12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14सवदॐा येई घमघम...छडी िागे छम छम सवदॐा येई घम घम...पण चांगिा अभ्यास करण्यासाठी तुम्हािा छडीची गरजच नसेि तर? आपल्यापैकीभारतात जन्मिेल्या पुष्कळ जणांना दोन इकडून आसण दोन सतकडून (उभ्या आडव्या) समळणार् या फटक्यांचे महत्व नक्कीचमाहीत आहे; परंतु ससंगापूरच्या सशक्णव्यवस्थेची पध्दत जरा सनराळी आहे.मी जेव्हा सात वषाीपूवी इकडे आिे तेव्हा माझ्या भावना अगदी संसमश्र होत्या. नवीन वातावरणाचा उत्साह होता, कु तुहि होतेपण त्याचवेळी या सगळ्याशी जुळवून घेण्याचीक भीती मनात होती. सुरवातीिा माझे पािकही इतर भारतीयपािकांप्रमाणेच माझ्यासाठी ‘आंतरराष्ट्र ीय भारतीय शाळे’चा सवचार करीत होते पण मग नंतर आम्ही सगळ्यांनी स्थासनकशाळेतच प्रवेश घेऊन बघूया असे ठरसविे. तो खरंच क सनण ायक क्ण होता, असे मिा वाटते. ससंगापूरच्या प्राथसमक शाळेत प्रवेश समळवण्यासाठी कप्रवेश परीक्ा दॐावी िागिी होती. मिा तयारीसाठी जेमतेम खादा आठवडा समळािा आसण त्या आठवड्यात कानंतर क, अनेक धक्क्यांना सामोरे जावेिागिे. पसहिे म्हणजे शाळेच्या िसमक पुस्तकांत धडा संपल्यानंतर धड्यामागे प्रश्नोत्तरेच नव्हती. आम्हािा ‘असेसमेंट बुक’ या कल्पनेशी स्वत:िा जुळवूनघ्यावे िागिे होते. का आठवड्याच्या कसून मेहनतीनंतर मी परीक्ेचे आव्हान पेिण्यास सज्ज आहे असे मिा वाटिे. धक्क्याची आणखी क िाट आिीआसण मिा आतून हिवून गेिी. काळजीने मिा तर अगदी भोवर् यात अडकल्यासारखे झािे होते. प्रश्नपसिके त िसमक पुस्तकाच्या अभ्यासिमात असिेिासकं वा असेसमेंट बुकमध्ये सोडविेिा कही प्रश्न नव्हता; पण म्हणतात ना "Show must go on' थोडक्यात वेळ मारून नेणे ;-) तसे मिा काहीतरीसिहावे िागिे. मिा जे त्या वेळी आतून वाटिे आसण सुचिे ते मी सिसहिे. जर मी त्या परीक्ेत काही सिसहिे नसते तर माझ्या आयुष्यातीि संपूणा का वष ाचेनुकसान झािे असते."बहुदा मी नापास होणार' असे वाटत असतानाच क सुखद धक्का बसिा आसण ’कोन्कोडा प्रायमरी स्कू ि'मधे वषा वाया न जाता मिा प्रवेश समळािा.त्यानंतर माझे आयुष्य, माझी अभ्यासपध्दती का सस्थत्यंतरातून गेिी. प्राथसमक शाळेतिे सशक्ण हा येथीि शािेय सशक्णातिा सगळ्यात महत्वाचा टप्पाहोता. तेव्हा खरे तर हे कळिेच नाही पण आता जेव्हा मागे वळून पहाते तेव्हा कळते की सगळे कसे नसवन होते. तोपयीत मिा अभ्यासिमात इंग्रजी ही सेकं डिेंग्वेज (दुय्यम स्तरावर सशकण्याची भाषा ) होती - अशी भाषा की ज्या भाषेत जेमतेम संवाद मी साधू शकत होते. माझे समि मैसिणी अगोदर मराठीत, मगसहंदीत बोित असत. आता माि आम्ही सहजपणे अगोदर इंग्रजीत आसण मग इतर भाषात बोितो. तरी सुदॎा, जेव्हा मी ते अनुभसवत होते तेव्हा ती क मोठीगंमतच होती. मी शाळेत गेिे तेव्हा मिा जो वगा सदिा गेिा, तो काही शेवटच्या तुकड्यांमधिा होता, कारण मी शैक्सणक वष ाच्या मधेच आिे होते. शाळेच्यामुख्याध्यासपका सौ. दास यांनी अगदी स्नेहपूवाक माझे स्वागत के िे आसण माझी माझ्या सतसरीच्या सशक्कांशी ओळख करून सदिी. पुढे जे काही मी पासहिे तेमाझ्यासाठी आसण माझ्या आईसाठी आणखीच धक्कादायक होते. समोरून हसतमुखाने चाित येणारा अगदी साध्या शॉटा आसण टी शटा मधिा माणूस हामाझा सशक्क? मी माझी प्रश्नाथाक नजर आईकडे वळविी आसण सतने माझ्याकडे. सशक्क आसण वढे साधे कपडे कसे काय घािू शकतात? आम्ही दोघींनीप्रयत्नपूवाक आमचे धक्के िपसवण्याचा प्रयत्न के िा आसण मी म्हणेन की आम्ही ते चांगिेच सनभावून नेिे. मिा भारतातीि काय ाियीन पोषाखातिे िांब पॅंटघातिेिे सशक्क, पारंपाररक साडी नेसिेल्या सशसक्का आठवल्या आसण मी गािातल्या गािात हसिे... पण हे इथेच संपिे नव्हते!! मी मान्य करते की जरी माझे इंग्रजीचे ज्ञान यथातथाच होते, तरीही ते जुजबी संवाद साधण्यासाठी पुरेसे होते. अरारा...इथेही मीचुकिेच. ज्या इंग्रजीत त्यांचे संभाषण चािे ते या भूतिावरचे नक्कीच नव्हते! इथे माझी ओळख झािी इथल्या वैसशष्ट्यपूणा ससंगापूरीयन स्वराघाताची(अ ॅक्सेंटची)!! सावकाश पण आत्मसवश्वासाने मीही ससंसग्िश बोिू िागिे. कसिेही व्याकरण नसिेिे आसण जवळ जवळ प्रत्येक वाक्याच्या शेवटी "िाह'(Lah) असिेिे इंग्रजी बोिायिा आवडू िागिे ! तरीही मी माझे चांगिे व्याकरणशुध्द इंग्रजी हातचे सुटू सदिे नाही हे नक्की. सकं बहुना शाळेत चांगिे इंग्रजीमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 79 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!