12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14माझी सखी, माझी सय - आकाशवेडीमनातिी कसवता ही कधी तरी अचानक भेटते अन् मग अंतरंगात क गोि सगरकी मारून मनोिहरींच्या तरंगात हेिकावे घेत रहाते. प्रत्येक हेिकाव्याबरोबर सतचाभाव नव्याने गवसतो आसण ती अजूनच हवीहवीशी वाटते, नकळत आपिीशी बनून जाते. गरजच नसते की ते शब्द आपिेच हवेत, सतच्यात गवसिेल्या भावनाआसण सतची भेट झािेिा तो क्ण मोिाचा ! माझ्या मनाच्या कोंदणात सजिेिी कसवता शाळेच्या पाठ्पुस्तकात भेटिी. शािेय जीवनात भेटिेिी "पदॏा गोळे' यांची"आकाशवेडी' कसवता.मी क पसक्ण आकाशवेडीदुज्याचे मिा भान नाही मुळीडोळ्यात माझ्या असे क आकाशश्वासात आकाश प्राणांतळी.स्वप्नांत माझ्या उषा तेवते अन्सनशा गात हाकाररते तेथुनीक्णाधी सुटे पाय नीडांतुनी अन्सवजा खेळती मत्त पंखांतुनी.ही कसवता प्रश्नांची उत्तरे व संदभ ाससहत स्पष्ट्ीकरण या पुरती मय ासदत रासहिी नाही तर सतने सतच्या रंगात मिा पुरते माखून टाकिे. आकाशाचे आसण सनळाईचेवेड असिेल्या मिा ती जवळची भासिी ती सतच्या शेवटच्या कडव्यामुळे. "सकती उंच जाईन पोहोचेन सकं वा संपेि हे आयु अध्याावारी, आकाशयािीस नाखेद त्याचा सनळी जाहिी ती सबाहॎांतरी'. कसवतेिा िाविेिी चािही खासच होती, "ओ मेरे सपनोके सौदागर मुझे ऐसी जगह िे जा'. सतचे गुणगुणणे हॎांचचािीवर सुरु झािे आसण त्या वयानुसार कसवतेचा अथा िाविा, " क पक्ीण सजचे ध्येय आकाशापयीत पोहचण्याचे आहे आसण त्या ध्येयात ती रंगून गेिीआहे. सदवस उगवतो ते आकाशाचे स्वप्न घेऊन आसण रािही त्या ध्येयाचेच गाणे गाते. मग क नवा उत्साह पंखात संचारतो अन् आकाशाकडे झेप घेतिीजाते. आकाशाचे सवसवध रंग िेवून त्याच्याच सदशेने वाटचाि सुरु रहाते. इतकी असोशी, इतके प्रयत्न पाहून तो सूयाही उषेिा गुजतो, "हॎा पसक्णीच्या ध्येयवेडात, ध्यासात आकाशाचेही गाणे सामाविेिे आहे की नाही, त्याची भेट झाल्यावर खरंच पूतातेचा आनंद समळेि ना? पण ही वेडी पक्ीण सतिा तर कशाचेचभान नाही, खंत नाही, सतिा हेही मासहत नाही की या आयुष्यात ती आकाशापयीत पोहचेि सकं वा नाही कारण ती त्या आकाशवेडातच रंगून गेिी आहे.'अशी झेप घ्यावी,असे सूर गावे,घुसावे ढगामासज बाणापरी,ढगांचे अबोिी भुरे के शरी रंगमाखून घ्यावेत पंखावरी.गुजे आरुसण जाणुनी त्या उषेशीजुळे का पहावा स्वरांशी स्वरबघावी झणत्काररते काय वीणासशवस्पशा होताच तो सुंदर.महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 17 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!