12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14"साजरा' करते. प्रेम आसण त्यावरीि श्रदॎा यांचा सुंदर समिाफ या रचनेत सदसून येतो. त्यामुळे कु ठेही सतची सामासजक सस्थती िक्ात न येता क िी म्हणूनसतिा उच्च पातळीवर नेऊन गसदमांनी या रचनेिा क वेगळाच रंग सदिा आहे.कोन्यांत झोपिी सतार, सरिा रंग,पसरिी पैंजणें सैि टाकु नी अंग,दुमडिा गासिचा, तक्के खुकिे खािींतबकांत रासहिे देठ, िवंगा, सािीं.झुंबरीं सनळ्या दीपांत ताठिी वीजकां तुिा कं चनी, अजुनी नाहीं नीज?थांबिे रससकजन होते ज्याच्यासाठींतें डाविुनी तूं दार दडसपिें पाठी…..या रचनेच्या आधी आपण थोडा िावणीचा इसतहास पाहू. पूवा पेशवाईच्या काळात खर्या अथ ानेजन्मािा आिेिी आसण यथावकाश त्यात सवसवध बदि होत उत्तर पेशवाईत बहरात येऊन देखणीझािेिी िावणी. तसा िावणीचा इसतहास त्याहून जुना आहे. पण दौितजादा करणार्या श्रीमंतमराठ्ांच्या काळात सतिा जास्त महत्व प्राप्त झािे. िावणीचा क स्वतुःचा बाज असतो. ठेकाअसतो. जो ठरवूनही इतर कोणत्या भाषेत हुबेहूब भाषांतररत करता येणार नाही. िावणीतीि श्र ंगारकानािा व मनािा सुखवणारा असतोच पण तो नेिसुखद व्हावा म्हणून कवनाची िावणी ही फडाचीिावणी झािी. शासहरी िावणी सवसवध अंगांनी सजत गेिी जसे युदॎावर गेिेल्या पतीचा सवरह,त्याची ओढ, हुरहूर या भावनांपासून ते श ंगाररक आव्हान, प्रणयवणान यापयीत, सामासजक प्रश्नांवरसडेतोड बोित उपरोसधक बाजाने जाणारे सवाि-जवाब सवाच िावणीतून खुित गेिे.कोन्यांत झोपिी सतार, सरिा रंग,पसरिी पैंजणें सैि टाकु नी अंग,दुमडिा गासिचा, तक्के खुकिे खािींतबकांत रासहिे देठ, िवंगा, सािीं.सुरुवातीच्या या ओळींत गसदमा संपूणा वातावरण सनसमाती करतात. िावणी नसताका/गासयका आसण सतच्या आजूबाजूच्या वातावरणाचे नेटके वणान. "दुमडिागासिचा, सैि पसरिेिी पैंजणे, तबकात रासहिेिे देठ' या उपमा िीिया वापरून त्यांनी यथायोग्य पररणाम साधिा आहे. िावणी सादर के ल्यावर रससकांना न"ररझवता' ती थेट आत येते आसण दार बंद करते. पुढीि चार कडव्यात सतची मनोवस्था, सतची घािमेि आसण सतची अस्वस्थता यांचे वणान करताना आरसा,सवडा, झुंबर यांचे संदभा आिे आहेत. सतची तळमळ बोिती होते आसण ती म्हणते .."मी देह सवकु सनयां मागुन घेतें मोि,जगसवतें प्राण हे ओपुसनया "अनमोि',रक्तांत रुजसवल्या भांगेच्या मीं बागा,ना पसवि देहीं सतळा वढी जागा'महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 25 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!