12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14कसवश्रेष्ठ के शवसुतआधुसनक मराठी कसवतेचे जनक कसववया के शवसुत (कै . क ष्णाजी के शव दामिे ) यांचा जन्म ७ ऑक्टोबर1866 या सुसदनी झािा. जन्मस्थान कोकणात रत्नासगरी सजल्हॎात असिेिे मािगुंड हे गाव. काही वषाीपूवीकोकण सहिीसनसमत्ताने गणपतीपुळेजवळ असिेल्या मािगुंडिा भेट देण्याचा योग आिा. तेथे कसववयाके शवसुत स्मारकािा ही भेट देण्याची संधी िाभिी. तेथीि अंगणात के शवसुत काव्यसशल्प स्फसटकाच्याफिकांवर कोरून सिसहण्यात आिे आहे. त्यांच्या िोकसप्रय झािेल्या कसवता तेथे वाचायिा समळाल्या व तोअनुभव खरोखरीच असितीय असा होता. महाराष्ट्र ािा तसेच भारतािा िाभिेल्या का प्रसतभावान कवीच्यास्म तीत शासनाने प्रस्थासपत के िेिे स्मारक पाहून सवशेष आनंद झािा.वरीि सठकाणी आणखी क दुसमाळ अशी वस्तू हाती िागिी. ती म्हणजे "के शवसुतांची कसवता' या काव्य-संग्रहाची हस्तसिसखत यथामूि आव त्ती. या संग्रहात कू ण १०३ कसवता आहेत. जवळ जवळ सव्वाशेवषाीपूवीचे सिसहिेिे स्वयं के शवसुतांच्या हस्ताक्रातिे काव्य या संग्रहात आहे. शेवटच्या पानावर "मोडी'सिपीत त्यांनी सिसहिेिी यादी देखीि आहे. के व्हा कदा सार्या कसवता वाचून काढू असे झािे. तशा आपल्या िहानपणी शाळेत पाठ्िमात व बािभारती,कु मारभारतीतल्या त्यांच्या कसवतांशी आपण सारे पररसचत आहोतच.क अष्ट्पैिू व अत्यंत गहन अशी प्रसतभा िाभिेिे असे थोर कवी अशी थोडक्यात के शवसुतांची ओळख करून देता येईि. त्यांच्या गाजिेल्या कसवता -जसे "तुतारी', "स्फू ती', "नवा सशपाई' तसेच "झपूझ ा' वगैरे अन्य बर्याच कसवतांना मराठी सासहत्यात अमर स्थान िाभिे. यात आश्चय ाजोगे काय असणार?त्यांचे "समग्र के शवसुत' व "हरपिे श्रेय' हे दोन काव्य संग्रहही सुप्रससध्द आहेत.के शवसुतांच्या कसवतांची नावेच आपल्यािा त्यांच्या मनाच्या गाभार्यात थेट घेऊन जातात. "सखडकीकडे मौज पहावयास', "उगवत असिेल्या सूय ास',"सप्रयेचे ध्यान', "कसवता आसण कवी', "दुमुाखिेिा', "मुळा-मुठेच्या तीरावर', "मजुरावर उपासमारीची पाळी', "सदवा आसण तारा', "स्वप्नामध्ये स्वप्न', "रुष्ट्सुंदरीस', "सुंदरी दशान', "नवा सशपाई', "उत्तेजनाचे दोन शब्द', " का सवदॐाथ्यााप्रत', "स्फू ती' आसण "तुतारी' ही काही शीषाके च जणू त्यांच्या कसवतांची झिकसांगून जातात."कसवता आसण कवी' या कसवतेत के शवसुत सिसहतात:अशी असावी कसवता सफरूनतशी नसावी कसवता म्हणूनसांगावया कोण तुम्ही कवीिाआहात मोठे? पुसतो तुम्हािाकरुसनया काव्य जगात आणणेन मुख्य हेतू तदीय मी म्हणेकरुनी ते दंग मनात गुंगणेतदीय हा सुंदर हेतू मी म्हणे !महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 28 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!