12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14मिा उमगिेिी जनाबाई"ज्ञानदेवे रसचिा पाया | तुका झािासे कळस |' असे वारकरी संतांसवषयी तुकाराम सशष्या बसहणाबाई हॎांनीअभंगातून सांसगतिे आहे. भागवत धम ाच्या मंसदराची जडणघडण तेराव्या शतकात झािी. ज्ञानेश्वरांनीतेराव्या शतकात अध्यासत्मक िोकशाहीचा पाया घातिा. मधल्या काळात कनाथांनी ‘खांब सदिा भागवत'कोसळत्या परंपरेिा भरभक्कम के िे तर तुकाराम हे भागवत धमााच्या मंसदराचा कळस ठरिे. मराठी संत याभागवत धम ाच्या म्हणजेच वारकरी संप्रदायाच्या गंगोिीचे वारकरी ठरिे. तळागाळातीि साधक वारकरीसवठ्ठिभक्तीच्या प्रयोजनातून काव्यसनसमाती करू िागिा. परंपरेने नेमून सदिेिा व्यवसाय करता करतानामस्मरणातून काव्य स्फु रू िागिे. अशाच का कवसयिीचा आज आपण सतच्या अभंगांिारे पररचय करूनघेऊ.जनाबाईचा जन्म गंगाखेड येथीि दया नावाच्या सवठ्ठि भक्ताघरी झािा. मागासवगीय जातीत जन्मिेल्या जनीिा आसथाक पररसस्थतीमुळे वसडिांनी पंढरपूरिादामाशेटकडे (नामदेवांचे वसडि) दासी म्हणून ठेविे. ७-८ वषाीची जनी नामदेवांच्या घरी धुणी, भांडी, झाडिोट करू िागिी. नामदेवांच्या घरी संतांचीनेहमीच वदाळ असे. ज्ञानेश्वर व त्यांच्या प्रभावळीतीि संत नेहमीच नामदेवांकडे येत. कीतान, प्रवचन व नामस्मरण घरात नेहमीच चाित असे. छोट्या जनीिािहानपणापासून हॎा संतांचा सहवास िाभिा. दामाशेट व गोणाई हॎा जोडप्याने सतिा प्रेमाने वाढविे. त्यामुळे नामदेवांच्या कु टुंबासवषयी जनीिा आपुिकी वसजव्हाळा होता. ती का अभंगातून नामदेवांच्या संपूणा कु टुंबाचे दशानच घडवते.गोणाई राजी दोन्ही सासू सुना | दामा नामा जाणा बापिेक |नारा महादा गोंदा सवठा चौघे पुि | जन्मिे पसवि वंशी |सिंबाई ते िेकी आऊबाई बसहणी | वेडीसपशी जनी नामयाची |नामदेवांच्या घरात अहोराि कष्ट् करणारी अनाथ जनी या कु टुंबामुळेच सनाथ झािी असा आनंद ती व्यक्त करते.नामयाचे ठेवणे जनीस िाभिे | धन सापडिे सवटेवरी |पंढरपूर हे संतांचे माहेरघर आहे. शूद्रांना आसण सियांना आत्मोन्नतीची प्रेरणा देणारी ‘मुक्तीची भक्तीपेठ’ आहे. मानवधम ाचे, ससहष्णुतेचे व ऐक्याचे प्रतीकम्हणजे पंढरपूर.बाप रखुमादेवीवरू | माझे सनजांचे माहेर |ते हे जागा पंढरपूर | जगमुक्तीचे माहेर |नामदेवांकडे येणार्या संतांची ओढ पांडु रंगाकडे असे. मायबाप सवठ्ठिािा भेटण्यासाठी जीवाचा आटासपटा करून चाित वारीिा येत. त्यामुळे सवठ्ठिामध्येजनीिा कु टुंबवत्सि पुरुषाचे दशान घडते.सवठू माझा िेकु रवाळा | संगे िेकु रांचा मेळाजनाबाईने आपिी गुरुपरंपरा सांगताना म्हटिे आहे, "ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर |’ भक्तीची कवाडे खुल्या करणार्या ज्ञानदेवांना सतने गुरुस्थानी मानिेआहे. ज्ञानदेवांमुळे आम्हािा भक्तीचे स्फु रण चढिे. आमचा उध्दार झािा. सवठ्ठिभक्तीच्या प्रेरणेमुळे आम्ही काव्य करू िागिो. त्यामुळे ज्ञानदेवांसवषयीअनन्य भक्तीभाव सतच्या अभंगातून व्यक्त होतो. तसेच ज्ञानदेव-सवसोबा खेचर-नामदेव-जनाबाई अशी गुरु परंपरा ती सांगते. ज्ञानदेव हे सतचे श्रदॎास्थान आहेततर नामदेव हे पारमासथाक गुरु आहेत.धन्य मायबाप नामदेव माझा | तेणे पंढरीराजा दाखविे |करीत नामदेव सवठ्ठि सचंतनी | त्याचीच सेवेिागी जन्मिी जनी |महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 32 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!