनी व्याकु ळ होते. आपिा दोष काय हेच सतिा कळत नाही.तोच धाविा संकटी | पांडु रंग जगजेठी | झािे सुळाचे ग पाणी | धन्य जनी धन्य हरी |तत्कािीन सवाच संतानी आपल्या अभंगांतून उपेसक्तांचे अंतरंगच उिगडून दाखविे आहे. जनाबाईने पण आपिीव्यथा, वेदना, अवहेिना, हीन जातीचे दु:ख व परमेश्वर भेटीचा आनंद समाजापुढे मांडिा. या व्यथेची सिनंतरच्या काळातीि समाज सुधारकांना बोचिी व हळु हळू पररसस्थती पािटू िागिी. हेच संतसासहत्याच्या यशाचेरहस्य होय.जनाबाईच्या काव्याचा परामशा घेणे माझ्यासारख्या सवासामान्य व्यक्तीिा शक्य नाही. पण नामदेवांनीजनाबाईच्या काव्याबद्ि जे प्रशंसोद्ार काढिे ते वाचकांपुढे ठेवणे मी माझे कताव्य समजते.जनीचे अभंग सिसहतो नारायण | कररती श्रवण साधुसंत |ज्ञान तेची जनी | ज्ञान तेची भक्ती | नामदेव स्तुती करतसे |संत जनाबाईने आपल्या भक्तीच्या बळावर सवठ्ठिाशी जोडिेिे नाते, नामदेवांवरीि अपार श्रदॎा, ज्ञानदेव प्रभावळीतीि संतावर के िेिे प्रेम व सन:स्वाथा सेवा हेसतच्या अभंगातून पासहिे की जनाबाईपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते.सवनया दीपक समराशीमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 34 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!