12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ऋतुगंध वसंत 2013– 14भसवष्यवेध - (१) भसवष्याच्या पाऊिखुणा"Change is the law of life. And those who look only to the past or present are certain to missthe future." - John F. Kennedyमुसळधार पावसात गुहेच्या आश्रयाने सवसाविेल्या अनेक आसदमानवांना कदासचत स्वतुःचे घर बांधायची कल्पना अशक्यप्राय वाटिीअसेि; सचमणीच्या प्रकाशात झोपडीत बसून, सवजेच्या प्रकाशात आसमंत उजळताना पाहणार् या मध्ययुगीन मजुरांना, तीच वीज घरात खेळत घर उजळूनटाके ि ही गोष्ट् भुताटकीच्या गोष्ट्ीपेक्ा अदॎुत वाटिी असेि; बैिगाडीतून रुकु टुकू प्रवास करणार् या हणम्यािा सबनबैिाची गाडी हजारो िोकांना घेऊनझुकझुक करत वेगाने धावेि असे कधी स्वप्नातही वाटिे नसेि; जगािा पाचपेक्ा जास्त संगणकांची गरज नाही असे म्हणणार् या आयबी मसारख्याकं पनीच्या मुख्य कायाकारी असधकार् यािाही त्या काळच्या संगणकांच्या हजारोपट वेगवान संगणक भसवष्यात िोक सखशात घेऊन सफरतीि अशी कल्पनाकरणेही हास्यास्पद वाटिे असेि, पण या सगळ्या आसण यापेक्ाही अदॎुत गोष्ट्ी आज असस्तत्वातआहेत आसण इतक्या सामान्य झाल्यात की दुपट्यातल्या पोरािाही त्यांचे कौतुक वाटत नाही.माणसाच्या दृष्ट्ीिा मय ादा असल्या तरी त्याची कल्पनाशक्ती अमय ाद आहे हेच खरे. पण प्रत्येकचमाणूस भसवष्याच्या अज्ञात आकाशात कल्पनेच्या भरार् या मारेिच असे नाही; म्हणूनच जेव्हा ज्यूल्सव्हना, हॎूगो जन्साबॅक, च.जी.वेल्स आसण कािा सगानसारखे सवज्ञानकथा िेखक भसवष्यािा जन्मदेणार् या कल्पनांची सचिे काढण्यात मग्न असतात तेव्हा, "जे जे काही शोधण्यासारखे आहे ते शोधूनझािे आहे", असे म्हणणारे चाल्सा ड्यु िसारखे िोकही असतात. काही िोक स्वप्नातिे भसवष्य घडवण्यात मग्न असताना बर् याच िोकांना पुढे काय घडूशकते याची यसत्कं सचतही कल्पना नसते.अठराव्या आसण कोसणसाव्या शतकात झािेल्या पसहल्या व दुसर् या औदॐोसगक िांतीने सवसाव्या शतकात प्रचंड वेग पकडिा. त्यापूवी फक्त अमीर-उमरावांना समळणार् या सुखसोयी सफक्या पडतीि अशा सुखसोयी सामान्य माणसांना उपिब्ध झाल्या. आधी खसनज कोळसा आसण नंतर खसनज तेिाच्यारुपात िक्ावधी वषे जसमनीत साठविा गेिेिा सौर ऊजेचा खसजना माणसाच्या हाती िागिा आसण भौसतक प्रगतीकडे माणसाची नेिदीपक प्रगती सुरु झािी.खसनज तेिातून सनम ाण करता येणार् या अनेक रसायनांमुळे जगात रासायसनक िांती झािी. िाकडी आसण धातूच्या महागड्या वस्तूंच्या जागी स्वस्त आसणसटकाऊ प्लॅसस्टकच्या वस्तुंची रेिचेि झािी. इंसजनचा शोध िागल्यावर माणसाच्या हािचािींचा परीघ सवस्तारिा आसण सवमानांचा शोध िागल्यावर तरकाही मसहन्यांचा प्रवास काही तासांत करता येऊ िागिा. जंतुनाशके आसण रासायसनक औषधांच्या बळावर अनेक रोगांचे उच्चाटन झािे; िोकसंख्याझापाट्याने दुपटी-सतपटीने वाढिी. िोक जास्त आसण आरोग्यपूणा जीवनजगू िागिे. कीटकनाशके वापरून सकडींपासून पीकांचे रक्ण करून यावाढिेल्या िोकसंख्येसाठी अन्नधान्याचे उत्पादन वाढवता आिे.त्याचवेळी जीवशािातल्या प्रगतीने असधक कायाक्म पीकांच्या जातीसनमााण करून क षी क्ेिात हररतिांती झािी. अनेक सवषाणूंचा शोधिागून त्यांच्या िशी तयार करण्यात यश आिे आसण हजारो बळीघेणार् या साथीच्या रोगांवर माणसाने सनसवावाद मात के िी. मूिभूत गरजासहज भागल्याने माणसांना असधक संशोधनािा वेळ आसण प्रोत्साहनमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 84 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!