12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14अध्यक्ांचे मनोगतसप्रेम नमस्कार !!प्रसतवषी वासंसतक बहराने सुरू होणार्या आसण वषाभर फु ित राहणार् या आपल्या "ऋतुगंध"च्या सवा कायाकत्य ाना,वाचकांना आसण जासहरातदारांना शुभेच्छा.या वषी मंडळाच्या कायाकाररणीत मिा अध्यक् म्हणून काया करण्याची संधी सदिीत, तसंच कायाकाररणीच्यासदस्यत्वात नव्या-जुन्याचा संगम साधणं शक्य झािं या दोन्ही गोष्ट्ींचा आनंद होतो आहे. कायाकाररणीच्या वतीने सवासभासदांचे मन:पूवाक आभार.स्वयंसेवक ही आपिी मोठी शक्ती आहे. तेव्हां गेल्या अनेक वषाीप्रमाणे या वषी देखीि आपण सवसवध कायािमांसाठी मदतीचा हात पुढे करत राहाि ही आशाकरते.गेल्या १९ वष ात अनेक प्रकल्प सुरू झािे, त्यातीि काही 'कायम स्वरूपाचे' झािे आहेत, उदा. गुढी पाडवा, गणेशोत्सव, सदवाळी, नाटक, सुगम संगीत,खेळांच्या स्पध ा इ.. त्याखेरीज काही नवीन कायािम सादर करण्याचा सवचार आहे. त्यापैकी दोनच गोष्ट्ींचा ठळक उल्लेख करते. मुिांसाठी 'आटा वका शॉप'व सियांसाठी नव्हे तर सवाीसाठीच, परंतु सियांनी नावारूपास आणिेल्या 'सवसवधा', 'मंथन', 'सखी', प्रेरणा' अशा अनेक स्वयंप्रेररत मंचातीि सभासदांनामंडळाच्या मंचावरून क खास कायािम सादर करण्याचं आवाहन करणार आहोत.ससंगापुरात महाराष्ट्र ीय संस्क तीवर प्रेम असणारे सकमान ४०००-५००० िोक आहेत. तेव्हां सवदॐमान सभासदांबरोबरच नवीन व्यक्तींना मंडळाचे सभासदकरून घेण्यासाठी आपणा सवाीचीच मदत मोिाची ठरणार आहे. प्रत्येकाने "आपण या वषी मंडळािा क तरी नवीन सभासद समळवून देऊया" असं ठरविं तरीके वढा फरक पडेि !या प्रयत्नािा जोड म्हणून दोन गोष्ट्ी करण्याचा सवचार आहे. (१) ससंगापुराच्या सनरसनराळ्या भागातीि काही व्यक्तींना मंडळाचे 'प्रचारक' बनसवणे आसण(२) वाचनाियात येणार्या िोकांशी बोिून त्यांच्यातफे सभासदत्वात भर घािण्याचा प्रयत्न करणे. नवीन सभासदांबरोबर नवीन कल्पना, नवीनजासहरातदार असं सारंच मंडळािा सहतकारक होईि ही आशा करते. क सवनंती. आपिं संके त स्थळ www.maharashtra-mandal-singapore.org/ आसणआपिं फे सबुक पान <strong>Maharashtra</strong> <strong>Mandal</strong> <strong>Singapore</strong> हे दोन्ही सातत्याने पहात रहा आसण feedback@mmsingapore .org ई-पत्त्यावर आम्हािा साददॐा आसण कल्पना, सूचना अशा माग ाने सतत संपकाात रहा.राजश्री िेिेअध्यक् २०१३-१४महाराष्ट्र मंडळ ससंगापूरमहाराष्ट्र मंडळ ससंगापूर 7 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!