12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14सकं वा" क होता मुका, त्याने आधी के ल्या फक्त दोन चुकापसहिी - िावून घेतिा िग्नाचा ताप, दुसरी - तो झािा बापसध्या तो मुका - बायको धरून त्याच्या कू ण नऊ चुका'पाडगावकरांची आणखी क कसवता सजची आम्ही वाट पाहत असू ती म्हणजे "सिाम'! त्यातीि असभव्यक्ती आसणमनोरंजकताच आम्हािा भावत असे का असधक काही खोिवर डोकावून पाहता येई हे आता सांगणे कठीण! पणकु ठेतरी आत काहीतरी सझरपत गेिे हे खरे. भय आसण शोषण याचा पाया असिेिी आपिी दुदैवी समाजव्यवस्था;सतचेच खरेतर हे भयकारी सचि..." सबको सिाम - ज्याच्या हातात दंडा त्यािा सिाम - वटारिेल्या प्रत्येक डोळ्यािा सिामदेवाचे आसण धमााचे कं िाट घेणार् यांना सिाम - भीतीच्या प्रत्येक ठेके दारािा सिामसामान्य माणसाची मौत सस्ती करणार्या - सव ाना सिाम...'का मागून क शब्द आदळत राहायचे. कसवतेच्या सुरवातीिा काही हिका हशा सपकायचा आसण कसवता संपे तेव्हा सुन्न असा सन्नाटा जाणवायचा.पाडगावकरांच्या कसवतेने माणूस महत्वाचा मानिा. "कोिाहिात सार् या माणूस शोधतो मी, गदीत माणसांच्या माणूस शोधतो मी...' सामान्य माणसाचे उपेसक्तजगणे, पिायनवाद, पराभव सारे काही त्यांच्या कसवतेने आपिेसे के िे. याबरोबरच पाडगावकरांच्या प्रेम कसवतेने, सनसगाकसवतेने रससकांना डोिावयासिाविे. "सदवस तुझे हे फु िायचे', "शुितारा मंद वारा', "मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे', "झािी फु िे कळ्यांची झाडे घरात आिी', "शब्दावाचून घडिेसारे' अशा सकतीतरी सकतीतरी कसवता ! त्यांचं किंदरपण, सजप्सीपण मुक्त अशा भावकसवतेतून श्रोत्यांपयीत पोहचत असे. त्या आनंदयािेचा घोष कानी पडूनये म्हणून घट्ट कान बंद करणार् यांचे माि त्यांना काही उमजत नाही."याचं असं का होतं काळात नाही सकं वा यांना कळतं पण वळत नाहीकसल्याही आनंदािा हे सदैव भीत असतात आसण रंडेि प्यावा तसं आयुष्य पीत असतात'बाकी माि " क सजप्सी आहे माझ्या मनात खोि दडून...' असे म्हणत पाडगावकर रुक् जीवनाच्या साखळीत अडकिेल्यांना मुक्त आनंदयािेसाठी सादघाितात. "आयुष्य कसं जगायचं, सांगा, कण्हत कण्हत की गाणं म्हणत?' असा थेट प्रश्न करतात आसण "गाय जवळ घेते सन वासरू िुचू िागतं, आपण गाऊिागिो की गाणं सुचू िागतं' असा सवश्वास आसण सदिासाही देतात. "दारी के शराचे मोर' झुिताना ज्याची पहाट उजाडते अन् "झर् यातून सतारीचे सदडदा सूर'ज्याच्या कानी बरसतात त्या आनंदयािीच्या प्रवासात काही पाविं त्याच्या मागे चािता आिी ती त्याच्या कसवतांचा हात धरुन. हे ऋण कसे फे डावे!वसंत बापट - मराठी मातीवर मनापासून प्रेम करणारे कवी. राष्ट्र सेवादि, साने गुरुजी, ४२ची चळवळ याच्या प्रभावाखािी या कवीची जडणघडण झािीहोती. त्यासशवाय संस्क तचा उत्तम अभ्यास, स्वभावातीि उमदेपणा, समश्कीिपणा, प्रणय रंगाचे सजवंत सहरवे अंकु र अशा वेगवेगळ्या संपन्न छटा िाभिेिीत्यांची कसवता सम दॎ आसण रसरशीत असे. मग शरदाच्या सौंदय ाचे असेच रसरशीत रूप समोर प्रगट होई..."शरदामधिी पहाट आिी तरणीताठी, सहरवे सहरवे चुडे चमकती दोन्ही हातीसशरी मोत्यांचे कणीस तरारत खुिते आहे, खांदॐावरती शुभ्र कबुतर खुिते आहे...'महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 41 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!