12.07.2015 Views

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

Rutugandha Vasant - Singapore Maharashtra Mandal

SHOW MORE
SHOW LESS
  • No tags were found...

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ऋतुगंध वसंत 2013– 14आजन्म रासहिो मी जळत्या सचतेप्रमाणेहे िोक मानभावी म्हणतात ‘हाय’ आता !आपल्या मनातिे सवचार अथवा रोजच्या सवासामान्य जीवनातीि अनुभूती गझिेमध्ये सकती समथापणे प्रकट होतात, नाही का? प्रत्येक शेर अथापूणा, शब्दव त्तात बसवण्यासाठी कु ठे तडजोड के िेिी नाही. उगीचच्या उगीच कु ठेही अिंकाररक शब्दवापरिेिे नाही आसण तरीही कसविा जे सांगायचे आहे ते अचूकपणे पोहोचते. गझिेची हीच तरखाससयत आहे. नेटक्या शब्दात नेमके सवचार मांडायचे.गझिेच्या प्रत्येक सिपदीिा ‘शेर’ असे संबोसधिे जाते. सामान्य सनयम असा की का गझिेमध्येसकमान पाच शेर असिे पासहजेत; परंतु प्रत्येक शेराचा काव्यसवषय हा अगदी वेगळा असू शकतो.कसवता आसण गझि यातिा हा क महत्वाचा फरक म्हणता येईि. कसवतेमध्ये सुरूवातीपासूनशेवटपयीत कच भाव सकं वा सवचार व्यक्त होत असतो; परंतु गझिेचा प्रत्येक शेर ही क स्वतंिकसवताच (दोन ओळींची) असू शकते. म्हणजे व त्त, यमक अंत्ययमक इ. तेच पण सवषय सनराळा.जसे, श्री. स. ग. पाटीि यांची गझि:मिा तू पहावे, तुिा मी पहावेफु िांना जराशी, खुशािी पुसावे...कसे नाव घेता, अता त्या मनीचेजरा आसवांना सवचारीत जावे.मिा हाक देतो, अता सांजवाराजिी आठवांना, सभेटून जावे.इथे आसवांचा, सखे रोज चाळातुझ्या साविीिा, सदा मी रहावे.अथाात प्रत्येक शेर स्वतंिच असायिा हवा असे काही बंधन अथवा सनयम नाही. गझिेमध्ये देसखि कसवतेप्रमाणे कच क भाव येऊ शकतो.मराठी गझि आता चांगिीच िोकसप्रय होऊ िागिी आहे. अनेक मराठी गझिकार येथे आहेत; पण मराठी गझििेखनाची सुरूवात भाऊसाहेब पाटणकरयांच्या मराठी शायरीने झािी असे म्हटिे तर ते चूक ठरणार नाही. उदु ा गझिेमधीि अत्यंसतक हळवेपणा मराठीिा मानवणार नाही, मराठी भाषेत िावणीअथवा पोवाडाच चांगिा वाटतो, असं म्हणणारे देखीि त्यांची ‘गझिांजिी’ आवडीने वाचू िागिे. पाटणकरांनी गझिेिा मराठी पेहराव चढविा. उदु ागझिेची नजाकत आसण मराठीभषेचा गोडवा याच्या संयोगातून क जादुई रसायन तयार झािे आसण ते म्हणजेच मराठी गझि.पाटणकरांच्या मराठी गझि आसण शेरोशायरीचे अनेक कायािम त्याकाळी होत असत आसण त्या कायािमांमध्ये काव्यरससकांची उपसस्थती िक्णीय असे.त्यांच्या कायािमांना िोकांचा भरभरून प्रसतसाद समळत असे.पाटणकरांची शायरी, ही अगदी अस्सि मराठी मातीतिी होती. त्यांनी शायरीिा ईश्वराच्या बरोबरीचे स्थान सदिे आहे. ते म्हणतात:महाराष्ट्र मंडळ ससंगापूर 65 शासिवाहन शके 1935

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!